apachan upay in marathi – indigestion home remedies in marathi अपचन घरगुती उपाय, पोट फुगणे उपाय आज आपण या लेखामध्ये अपचन (Indigestion) म्हणजे काय आणि अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करावे लागतात या बद्दल आपण माहिती घेणार आहोत. अपचन हि समस्या जरी सामान्य असली तरी या आपल्या रोजच्या जीवनाच्या गुणवत्तेवर होतो आणि म्हणून आपले पोट चांदेखील म्हंटले जाते. प्रकारे क्रिया करत असेल तर आपण फ्रेश राहू शकतो. अपचन म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर पोट खराब होणे आणि अपचन झाल्यामुळे आपल्या पोटामध्ये आपल्यला वेदनादायक किंवा जळजळ होण्यास सुरुवात होते तसेच काही वेळा अपचनामुळे छातीमध्ये देखील जळजळ होते.
अपचनला काही वेळा आंबट पोट म्हणून देखील ओळखले जाते. अपचन होण्यासाठी काही सामान्य कारणे म्हणजे आपण जेवण खूप जास्त खाल्ले किंवा जेवताना खूप गडबडीने म्हणजेच घास न सरळ चावता तसाच खाल्ला तर तसेच कोणत्यातरी गोष्टीचे टेन्शन घेतल्यामुळे देखील अपचन होते.
अपचन म्हणजेच पोट खराब होणे हे आपल्याला समजलेच आहे आणि हि समस्या प्रत्येक माणसाला होते आणि हि समस्या सामान्य आहे म्हणजेच हि समस्या जास्त गंभीर नाही. अपचन हे अनेक घरगुती उपायांनी बरे होते आणि म्हणूनच आपण आता अपचन हि समस्या दूर करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय पाहणार आहोत.
अपचन घरगुती उपाय, पोट फुगणे उपाय – Apachan Upay in Marathi
अपचन म्हणजे काय – what is mean by Indigestion in marathi
अपचनला काही वेळा आंबट पोट म्हणून देखील ओळखले जाते. अपचन म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर पोट खराब होणे आणि अपचन झाल्यामुळे आपल्या पोटामध्ये आपल्यला वेदनादायक किंवा जळजळ होण्यास सुरुवात होते तसेच काही वेळा अपचनामुळे छातीमध्ये देखील जळजळ होते.
अपचन होण्याची कारणे, पोट फुगणे कारणे – causes of Indigestion
अपचनला काही वेळा आंबट पोट म्हणून देखील ओळखले जाते आणि अपचन म्हणजे आपले पोट खराब होणे आणि हे जरी सामान्य असले तरी हे अनेक कारणांच्या मुळे होते आणि त्यामधील एक मुख्य कारण म्हणजे जेवण खूप जास्त खाल्ले किंवा जेवताना खूप गडबडीने म्हणजेच घास न सरळ चावता तसाच खाल्ला तर अपचन होते. अपचनाची अनेक कारणे आहेत आणि ती आता आपण पाहूयात.
- काही लोक जेवण खूप जास्त खाल्ले किंवा जेवताना खूप गडबडीने म्हणजेच घास न सरळ चावता तसाच खाल्ला तर अपचन होऊ शकते.
- जर एखाद्या व्यक्तीचे खूप मसालेदार, तसेच चरबी युक्त आणि आम्ल पदार्थ खाल्ले तर अश्या व्यक्तींना देखील अपचनाची समस्या उद्भवते.
- जर एखाद्या व्यक्तीने रिकाम्या पोटी औषधे घेतली तर त्या व्यक्तीला अपचन होते.
- अल्कोहोल आणि कॅफिन जास्त प्राणात झाल्यानंतर देखील अपचनाची समस्या होऊ शकते.
- जर एखादा व्यक्ती सतत कोणता तरी विचार करत असे किंवा सतत चिंतेत किंवा ताण तणावा मध्ये असेल तर अश्या व्यक्तीला अपचनाची समस्या खूप उद्भवते.
- एखाद्या व्यक्तीची झोप व्यवस्थित झाली नाही तर अश्या व्यक्तीला देखील अपचन समस्येला सामोरे जावे लागते.
अपचनाची लक्षणे – indigestion symptoms in marathi
अपचन झाल्यामुळे त्या संबधित व्यक्तीचे पोट खराब होऊन पोटामध्ये वेदना आणि जळजळ होते. अपचनाची करणे आता आपण खाली पाहणार आहोत.
- अपचन झाल्यानंतर पोट फुगते.
- त्याचबरोबर तोंडामध्ये अम्लीय चव निर्माण होते.
- तसेच पोटामध्ये आणि पोटाच्या वरच्या भागामध्ये जळजळ होते.
- अपचनामुळे मळमळने आणि उलट्यांचा त्रास होतो तसेच पोटामध्ये गुरगुरणारा आवाज येतो.
अपचन कमी करण्यासाठी उपाय – indigestion home remedies in marathi
- अपचनामुळे अनेक तब्येतीच्या समस्या जाणवतात आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो आणि त्यामुळे आपली अनेक कामे रखडतात आणि म्हणून आता आपण अपचन या वर उपाय पाहणार आहोत.
- अतिसार आणि पचनशक्ती असलेल्या लोकांसाठी दही हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. एका भांड्यात दह्यात थोडे जिरे आणि मीठ मिसळा आणि दिवसातून किमान दोनदा प्या.
- काही लोक जेवण खूप जास्त खाल्ले किंवा जेवताना खूप गडबडीने म्हणजेच घास न सरळ चावता तसाच खाल्ला तर अपचन होऊ शकते आणि म्हणून आपले पोट खराब होऊ नये म्हणून आपल्या हवे तेवढे आणि पोटाला पुरेसा आहार घेतला पाहिजे तसेच आपण जेवत असताना आपला घास हा चांगला चावून खाल्ला पाहिजे आणि असे केल्याने अपचन समस्या कमी होईल.
- जे लोक दारू पितात किंवा धुम्रपान करतात अश्या लोकांना अपचनाचा त्रास होतो आणि म्हणून जर अश्या लोकांना वाटत असेल कि आपल्याला अपचन होऊ नये तर अश्या लोकांनी दारू पिणे आणि धुम्रपान करणे सोडून दिले पाहिजे.
- धणे या मध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे हे अपचानासाठी देखील उपयुत ठरू शकतात. हे जर तसेच चाऊन खाल्ले तर यामुळे तुमची हि समस्या दूर होते आणि तुमची पचन प्रक्रिया देखील चांगली होण्यास मदत होते.
- तसेच त्या संबधित व्यक्तीने निरोगी आणि संतुलित आहार खाल्ला पाहिजे ज्यामुळे अपचनाची समस्या उद्भाणार नाही.
- अपचन होणाऱ्या लोकांनी रात्रीच्या जेवणामध्ये काही हलके अन्न खाल्ले तर ते चांगले होईल.
- गाजर हे पॉवर फूड म्हणून ओळखले जाते आणि ते पोट चांगले होण्यास मदत करते. ब्लेंडरमध्ये काही गाजर, एक केळी आणि थोडे पाणी मिसळा आणि याचा रस बनवून हा रस प्या. पोटात अस्वस्थता निर्माण करणारी सर्व आम्ल आणि वायू पोटाला शोषून घेण्यास मदत होईल.
- असे म्हटले जाते कि जर एखादा व्यक्ती सतत कोणता तरी विचार करत असेल किंवा सतत चिंतेत किंवा ताण तणावा मध्ये असेल तर अश्या व्यक्तीला अपचनाची समस्या खूप उद्भवते तर अश्या व्यक्तीने सतत विचार करणे किंवा सतत ताणतणावा मध्ये राहणे कमी केले पाहिजे आणि ताणताणाव किंवा टेन्शन दूर करण्यासाठी अश्या व्यक्तींनी नियमित योगासने, ध्यान आणि व्यायाय्म केला पाहिजे.
- त्याचबरोबर जे पदार्थ अपचनाला चालना देतात जसे कि आंबट पदार्थ, मसालेदार पदार्थ किंवा चरबीयुक्त पदार्थ प्रमाणात खा.
- सुमारे २० ते २५ ताजी कढीपत्ता पाने थंड पाण्याने धुवा आणि या पानांचा रस काढा. एक कप साध्या पाण्यात साधारण १ चमचा लिंबाचा रस आणि कढीपत्त्याचा रस घाला आणि ते मिक्स कारण आणि ते मिश्रण प्या या मुळे देखील तुमची अपचन समस्या दूर होईल.
- हिंग मध्ये तुमची अपचन समस्या दूर करण्याची शक्ती असते, एक ग्लास कोमात पाण्यामध्ये अर्धा चमचा हिंग घाला आणि ते मिश्रण चांगले मिक्स करा आणि ते प्या त्यामुळे पोट फुगणार नाही आणि यामुळे अपचन देखील कमी होईल.
- १ ग्लास कोमट पाण्यात १ चमचा लिंबाचा रस घाला आणि नंतर १ चमचा मध घाला. ते चांगले मिसळा आणि प्रत्येक जेवणानंतर प्या.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या apachan upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अपचन घरगुती उपाय, पोट फुगणे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pot fugne upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि indigestion symptoms in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये indigestion home remedies in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट