baby care tips in marathi – baby care information in marathi बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स, बाळाची काळजी कशी घ्यावी ? आज आपण या लेखामध्ये बाळाची काळजी घेण्याबाबतच्या काही टिप्स पाहणार आहोत. लहान मुलांची काळजी घेणे हि घरातील सर्व लोकांची असतेच परंतु त्या संबधित मुलाची काळजी घेण्यास मुख्य जबाबदार असतात आणि आपल्याला माहीतच आहे कि कोणत्याही लहान मुलाचे आई वडील हे आपल्या लहान मुलांचे पालनपोषण करण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी काहीच कसर सोडत नाहीत ते आपल्या मुलाबद्दल सतत काळजीत असतात.
लहान बाळाची रोजच्या रोज काळजी घेतली जाते म्हणजेच त्यांना रोज तेलाने मालिश केली जाते तसेच त्यांना रोज अंघोळ घातली जाते. नवजात बाळांची काळजी घेताना त्यांच्या स्वच्छतेविषयी काळजी घ्यावी लागते जेणेकरून त्या लहान बाळाला कोणत्याही प्रकारचा जंतूंचा संसर्ग होऊ नये आणि त्याचे आरोग्य बिघडू नये तसेच त्याच्या आहाराबाबतची काळजी देखील घेतली जाते.
म्हणजेच त्याला सुरुवातीच्या काळामध्ये आईचे दुध दिले जाते आणि हे सहा महिने तरी केले जाते किंवा त्या पेक्षा अधिक दिले जाते. तसेच त्या बाळांना फळांचा रस, गुटी आणि ग्लुकोजचे पाणी दिले जाते अशा प्रकारे त्याची आहारबाबत काळजी घेतली जाते. लहान बाळांच्यावर त्यांच्या आई वडिलांना किंवा घरातील लोकांना अगदी बारकाईने लक्ष द्यावे लागते तसेच त्यांची काळजी घ्यावी लागते. चला तर आता आपण लहान बाळांची कश्या प्रकारे आणि कोणकोणत्या टिप्स वापरून काळजी घेवू शकतो ते पाहूयात.
बाळाची काळजी कशी घ्यावी – Baby Care Tips in Marathi
Baby Care Information in Marathi
बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स – 1 month baby care in marathi
लहान मुलांची काळजी घेणे हि घरातील सर्व लोकांची असतेच परंतु त्या संबधित मुलाची काळजी घेण्यास मुख्य जबाबदार असतात आणि आपल्याला माहीतच आहे कि कोणत्याही लहान मुलाचे आई वडील हे आपल्या लहान मुलांचे पालनपोषण करण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठू काहीच कसर सोडत नाहीत ते आपल्या मुलाबद्दल सतत काळजीत असतात. चला तर आता आपण लहान बाळांची कश्या प्रकारे आणि कोणकोणत्या टिप्स वापरून काळजी घेवू शकतो ते पाहूयात.
- लहान मुलांची स्वच्छता ठेवणे हि घरातल्यांची जबाबदारी असते कारण त्या लहान बाळाला कोणत्याही प्रकारचा जंतूंचा संसर्ग होऊ नये आणि त्याचे आरोग्य बिघडू नये. लहान मुलांना रोज तेलाने मालिश करून त्या बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घातली पाहिजे त्यामुळे त्या बालाजी त्वचेची स्वच्छता होते आणि त्या बाळाला फ्रेश वाटते आणि ते चांगले खेळते.
- बाळाला घालायची कपडे हि रोजच्या रोज गरम पाण्यामध्ये भिजत घाला आणि कोमट पाण्यामध्ये धुऊन मग ती उन्हामध्ये चांगली वाळवून ठेवा.
- लहान मुलांना स्वच्छ आणि हलके कपडे घाला जेणे करू त्यांची कपड्यांच्यामुळे चिडचिड होणार नाही.
- बाळाची दुध पिण्याची बाटली हि रोजच्या रोज स्वच्छ पाण्याने धुऊन मग ती परत मिठाच्या कोमट पाण्याने धुवा आणि मग परत स्वच्छ पाण्याने धुवा त्यामुळे बाटली निर्जंतूक होईल.
- लहान मुलांचे केस हे आठवड्यातून धुवा आणि ज्या पाण्याने तुम्ही डोके धुणार आहात त्या पाण्यामध्ये कडूलिंबाची पाने आणि तुळशीची पाने घाला आणि ते पाणी चांगले उकळा आणि मग ते कोमट झाल्यानंतर ते पाणी गळून घ्या आणि जर पाणी जास्त गरम असेल तर त्यामध्ये थोडे गार पाणी मिक्स करून ते पाणी कोमट करून घ्या आणि त्या पाण्याने बाळाचे डोके धुवा त्यामुळे बाळाच्या डोक्यामध्ये कोंडा होणार नाही.
- उष्णतेच्या काळामध्ये आपल्याला देखील उष्णतेचा त्रास हा खूप होतो तसेच बाळांना देखील उष्णतेचा त्रास होतो त्या वेळी लहान बाळांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी बाळांना चान्च्याने तीन वेळा पाणी पाजावा तसेच त्यांना वेळोवेळी स्तनपान द्या त्यामुळे त्यांना हायड्रेटेड ठेवले जाईल.
- थंडीच्या दिवसामध्ये लहान बाळांना उष्ण कपडे घालणे तसेच कापडाने त्यांचे शरीर शेखने हे उपाय केले पाहिजेत त्यामुळे त्यांना थंडीचा त्रास होणार नाही.
- प्रत्येक बाळाला हे जन्मापासून लसीकरण दिले पाहिजे.
- बाळांना सतत शु होते म्हणून त्यांना डायपर घातले जाते हे डायपर वेळोवेळी बदलले पाहिजे.
- लहान बाळांना तेलाची मालिश करणे हे गरजेचे असते कारण त्यांची मालिश केल्यामुळे त्यांचे स्नायू हे हलके होतात तसेच त्यांना फ्रेश वाटते.
- ज्यावेळी लहान बाळांना स्पर्श करता तेव्हा तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुऊन मग त्यांना स्पर्श करा.
- जर लहान मुलांना कोणत्याही करणामुळे जखम झाली असेल तर त्या जखमेला सतत पाण्याने स्वच्छ करा तसेच त्याला पट्टी बांधा.
- ज्या ठिकाणी लहान मुले रांगतात किंवा खेळतात त्या ठिकाणाचा भाग हा स्वच्छ ठेवा.
- उन्हाळ्यामध्ये आपल्याला जसा त्रास होतो तसाच लहान बाळांना देखील होतो आणि काही वेळा लहान बाळांना उष्णतेमुळे त्रास होते तसेच अंगावर पुरळ उटतात आणि त्यांना त्रास होतो. त्यांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना रोज कोमट पाण्याने अंघोळ घातली पाहिजे तसेच त्यांचे शरीर हे दिवसातून २ वेळा ओल्या कापडाने स्वच्छ पुसून काढले पाहिजे त्यामुळे त्यांच्या शरीरावर पुरळ उटणार नाहीत.
- बाळांच्या आहाराबाबतची काळजी देखील घेतली जाते म्हणजेच त्याला सुरुवातीच्या काळामध्ये आईचे दुध दिले जाते आणि हे सहा महिने तरी केले जाते किंवा त्या पेक्षा अधिक दिले जाते. तसेच त्या बाळांना फळांचा रस, गुटी आणि ग्लुकोजचे पाणी दिले जाते अश्या प्रकारे त्याची आहारबाबत काळजी घेतली जाते.
- हिवाळ्यामध्ये लहान मुलांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी बाळांना ठेवले आहे ती खोली हि उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे त्यांना थंडीचा त्रास कमी होतो.
- लहान मुलांना व्हिटॅमीन डी मिळणे गरजेचे आहे आणि हे लहान बाळांना सकाळच्या १० अगोदरच्या सूर्य किरणांच्या पासून मिळते म्हणून त्यांना रोज सकाळी ८.३० च्या किंवा ९ च्या दरम्यान त्यांना १० मिनिटे उन्हामध्ये नेले तर त्यांना व्हिटॅमीन डी मिळू शकते.
- लहान बाळांची झोप हि कमीत कमी १० ते १२ तास झाली पाहिजे जर लहान बाळांची झोप १० ते १२ तास झाली नाही तर ते चिडचिड करू लागतात.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या baby care tips in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बाळाची काळजी कशी घ्यावी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या baby care information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि one month baby care tips in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट