दाढी वाढवण्यासाठी उपाय Beard Growth Tips in Marathi

beard growth tips in marathi दाढी वाढवण्यासाठी उपाय सध्या मुलांच्यामध्ये दाढी वाढवण्याची आणि त्याला चांगल्या प्रकारे शेफ देऊन आपल पूर्ण लुक कसा चांगला दिसेल या कडे लक्ष असते आणि म्हणून आपण या लेखामध्ये दाढी कशी वाढेल आणि त्या साठी कोणकोणत्या टिप्स वापरायच्या या बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आजच्या जगामध्ये मुली आणि मुले अनेक वेगवेगळ्या प्रकारची फॅशन करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल करतात आणि त्यामधील एक मुले आपला लुक चांगला आणि राजेशाही दिसावा म्हणून अनेक जन दाढी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.

सध्या आपण अनेक सेलीब्रीटिंचे म्हणजेच रणवीर सिंह आणि विराट कोहली या सारख्या मोठी नावे असणाऱ्या लोकांची दाढी वाढलेली पाहून मुलांना देखील आपली दाढी त्याच्या सारखी असावी अशी वाटते. दाढी वाढवणे काही वेळा तसे सोपे नसते कारण कोणताही उपाय केला तरी काही मुलांची दाढी वाढत नाही तर काही मुलांची दाढी हि थोड्याश्या प्रयत्नाने देखील त्यांना हवी तशी बनते. ज्या मुलांना आपली दाढी वाढवून आपला लुक वेगळा बनवायचा आहे किंवा त्यांना इतरांच्यापेक्षा वेगळे दिसायचे आहे अशा मुलांच्यासाठी खाली आपण वेगवेगळ्या टिप्स पाहणार आहोत.

beard growth tips in marathi
beard growth tips in marathi

दाढी वाढवण्यासाठी उपाय – Beard Growth Tips in Marathi

दाढी न वाढण्याची कारणे

काही मुलांची दाढी हि वाढत नाहीत याची काही कारणे आहेत आणि ती कारणे आपण खाली पाहणार आहोत.

  • काही मुलांची दाढी न वाढण्याचे कारणे म्हणजे अनुवंशिकतेमुळे देखील होते.
  • तसेच काही मुलांना सततचा ताणतणाव असेल तर त्या व्यातीची देखील दाढी वाढत नाहीत.
  • तसेच अनेक आरोग्य समस्यांच्यामुळे देखील दाढी वाढू शकत नाही.

दाढी वाढवण्यासाठी काही उपाय – beard growth tips 

रोज काही ना काही वेगळी क्रेझ हि येते आणि सध्या मुलांच्यामध्ये दाढी वाढवणे हि क्रेझ खूप आलेली आहे आणि मुले आपल्या दाढीला शेफ देऊन आपला लुक इतरांच्यापेक्षा कसा चांगला दिसेल या कडे लक्ष देतात. पण काहींची समस्या हि असते कि त्यांची दाढी वाढत नाही अश्या लोकांच्यासाठी आता आपण खाली दाढी वाढवण्यासाठी टिप्स कोणत्या फॉलो कराव्या लागतात ते पाहूया.

  • खोबरेल तेलाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि आणि हे ते केसांच्या वाढीसाठी देखील खूप चांगले काम करते हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे जर मुलांना आपली दाढी वाढवायची असेल तर त्यांनी आपल्या दाढीला मसाज करावा यामुळे दाढीचा चांगला ग्रोथ होऊ शकतो तसेच तुम्हाला हवा तसा शेफ तुम्ही तुमच्या दाढीला देऊ शकता.
  • कोरफड हे देखील अनेक आरोग्य फायद्यासाठी खूप चांगले असते आणि असे देखील म्हटले जाते कि कोरफड मुळे केस हे खूप झपाट्याने वाढतात त्यामुळे तुम्ही तुमची दाढी वाढवण्यासाठी कोरफडचा वापर करू शकता. तुम्ही शेविंग केल्यानंतर दाढी येण्याच्या भागावर कोरफड गेल लावा. त्यामुळे तुमची दाढी वाढण्यास मदत होईल.
  • दाढी वाढवण्यासाठी असे अनेक उपाय असतात आणि त्यामधील एक उपाय म्हणजे तुम्ही तुमची दाढी वाढवण्यासाठी काढीपत्त्याची पाने वापरू शकता कारण कढी पत्याच्या पाण्याचा वापर करून देखील दाढी वाढण्यास मदत होऊ शकते. १४ ते १५ कढीपत्याची पाने घ्या आणि मग ती खोबरेल तेलामध्ये घाला आणि ते तेल चांगले उकळा आणि मग ते तेल गार झाले कि ते गाळा आणि मग ते तुमच्या दाढीला तेल लावा तुमची दाढी वाढण्यास मदत होते.
  • अनेक अशी तेल आहेत जी लावाल्यानंतर देखील आपल्या दाढीची वाढ हि चांगल्या प्रकारे होऊ शकतो. जर तुम्ही दाढीला ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल यासारखी तेल लावू शकता.
  • बाजारमध्ये दाढी वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे तेल हे उपलब्ध असते आणि त्यामुळे तुम्ही दाढी वाढवण्यासाठी या प्रकारची तेल वापरू शकतो.
  • आवळा व शिकेकाई हे दोन्ही एका भांड्यामध्ये पाण्यात भिजत घाला आणि हे मिश्रण दोन दिवसांनी त्यामधील बिया काढा आणि हे मिश्रण मिक्सरवर वाटून घ्या आणि हे मिश्रण तुम्ही तुमच्या दाढीला २५ ते ३० मिनिटासाठी लावा आणि मग ते पाण्याने स्वच धुवा असे केल्याने तुमची दाढी वाढण्यास मदत होईल.
  • दाढीच्या केसांची वाढ होण्यासाठी आपण वर सांगितल्याप्रमाणे अनेक तेलांचा वापर केला जातो आणि जर तुम्हाला दाढी वाढवायची असेल तर तुम्ही तुमच्या दाढीला खोबऱ्याचे तेल आणि ऑलीव्ह ऑईल मिक्स करा आणि ते तुम्ही तुमच्या दाढीला रोज लावा आणि ५ मिनिटे मसाज करा यामुळे तुमची दाढी चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होईल.
  • अनेक पुरुषांना आपली दाढी हि मोठी हवी असते कारण ती रुबाबदार दिसते आणि म्हणून ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे उपचार करत असतात आणि त्यामधील एक उपाय म्हणजे कडूलिंबाचा रस. कडूलिंबाचा रस तुमच्या दाढीला लावा आणि मसाज करा त्यामुळे तुमच्या दाढीचे केस वाढन्यास मदत होते.
  • सध्या कांद्याच्या तेलाचा वापर हा खूप होत आहे आणि सध्या बाजारामध्ये देखील कांद्याचे तेल उपलब्ध आहे पण आपण कांद्याचे तेल घरामध्ये देखील बनवू शकतो आणि कांद्याचे तेल केसांना आठवड्यातून दोन वेळा लावल्यामुळे दधिची वाढ होण्यास मदत होते.
  • कांद्याचे तेल घरी बनवताना प्रथम कांद्याचा रस काढून घ्या आणि मग तो रस चांगला गाळून घ्या आणि मग एक वाटी खोबरेल तेल घ्या आणि त्यामध्ये अर्धीवाटी कांद्याचा रस घाला आणि ते तेल उकळा आणि ते गार झाल्यानंतर ते गाळून ते एका डब्यामध्ये भरून ठेवा आणि ते आठवड्यातून दोन वेळा लावा त्यामुळे दाढी वाढण्यास मदत होईल.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या beard growth tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दाढी वाढवण्यासाठी उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!