भेळ रेसिपी मराठी Bhel Recipe in Marathi

Bhel Recipe in Marathi भेळ रेसिपी मराठी भेळ ही एक स्नॅक्स रेसिपी आहे जी आपण स्नॅक्स टाईमला खावू शकतो आणि हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि झटपट बनते म्हणजेच हि रेसिपी १५ ते २० मिनिटामध्ये तयार होते. भेळ हि अशी एक स्नॅक्स रेसिपी आहे जी महाराष्ट्राबरोबर भारतामध्ये सर्व ठिकाणी देखील खूप लोकप्रिय आहे आणि हा पदार्थ लोक खूप आवडीने खातात. जर आपल्याला गडबडीने कोणतीतरी स्नॅक्स रेसिपी बनवायची असल्यास आपण भेल बनवू शकतो कारण ती लगेच बनते. भेळ बनवण्यासाठी चिरमुरे, फरसाण, बारीक शेव, टोमॅटो, कांदा, चिंच गुळ चटणी यासारखे साहित्य लागते.

भेळ रेसिपी हि रेसिपी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडते आणि हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. चला तर आता आपण रस्त्यावर असणाऱ्या भेळ गाड्यांच्यासारखी भेळ घराच्या घरी कशी बनवायची ते पाहूयात.

bhel recipe in marathi
bhel recipe in marathi

भेळ रेसिपी मराठी – Bhel Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ५ ते १० मिनिटे
एकूण लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

भेळ बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • चिरमुरे : चिरमुरे हे भेळ बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे. भेळ बनवण्यासाठी आपण जे चिरमुरे वापरणार आहोत ते कुरकुरीत असावे ते मऊ नसावेत नाही तर भेळची टेस्ट चांगली होणार नाही.
  • टोमॅटो आणि कांदा : भेळ मध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा टाकला कि भेळला एक वेगळीच चव येते.
  • चिंच गुळ चटणी : भेळ बनवताना त्यामध्ये चिंच गुळ चटणी वापरली जाते ज्यामुळे भेळला आंबट गोड चव येते.

भेळ कशी करायची – oli bhel recipe in marathi

भेळ हि अशी एक स्नॅक्स रेसिपी आहे जी महाराष्ट्राबरोबर भारतामध्ये सर्व ठिकाणी देखील खूप लोकप्रिय आहे आणि हा पदार्थ लोक खूप आवडीने खातात. भेल रेसिपी बनवताना आपण चिरमुऱ्या मध्ये चीच गुळ चटणी आणि टोमॅटो – कांदा आणि इतर साहित्य घालून मिक्स केले जाते.

भेळ हि अशी एक स्नॅक्स रेसिपी आहे जी झटपट बनते म्हणजेच हि रेसिपी १५ ते २० मिनिटामध्ये बनते म्हणून हि रेसिपी गडबडीच्या वेळी स्नॅक्स टाईमला बनवण्यासाठी अगदी उत्तम आहे. चला तर मग पाहूयात भेळ रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ५ ते १० मिनिटे
एकूण लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make bhel recipe 

भेळ बनवण्यासाठी काही मोजकेच साहित्य लागते आणि त्यामधील काही साहित्य घरामाद्गे उपलब्ध असते आणि काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते. परंतु आपल्याला भेल बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू घेवू शकतो. चला तर आता आपण भेळ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ३ मोठी वाटी चिरमुरे / कुरमुरे.
  • २ मध्य आकाराचे कांदे ( बारीक चिरलेले ).
  • १ मोठा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
  • १ मोठी वाटी फरसाणा.
  • ३ ते ४ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • १/२ वाटी बारीक शेव.
  • चिंच गुळ चटणी ( आवश्यकतेनुसार ).
  • १/२ चमचा चाट मसाला.
  • मीठ ( चवीनुसार ).

भेळ रेसिपी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make bhel recipe 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून भेळ कशी बनवायची ते पाहूयात.

  • भेळ बनवताना सर्वप्रथम अर्धी वाटी चिंच घ्या आणि त्यामध्ये २ चमचे गुळ घालून त्यामध्ये पाणी घालून ते २ ते ३ तास भिजवत ठेवा.
  • चिंच २ ते ३ तास चांगली भिजली कि ती एका भांड्यामध्ये घ्या आणि त्यामध्ये आणखीन थोडे पाणी घाला आणि मग त्यामध्ये १/२ चमचा लाल मिरची पावडर घाला आणि ते मध्यम आचेवर गॅसवर ठेवून ते चमच्याने हलवत राहून ते त्याला चांगली उकळी आणा.
  • आणि ते गाळण्याने गाळून घ्या झाली तयार तुमची चिंच गुळ चटणी. आता ती थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
  • मग आता टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घ्या आणि बाजूला ठेवा तसेच कोथिंबीर देखील चिरून घ्या.
  • आता एक भांडे घ्या आणि त्यामध्ये चिरमुरे घाला मग फरसाणा घाला, चिरलेला टोमॅटो घाला, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चाट मसाला, १ मोठा चमचा चिंच गुळ चटणी, चवीनुसार मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर घाला आणि हे सर मिश्रण चांगले मिक्स करा,
  • आता ते मिक्स केल्यानंतर ते प्लेटमध्ये काढून त्यावर बारीक शेव आणि वाफवलेली हिरवी मिरची घालून सर्व्ह करा.

भेळ कश्यासोबत सर्व्ह करावी – serving suggestions 

भेळ सोबत आपण कच्च्या आंब्याची फोड, टोमॅटो गोल कप केलेली फोड किंवा वाफवलेली हिरवी मिरची सर्व्ह करू शकतो.

टिप्स (Tips) 

  • आपण फोडणी टाकलेला भडंग सुध्दा भेळ साठी वापरू शकतो.
  • भेळ मध्ये लाल मिरची पावडर ऐवजी हिरवी चटणी देखील वापरली तरी चालते.

आम्ही दिलेल्या bhel recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भेळ रेसिपी मराठी माहिती murmura bhel recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या oli bhel recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि puneri bhel recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये corn bhel recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!