black hole information in marathi ब्लॅक होल म्हणजे काय?, हे खूप कमी लोकांना माहित आहे आणि माहित असणाऱ्या लोकांना देखील या बद्दल संपूर्ण माहिती नाही आणि म्हणूनच या लेखामध्ये ब्लॅक होल (black hole) या विषयी माहिती घेणार आहोत. ब्लॅक होल याला मराठीमध्ये कृष्णविवर म्हणतात आणि हे कृष्णविवर अवकाशातील किंवा अंतराळातील असे ठिकाणी आहे. ज्याठिकाणी कोणतेही भौतिक शास्त्राचे नियम लागू होत नाहीत. शास्त्रज्ञ असे म्हणतात कि या कृष्ण विवराची देखील गुरुत्वाकर्षणा एवढीच खेचून घेण्याची शक्ती असते.
ज्यावेळी एखादा तारा शेवटच्या प्रक्रियेमध्ये असतो त्यावेळी तो हळू हळू आकुंचन पावत असतो आणि मग अकुंचनाच्या शेवटी एक मोठे कृष्णविवर (ब्लॅक होल) तयार होते. आणि या कृष्ण विवारामध्ये इतकी शक्ती असते कि ते त्याच्या भागामध्ये असणाऱ्या अनेक ताऱ्यांना देखील खेचून घेण्यास यशस्वी ठरते म्हणजेच या विवराच्या बाजूला असणारे सर्व घटक गुरुत्वाकर्षणाच्या गतीने ओढून घेते आणि कृष्ण विवराच्या बाजूने वक्र निर्माण होतात. चला तर आता आपण खाली कृष्ण विवराविषयी सविस्तर माहिती घेवूया.
मराठी नाव | कृष्ण विवर |
आकार | कृष्णविवर हे सूर्याच्या २० पट आकाराचे असतात. |
कृष्ण विवर कसे तयार होते | तारा शेवटच्या प्रक्रियेमध्ये असतो त्यावेळी तो हळू हळू आकुंचन पावत असतो आणि मग अकुंचनाच्या शेवटी एक मोठे कृष्णविवर (ब्लॅक होल) तयार होते |
ब्लॅक होल म्हणजे काय ?
असे म्हणतात कि या कृष्ण विवराची देखील गुरुत्वाकर्षणा एवढीच खेचून घेण्याची शक्ती असते. ज्यावेळी एखादा तारा शेवटच्या प्रक्रियेमध्ये असतो त्यावेळी तो हळू हळू आकुंचन पावत असतो आणि मग अकुंचनाच्या शेवटी एक मोठे कृष्णविवर (ब्लॅक होल) तयार होते. सर्वप्रथम सर्वात लहान कृष्ण विवर तयार होत होती आणि स्टेलर कृष्णविवर हे सूर्याच्या २० पट आकाराचे आहेत आणि अंतराळामध्ये भरपूर अशी तारकीय कृष्णविवरे आढळतात आणि सर्वात मोठ्या कृष्ण विवराला “सुपरमॅसिव्ह” ब्लॅक होल म्हटले जाते.
ब्लॅक होलचा इतिहास – black hole history in marathi
ब्लॅक होल म्हणजेच कृष्ण विवर हे ताऱ्याच्या आकुंचनामुळे तयार होते. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी १९१६ मध्ये त्यांच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांतामध्ये कृष्ण विवर अंतराळामध्ये अस्तित्वात आहे याची भविष्यवाणी केली होती. मग नंतर १९६७ मध्ये अमेरिकन खगोल शास्त्रज्ञ जॉन व्हीलर यांनी तयार केला.
आजपर्यंत सापडलेला पहिला कृष्णविवर हा सिग्नस X-१ होता आणि हा आकाशगंगेमध्ये हंसाच्या नक्षत्रामध्ये स्थित होता. त्याचबरोबर १९७१ मध्ये काही खगोल शास्त्रज्ञांनी असे निर्धारित केले कि क्ष किरण हे एका विचित्र गडद वस्तूभोवती फिरत असलेल्या चमकदार निळ्या ताऱ्यातून येत असते.
कृष्ण विवर कसे तयार होते ?
ज्यावेळी एखादा खूप मोठा तारा जुना होतो त्यावेळी त्यामधील हायड्रोजन साठा कमी होतो आणि त्याचा कृष्ण विवर तयार होत जातो आणि या खूप जुन्या ताऱ्यामध्ये गुरुत्वाकर्षणाची खूप मोठ्या प्रमाणात शक्ती असते आणि हि शक्ती त्या ताऱ्याजवळ असणाऱ्या सर्व गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करते.
कृष्ण विवर तयार होत असताना ताऱ्याच्या आतील हायड्रोजन संपतो किंवा कमी होतो आणि गुरुत्वाकर्षण शक्ती थांबवण्यासाठी हायड्रोजनचा वायूचा दाब नसतो आणि दाब नसल्यामुळे तारा आकुंचन पावतो आणि मग सूर्याच्या आकाराचा झाला कि तो सुमारे १०० किमी व्यासाच्या शरीराच्या आकारात बदलतो.
कृष्ण विवराचे प्रकार – types
कृष्णविवर हे खूप जुन्या ताऱ्यापासून बनते आणि हे कृष्णविवराचे एकून ३ प्रकार आहेत ते म्हणजे तारकीय कृष्ण विवर, आदिम कृष्णविवर आणि सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल. चला तर आता आपण कृष्ण विवराच्या प्रकारांची सविस्तर माहिती घेवूया.
- तारकीय कृष्ण विवर : तारकीय कृष्ण विवर हा एक खूप जुना तारा असतो ज्याचे वस्तुमान सूर्यापेक्षा काही पट स्त असते आणि गुरुत्वाकर्षणाच्या वेगामुळे ते काही काळ गेल्यानंतर कृष्णविवर बनते. काही संशोधकांच्या मते आकाशामध्ये एकूण १०० दशलक्ष कृष्णविवर आहेत.
- आदिम कृष्ण विवर : आदिम कृष्णविवराचे वस्तुमान हे सूर्यापेक्षा खूप कमी असते जे गुरुत्वाकर्षनाच्या आकुंचनामुळे होत नाही तर हे केंद्राभिमुख पदार्थ आणि उष्णतेच्या संकुचिततेमुळे तयार होते. आदिम कृष्ण विवर हे खूप छोटे कृष्ण विवर जे पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळी तयार झाले आहे.
- सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल : सुपरमॅसिव्ह कृष्ण विवर हे अंतराळामध्ये मध्यभागी तयार होते आणि या प्रकारच्या कृष्ण विवराचे वस्तुमान हे सूर्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते आणि आकाशातील सर्वात मोठ्या कृष्ण विवरला सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल म्हणतात.
कृष्ण विवराविषयी काही तथ्ये – facts
- आपल्या पृथ्वीपासून सर्वात जवळचे कृष्ण विवर हे सुमारे २६००० प्रकाशवर्ष दूर आहे.
- कृष्ण विवराचा रंग हा काळ्या रंगाचा असतो आणि या वरूनच त्याला इंग्रजीमध्ये ब्लॅक होल असे पडले आणि आपण ब्लॅक होल पाहू शकत नाही प त्याच्या भोवतीचा भाग पाहू शकतो.
- कृष्ण विवर हे लं अंतरावरून निरीक्षण करणे कधीही सुरक्षेचे आहे कारण त्याची आत खेचून घेण्याची क्षमता हि गुरुत्वाकर्षणापेक्षा असते.
- कृष्णविवराचे एकून ३ प्रकार आहेत ते म्हणजे तारकीय कृष्ण विवर, आदिम कृष्णविवर आणि सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल.
- ज्यावेळी एखादा तारा शेवटच्या प्रक्रियेमध्ये असतो त्यावेळी तो हळू हळू आकुंचन पावत असतो आणि मग अकुंचनाच्या शेवटी एक मोठे कृष्णविवर (ब्लॅक होल) तयार होते. सर्वप्रथम सर्वात लहान कृष्ण विवर तयार होत.
- अवकाशातील सर्वात मोठ्या म्हणजेच सूर्यापेक्षा २० पटीने मोठे असणाऱ्या कृष्णविवराला सुपरमॅसिव्ह कृष्ण विवर म्हणतात.
- आदिम कृष्णविवराचे वस्तुमान हे सूर्यापेक्षा खूप कमी असते.
- अल्बर्ट आईनस्टाईन यांनी १९१६ मध्ये त्यांच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांतामध्ये कृष्ण विवर अंतराळामध्ये अस्तित्वात आहे याची भविष्यवाणी केली होती.
- कृष्ण विवराची खेचून घेण्यचा वेग हा गुरुत्वाकर्षनापेक्षा जास्त असतो.
- आजपर्यंत सापडलेला पहिला कृष्णविवर हा सिग्नस X-१ होता आणि हा आकाशगंगेमध्ये हंसाच्या नक्षत्रामध्ये स्थित होता.
- कृष्ण विवर तयार होत असताना ताऱ्याच्या आतील हायड्रोजन संपतो किंवा कमी होतो.
आम्ही दिलेल्या black hole information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कृष्णविवर म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about black hole in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information of black hole in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट