bodhidharma history in marathi pdf – bodhidharma information in marathi बौद्ध धर्माचा इतिहास आज आपण या लेखामध्ये बोधीधर्म काय आहे आणि बोधीधर्माचा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. बोधीधर्म हा भारतातील एक धर्म आहे जो भारतामध्ये ५ व्या आणि ६ व्या शतकामध्ये होवून गेला. बोधीधर्माचे लोक हे एक भारतीय भिक्षु होते. बोधीधर्माच्या माध्यमातून चीन, जपान आणि कोरियामध्ये बौध्द धर्माचा प्रसार झाला आणि इसवीसन ५२०-५२६ मध्ये चीनमध्ये जाऊन त्यांनी चीयान किंवा झेन नावाच्या ध्यान पंथाचा पाया घातला. झेन हे एक व्यक्ती होते आणि ते बौध्द संप्रदायाचे जनक होते आणि त्यांना दुसरे बुध्द म्हणून देखील ओळखले जात होते.
बोधीधर्मन याचा जन्म हा दक्षिण भारतातील पल्लव साम्राज्यातील कान्चीपुरामाच्या राज्याच्या पोटी झाला असे म्हटले जाते पण काही लोकांच्यामते असे देखील म्हटले जाते कि बोधी धर्माची उत्पत्ती हि ५ व्या ते ६ व्या शतकाच्या मध्यामध्ये झाली. त्यांनी संन्यासी जीवन जगण्यासाठी त्यांनी केवळ २२ व्या वर्षी त्यांनी सर्व राजेशाहीचा त्याग करू ते बौध्द भिक्षु बनले.
आणि त्यांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रदेश दौरा देखील केला आणि त्यांनी चीन, जपान, कोरिया आणि आशियातील अनेक देशांच्यामध्ये धर्माचा प्रचार केला. लक्षावधी लोक हे बोधीधर्माचा विचार ध्यान आणि लोक अवतार म्हणून जाणतात. २८ वा वारस किंवा गुरु बोधीधर्मन हे भगवान बुध्दानी सुरु केलेले बौध्द धर्माचे २८ वे वारस मानले जातात. चला तर आता आपण खाली बोधी धर्माविषयी आणखीन माहिती घेवूया.
बौद्ध धर्माचा इतिहास – Bodhidharma History in Marathi Pdf
धर्म | बोधीधर्म |
उत्पत्ती | ५ व्या ते ६ व्या शतकाच्या मध्यामध्ये |
बौध्द संप्रदायाचे जनक | झेन |
बोधीधर्म काय आहे आणि या धर्माचे जनक कोण आहेत ?
बोधीधर्म हा भारतातील एक धर्म आहे जो भारतामध्ये ५ व्या आणि ६ व्या शतकामध्ये होवून गेला. बोधीधर्माचे लोक हे एक भारतीय भिक्षु होते. झेन हे एक व्यक्ती होते आणि ते बौध्द संप्रदायाचे जनक होते आणि त्यांना दुसरे बुध्द म्हणून देखील ओळखले जात होते.
बोधीधर्माचा प्रच कोणकोणत्या देशामध्ये केला ?
त्यांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रदेश दौरा देखील केला आणि त्यांनी चीन, जपान, कोरिया आणि आशियातील अनेक देशांच्यामध्ये धर्माचा प्रचार केला.
बौद्ध धर्माची माहिती – bodhidharma information in marathi
बोधीधर्माचा इतिहास – history of bodhidharma
बोधी धर्माचा जन्म हा दक्षिण भारतातील पल्लव साम्राज्यात राजपुत्र झाला म्हणजेच दक्षिण भारतातील पल्लव साम्राज्यातील कान्चीपुरामाच्या राज्याच्या पोटी झाला. आपण त्याने आपल्या लहान वया मध्ये आपले राज्य आणि राज्य्पुत्र सोडले आणि तो संन्यासी बनला आणि वयाच्या २२ व्या वर्षी तो पूर्णपणे ज्ञानी बनला आणि तेव्हाच त्याला चीनमध्ये संदेवाहक म्हणून पाठवण्यात आले होते.
ज्या क्षणी त्याच्या आगमनाची बातमी चीमध्ये आली त्यावेळी स्वता सम्राट वू त्याच्या साम्राज्याच्या सीमेवर आला आणि एक भव्य स्वागताचे आयोजन केले आणि तो त्याची वाट पाहू लागला. जेंव्हा भिक्षु सम्राटांच्या समोर आले तेंव्हा ते लांबच्या प्रसाने थकले होते आणि सम्राट वू ने त्यांच्याकडे पहिले आणि तो खूप निराश झाला कारण त्याला सांगण्यात आले होते कि एक ज्ञानी माणूस येणार आहे आणि त्याला काहीतरी अपेक्षित होते पण त्याच्यासमोर एक २२ वर्षाचा मुलगा येऊन उभा राहिला होता.
डोंगरावरील लांबच्या प्रवासामुळे तो थकलेला त्यामुळे तो फारसा प्रभावी दिसत नव्हता. सम्राट त्या भिक्षुंना पाहून निराश झाला होता परंतु त्याने आपली निराशा रोखली आणि आलेल्या दोन भिक्षूंचे स्वागत केले. त्याने त्याला आपल्या छावणीत बोलावले आणि त्यांना बसण्यास असं दिले आणि त्यांना भोजन देखील दिले.
सम्राटने त्याला मिळालेल्या संधीवर विचारले कि या निर्मितीचा उगम काय आहे. बोधीधर्माच्या भिक्षुणी त्याच्याकडे पहिले आणि हसले आणि म्हणाले हा कसला मूर्खपणाचा प्रश्न आहे आणि दुसरे काही तरी विचारा आणि यामुळे सम्राट वू हे खूप नाराज झाले त्यांच्याकडे भिक्षु ला विचारण्यासाठी अनेक प्रश्न होते आणि त्यांनी ते प्रश्न विचारले पण त्या २२ वर्षाच्या मुलाने सर्व प्रश्न मूर्ख प्रश्न म्हणून फेटाळून लावले त्यावेळी सम्राटाला राग आला पण त्याने आपला राग आवरला आणि दुसरा प्रश्न विचारला आता बोधीधर्म आणखी जोरात हसले आणि म्हणाले हा कसला मूर्ख पानाचा प्रश्न आहे आजू काहीतरी विचार.
त्याने परत आपला रग आवरला आणि त्याने तिसरा प्रश्न विचारला. त्याने आपल्या जीवनामध्ये केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींची यादी केली म्हणजेच त्याने त्याच्या आयुष्यामध्ये किती लोकांना दानधर्म केला, किती लोकांना खाऊ घातले, मी अनेक धान्यगृहे बांधली तसेच शेकडो उद्याने बदली तर मला मुक्ती मिळेल का ? आता या प्रश्नावर बोधीधर्म गंभीर झाला आणि तो उभे राहून मोठ मोठ्या डोळ्याने बादशाहकडे पाहून म्हणाला तुला मुक्ती मिळणार नाही तर तू सातव्या नरकात जाशील.
त्याचा अर्थ असा होता कि जर एखाद्या व्यक्तीन आपल्या कामाचा हिशोब ठेवला तर म्हणजेच मी कुणासाठी किती केले आहे हे मनाच्या सातव्या थराचे विचार आहे आणि या नुसार असा विचार करणारा व्यक्ती हा सातव्या नरकात जातो. पण यामधील काहीच त्या सम्राटाला समजले नाही आणि त्याने बोधीधर्माला हाकलवून लावले. बोधीधर्माचा याच्यावर काहीच फरक पडला नाही आणि त्याने आपला प्रवास चालू ठेवला आणि त्याने बोधीधर्माचा देखील प्रचार चालूच ठेवला. त्यांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रदेश दौरा देखील केला आणि त्यांनी चीन, जपान, कोरिया आणि आशियातील अनेक देशांच्यामध्ये धर्माचा प्रचार केला.
आम्ही दिलेल्या bodhidharma history in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बौद्ध धर्माचा इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या या article मध्ये update करू, मित्रांनो bodhidharma information in marathi हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट