Brics Information in Marathi – Brics Organisation Information in Marathi ब्रिक्स संघटना माहिती मराठी ब्रिक्स (brics) हि एक वित्तीय संस्था आहे जे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी मिळून हे बनलेले आहे. ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रीय अर्थव्यवस्थांना सूचित करणारे संक्षेप आहे. हा शब्द मुळता २००१ मध्ये गोल्डमन सॅक्स अर्थशास्त्रज्ञ जिम ओनील यांनी ब्रिक म्हणून तयार केला होता. सर्वसाधारणपणे, ब्रिक्स देशांमधील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या नेत्यांना सहकार्याने काम करण्याची संधी देण्यासाठी या बैठका आयोजित केल्या जातात.
ब्रिकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी २१ सप्टेंबर २०१० रोजी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या बैठकीत सहमती दर्शविली की दक्षिण आफ्रिकेला ब्रिकमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. त्यानंतर इतर ब्रिक नेत्यांच्या सहमतीने १४ एप्रिल २०११ रोजी सान्या येथील शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले.
ब्रिक्स (brics) हि एक अशी संस्था आहे जी वरती दिलेल्या पाच देशांचे प्रतिनिधी एकत्र येवून एक परिषद भरवतात जी देशांमधील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि नेत्यांना सहकार्याने काम करण्याची संधी देण्यासाठी घेतल्या जातात. ब्रिक्स हि संस्था जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोलाची पार पाडते कारण हि संस्था जगभरातील लोकसंखेच्या ४३ टक्के आणि जगाच्या जीडीपी (GDP) मध्ये ३० टक्के योगदान देते.
ब्रिक्स संघटना माहिती मराठी – Brics Information in Marathi
संस्था | ब्रिक्स (brics) |
पूर्ण स्वरूप (full form) | ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका |
संस्थेचा प्रकार | आर्थिक, प्रादेशिक आणि राजकीय संस्था |
स्थापना | २००६ |
सदस्यांची संख्या | पाच (५) |
ब्रिक्स चे पूर्ण स्वरूप काय आहे – Brics Full Form in Marathi
ब्रिक्स (brics) चे पूर्ण स्वरूप ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका असे आहे. देशांमधील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या नेत्यांना सहकार्याने काम करण्याची संधी देण्यासाठी या बैठका आयोजित केल्या जातात.
- नक्की वाचा: संयुक्त राष्ट्र संघटना माहिती
ब्रिक्स म्हणजे काय ?
ब्रिक्स (brics) हि एक वित्तीय संस्था आहे जे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी मिळून हे बनलेले आहे. ब्रिक्स हि संस्था
ब्रिक्स शिखर परिषदेची यादी
ब्रिक्स (brics) या संस्थेची स्थापना २००६ मध्ये झाली त्यानंतर लगेचच २ ते ३ वर्षांनी २००९ मध्ये ब्रिक्स संस्थेने शिखर परिषद घेण्यास सुरुवात केली आणि हि शिखर परिषद देशांमधील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या नेत्यांना सहकार्याने काम करण्याची संधी देण्यासाठी घेण्यात आली.
हि परिषद दर वर्षी घेतली जाते आणि २००९ पासून २०२० पर्यंत एकूण ११ परिषद झाल्या आहेत. ह्या शिखर परिषद कोणत्या देशामध्ये झाल्या आणि या परिषदेचे नेतृत्व कोणी केले याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे.
- पहिली परिषद – ब्रिक्स (brics) या संस्थेची पहिली परिषद हि रशिया देशामधील येकोटेरीनबर्ग या शहरामध्ये १६ जून २००९ मध्ये दिमित्री मेदवेदव यांच्या अध्यक्षतेखाली खाली झाली होती.
- दुसरी परिषद – १५ ऑगस्ट २०१० मध्ये ब्राझील मधील ब्राझिलिया ( ब्राझिलिया हि ब्राझीलची राजधानी आहे ) या शहरामध्ये दुसरी शिखर परिषद झाली होती आणि या परिषदेच्या अध्यक्ष स्थानी लुईझ इंसिलो लुला दा सिल्वा यांनी केले होते. ‘
- तिसरी परिषद – ब्रिक्स (brics) तिसरी परिषद हि चीन देशामधील सान्या या शहरामध्ये १४ एप्रिल २०११ मध्ये केली जाते आणि या परिषदेचे नेतृत्व हु जिताओ यांनी केले होते.
- चौथी परिषद – ब्रिक्स (brics) ची चौथी परिषद डॉ मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली २९ मार्च २०१२ मध्ये भारतातील नवी दिल्ली मध्ये झाला.
- पाचवी परिषद – २७ मार्च २०१३ मध्ये ब्रिक्स (brics) ची पाचवी परिषद दक्षिण आफ्रिकेतील डरबन या शहरामध्ये झाली होती आणि या परिषदेच्या अध्यक्षस्थानी जेकब झुमा हे होते.
- सहावी परिषद – सहावी परिषद ब्राझील मधील फोर्टालेझा या शहरामध्ये ४ ते १७ जुलै च्या दरम्यान २०१४ मध्ये दिल्मा रुसेफ यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
- सातवी परिषद – ब्रिक्स (brics) या संस्थेची सहावी परिषद ८ ते ९ जुलै दरम्यान २०१५ मध्ये रशिया देशामधील उफा या शहरामध्ये झाली त्यावेळी या परिषदेच्या अध्यक्ष स्थानी ब्लादिमीर पुतीन यांनी केली.
- आठवी परिषद – ब्रिक्स (brics) या संस्थेची आठवी शिखर परिषद १५ ते १६ ऑक्टोबर मध्ये २०१६ मध्ये भारतामधील बेनॉलिम (गोवा) या ठिकाणी झाली आणि हि परिषद भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
- नववी परिषद – ३ ते ५ सप्टेंबर २०१७ मध्ये ब्रिक्स (brics) ची तिसरी परिषद चीन मधील जियामेण या ठिकाणी झी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
- दहावी परिषद – या संस्थेची दहावी परिषद २५ – २७ जुलै २०१८ मध्ये जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) मध्ये झाली आणि या परिषदेचे सिरील राम यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
- अकरावी परिषद – ब्रिक्स (brics) या संस्थेची अकरावी परिषद हि १३ – १४ नोव्हेंबर २०१९ मध्ये ब्राझील देशातील ब्राझेलीया शहरामध्ये झाली आणि या परिषदेच्या अध्यक्षतेखाली जायर बोल्स हे होते.
- बारावी परिषद – ब्रिक्स (brics) या संस्थेची सहावी परिषद २०२० मध्ये रशिया देशामधील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी झाली त्यावेळी या परिषदेच्या अध्यक्ष स्थानी ब्लादिमीर पुतीन यांनी केली.
- नक्की वाचा: जागतिक व्यापार संघटना माहिती
ब्रिक्स विषयी तथ्ये – facts about brics
- या संस्थेच्या दरवर्षी शिखर परिषद भरल्या जातात आणि या परिषदेची सुरुवात २००९ पासून झाली होती.
- आज पर्यंत ब्रिक्स या संस्थेच्या एकूण ११ शिखर परिषद झाल्या आहेत.
- ब्रिक्स या संस्थेने ब्रिक्स बँक किंवा डेव्हलपमेंट बँक स्थापन केली आणि या बँकेची स्थापना २०१४ मध्ये झाली होती.
- ब्रिक्स या संस्थेची स्थापना २००६ मध्ये झाली.
- ब्रिक्स बँकेमध्ये १०० अब्ज डॉलर्स इतके प्रारंभिक भांडवल आहे.
- ब्रिक्स चे पूर्ण स्वरूप ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका असे आहे.
- ब्रिक्सने २००९ पासून शिखर परिषद घेण्यास सुरुवात केली.
- ब्रिक्स ची चौथी आणि आठवी परिषद भारतामध्ये झाली होती.
आम्ही दिलेल्या brics information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “ब्रिक्स संघटना माहिती” brics organisation information in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about brics in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि brics meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट