पंचगंगा नदीची माहिती Panchganga River Information in Marathi
Panchganga River Information in Marathi पंचगंगा नदी ही महाराष्ट्रातील एक महत्वाची नदी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून पंचगंगा ओळखली जाते. ती पाच नदीप्रवाहांपासून तयार झालेली …