चंदगड तालुका इतिहास Chandgad Taluka History in Marathi

chandgad taluka history in marathi – chandgad taluka information in marathi चंदगड तालुका इतिहास आज आपण या लेखामध्ये चंदगड तालुक्याविषयी माहिती घेणार आहोत तसेच चंदगड तालुक्याचा इतिहास काय आहे? ते पाहणार आहोत. चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि या तालुक्याला मागास राहिलेला तालुका म्हणनू ओळखले जाते. चंदगड तालुक्याचे क्षेत्रफळ हे ९६ लाख इतके अने आणि या तालुक्याची पश्चिम भाग आणि पूर्व भाग अशी विभागणी केली आहे. चंदगड हा जिल्हा कोल्हापूर या शहरापासून ११४ किमी अंतरावर आहे आणि चंदगड या तालुक्याची लोकसंख्या हि १२ हजार इतकी आहे. चंदगड तालुक्यामध्ये एकूण १५३ गावे आहेत.

चंदगड तालुक्याची भाषा हि मराठी असल्यामुळे त्या ठिकाणी मराठी भाषा सर्वजन बोलतात. चंदगड गाव हे बेळगाव वेंगुर्ला या राज्य महामार्गावर आहे आणि आंबोली हिल स्टेशन हे चंदगड पासून ३२ किमी अंतरावर आहे. चंदगड हे तालुक्याचे छोटेशे शहर आहे आणि चंदगड या गावामध्ये तहशील मुख्यालय देखील आहे. चंदगड मधील लोकांना मोठ्या बाजारपेठेसाठी बेळगाववर अवलंबून राहावे लागते. चला तर आता आपण चंदगड तालुक्याविषयी खाली आणखीन माहिती घेवूया.

chandgad taluka history in marathi
chandgad taluka history in marathi

चंदगड तालुका इतिहास – Chandgad Taluka History in Marathi

तालुकाचंदगड
राज्यमहाराष्ट्र
लोकसंख्या१२ हजार
तालुक्यातील गावेतालुक्यामध्ये एकूण १५३ गावे आहेत.

चंदगड तालुक्यातील गावे – chandgad taluka village list

चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील एक तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये एकूण १५३ गावे आहेत त्यामधील काही महत्वाची गावे आपण खाली पाहणार आहोत.

 • गवसे.
 • सत्तेवाड.
 • मोरेवाडी.
 • सोनारवाडी.
 • पोरेवाडी.
 • शिरोली.
 • बुजवडे.
 • मुगली.
 • आमरोळी.
 • कानडी.
 • हिंद्वाद.
 • कुरणी.
 • बिजूर.
 • कानुर.
 • धामापूर.
 • बुजवडे.
 • माळगेवाडी.
 • गनुचीवाड.

चंदगड तालुक्याचा इतिहास – history of chandgad taluka 

चंदगडमध्ये अनेक किल्ले आहेत आणि त्यामधील किल्ला पारगड या किल्ल्याचा वापर हा मराठ्यांनी गोव्यावरून पोर्तुगिजांचा हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी केला होता. रायबा मालुसरे, सावंत, पेडणेकर घराणे, सावंत हे पारगड या किल्ल्याचे सरकार होते. तसेच कलानंदीगड हे हलकर्णीच्या गायकवाड घराण्यांनी तर किल्ले परागडाचे संरक्षण हे पेडणेकरांनी केले होते. गोव्यातील पोर्तुगीजांच्या छळामुळे स्तलांतरित झाल्यामुळे या भागामध्ये चारदो कुटुंबाची संख्या मोठी आहे. त्याची संख्या लोकसंखेच्या जवपास निम्मी आहे.

चंदगड हा पूर्वीच्या काळी बेळगाव जिल्ह्याचा भाग होता पण महाराष्ट्राच्या पुनर्रचनेत संपूर्ण तालुका कोल्हापूर जिल्ह्यात विलीन झाला. चंदगड या तालुक्या मध्ये मराठी आणि कोकणी या दोन मूळ भाषा आहेत आणि या तालुक्यामध्ये मराठी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते आणि चंदगड तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये कोकणी भाषा बोलली जाते.

चंदगड तालुक्याची माहिती – information about chandgad taluka in marathi

चंदगड तालुका हा महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका आहे. चंदगड हा जिल्हा कोल्हापूर या शहरापासून ११४ किमी अंतरावर आहे आणि चंदगड या तालुक्याची लोकसंख्या हि १२ हजार इतकी आहे. चंदगड तालुक्यामध्ये एकूण १५३ गावे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर कोणत्याही शहराच्या तुलनेने चंदगड या शहरामध्ये जास्त पाऊस पडतो. दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये मान्सूनच्या अरबी समुद्राच्या शाखेच्या थेट प्रभावाखाली जवळपास या ठिकाणी ३००० मिमी पाऊस पडतो.

पावसाळ्याचा कालावधी हा जून ते सप्टेंबर असतो. चंदगड तालुका हा पश्चिम घाटाचा भाग असल्यामुळे चंदगड परिसर हा जैवविविधतेने समृध्द आहे आणि या भागामध्ये अनेक नवनवीन वनस्पती आणि जीवजंतू आढळतात आणि हा भाग घनदाट हिरव्यागार जंगलांनी व्यापला आहे. भात, ऊस, बटाटा, रताळे, काजू हि या तालुक्याची मुख्य पिके आहेत आणि या परिसरामध्ये मोठ्या पमाणात काजूची झाडे आहेत. ताम्रपर्णी आणि घटप्रभा या चंदगड तालुक्यातील सर्वात मोठ्या नद्या आहेत. तसेच चंदगड मध्ये अनेक धरणे आहेत आणि त्यामधील हत्ती धारण हे चंदगड मधील अनेक गावांना पाणी पुरवते.

चंदगड हा तालुका हा बहुतांश शेतीवर अवलंबून आहे आणि या ठिकाणी भात, ऊस, काजू, नाचणी, केळी, बटाटा, रताळे हि काही या तालुक्यातील प्रमुख पिके आहेत. चंदगड भागामध्ये काजूवर प्रक्रिया करणारे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत तसेच चंदगड तालुक्यामध्ये ३ कारखाने देखील आहेत ते म्हणजे दौलत साखर कारखाना, हेमरस शुगर्स आणि इको केन शुगर एनर्जी आणि आता दौलत कारखान्याचे उत्पादन हे बंद आहे.

चंदगड तालुक्याविषयी काही महत्वाची तथ्ये – facts about chandgad taluka 

 • चंदगड गाव हे बेळगाव, वेंगुर्ला या राज्य महामार्गावर आहे आणि आंबोली हिल स्टेशन हे चंदगड पासून ३२ किमी अंतरावर आहे.
 • चंदगड तालुक्यामध्ये ३ कारखाने देखील आहेत ते म्हणजे दौलत साखर कारखाना, हेमरस शुगर्स आणि इको केन शुगर एनर्जी.
 • चंदगड हा तालुका कोल्हापूर या शहरापासून ११४ किमी अंतरावर आहे आणि चंदगड या तालुक्याची लोकसंख्या हि १२ हजार इतकी आहे. चंदगड तालुक्यामध्ये एकूण १५३ गावे आहेत.
 • चंदगड हा तालुका हा बहुतांश शेतीवर अवलंबून आहे आणि या ठिकाणी भात, ऊस, काजू, नाचणी, केळी, बटाटा, रताळे हि येथी मुख्य पिके आहेत.
 • चंदगड या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि जवळपास या ठिकाणी ३००० मिमी पाऊस पडतो.
 • चंदगड या तालुक्यामध्ये दौलत साखर कारखाना, हेमरस शुगर्स आणि इको केन शुगर एनर्जी हे साखर कारखाने आहेत.

आम्ही दिलेल्या chandgad taluka history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चंदगड तालुका इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chandgad taluka information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about chandgad taluka in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!