छातीत कफ झाल्यास उपाय Chatit Cough Upay in Marathi

chatit cough upay in marathi – khokla var gharguti upay छातीत कफ झाल्यास उपाय आज आपण छातीत कफ होणे म्हणजे काय आणि छातीत कफ झाल्यानंतर कोणकोणते घरगुती उपाय आपण करू शकतो ते पाहूया. कफ हा आपल्याला जास्त प्रमाणात खोकला झाल्यामुळे किंवा सर्दी झाल्यामुळे होतो आणि हा कफ काही वेळा इतका होतो कि छातीमध्ये खोकताना वाजते आणि छातीत कफ असला कि काही वेळा हा कफ बाहेर येतो पण काही वेळा छातीमधील कफ हा खितीही खोकला आला तरी बाहेर पडत नाही पण जर तुमचा कफ हा बाहेर पडत नसेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटले पाहिजे.

कफ होणे हे पूर्वी नॉर्मल होते परंतु सध्या कोरोनाच्या काळामध्ये छातीत कफ होणे हे खूप धोक्याचे मानले जाते कारण जर छातीमध्ये कफ झाला तर ते कोरोनाचे लक्षण असू शकते त्यामुळे छातीत कफ झाला कि सावधान होणे आणि तो कसा कमी होईल या बद्दल काळजी घेणे खूप गरजेचे असते.

आपल्या श्वसन नलीकेच्या आतील बाजूला एक आवरण असते आणि त्यामुळे स्लेश्मा म्हणजेच एक द्रव तयार होतो आणि हा स्लेश्मा आपल्या नाकावाटे गेलेल्या धुळीच्या कानांच्या मुळे तयार होतो आणि जर हा स्लेश्मा बाहेर पडला नाही तर त्याचा कफ तयार होतो आणि आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो.

छातीत कफ होणे हि समस्या काही वेळा गंभीर नसते तर काही वेळा हि समस्या गंभीर असू शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या छातीत कफ झाला असेल तर त्या व्यक्तीचा कफ हा घरगुती उपाय करून देखील कमी करता येतो. चला तर मग पाहूया छातीतील कफ कमी करण्याचे घरगुती उपाय.

chatit cough upay in marathi
chatit cough upay in marathi

छातीत कफ झाल्यास उपाय – Chatit Cough Upay in Marathi

छातीत कफ होणे म्हणजे काय – mucus in lungs in marathi

आपल्या श्वसन नलीकेच्या आतील बाजूला एक आवरण असते आणि त्यामुळे स्लेश्मा म्हणजेच एक द्रव तयार होतो आणि हा स्लेश्मा आपल्या नाकावाटे गेलेल्या धुळीच्या कानांच्या मुळे तयार होतो आणि जर हा स्लेश्मा बाहेर पडला नाही तर त्याचा कफ तयार होतो आणि आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो.

छातीत कफ होण्याची कारणे – mucus in lungs causes

स्लेश्मा आपल्या नाकावाटे गेलेल्या धुळीच्या कानांच्या मुळे तयार होतो आणि जर हा स्लेश्मा बाहेर पडला नाही तर त्याचा कफ तयार होतो आणि आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. छातीत कफ होण्याची कारणे आपण खाली पाहूया.

  • छातीमध्ये कफ हा सर्दी किंवा फ्लू मुळे होऊ शकतो.
  • तसेच जर एखाद्या व्यक्तीचा घसा खवखवत असेल तर त्या व्यक्तीच्या छातीमध्ये कफ होण्याची शक्यता असू शकते.
  • तुम्हाला जास्त प्रमाणत खोकला असेल तर खोकून खोकून देखील आपल्या छातीमध्ये कफ होऊ शकतो.
  • जर एखादा व्यक्ती अधिक प्रमाणात धुम्रपान करत असेल तर अश्या व्यक्तीला देखील छातीमध्ये कफ होऊ शकतो.
  • सायनस रोग झालेला असेल तर अश्या व्यक्तीच्या छातीमध्ये देखील कफ होण्याची शक्यता असू शकते.

छातीत कफ होण्याची लक्षणे – mucus in lungs symptoms 

कफ हा आपल्याला जास्त प्रमाणात खोकला झाल्यामुळे किंवा सर्दी झाल्यामुळे होतो आणि हा कफ काही वेळा इतका होतो कि छातीमध्ये खोकताना वाजते आणि छातीत कफ असला कि काही वेळा हा कफ बाहेर येतो पण काही वेळा छातीमधील कफ हा खितीही खोकला आला तरी बाहेर पडत नाही पण जर तुमचा कफ हा बाहेर पडत नसेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटले पाहिजे. खाली आपण छातीत कफ होण्याची लक्षणे पाहणार आहोत.

  • जर एखाद्या व्यक्तीला खोकताना छातीतून आवाज येत असेल तर त्या व्यक्तिला कफ होण्याची शक्यता असते.
  • त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जोरदार सर्दी झालेली असेल किंवा जास्त खोकला आला असेल तर अश्या व्यक्तींना देखील छातीत कफ होतो.
  • जर तुमची छाती खोकून खोकून दुखत असेल तर तुम्हाला छातीमध्ये कफ होण्याची शक्यता होऊ शकते.
  • तसेच तुमचे नाक सर्दीने वाहत असेल तरी देखील तुम्हाला छातीमध्ये कफ होण्याची शक्यता असू शकते.

छातीत झालेला कफ कमी करण्यासाठी उपाय – cough baher padnyasathi upay

छातीत कफ हा अनेक वेगवेगळ्या कारणांच्यामुळे होतो आणि हा काही वेळा गंभीर असू शकतो तर काही वेळा हा गंभीर नसतो आणि हा छातीत साचलेला कफ आपण काही घरगुती उपाय करून कमी करू शकतो. चला तर आता आपण कफ कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करावे लागतात ते पाहूया.   

  • आल्याचा चहा केवळ चवीलाच चांगला नाही तर सामान्य कफ, सर्दी आणि खोकल्याचा उपचार करण्यासही मदत करतो. चहा वाहणारे नाक कोरडे करण्यास मदत करते, त्यामुळे श्वसनमार्गातून कफ बाहेर टाकतो.
  • आपण वर सांगितल्याप्रमाणे आले हे कफ कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही एक चमचा मधामध्ये आल्याचा तुकडा घाला आणि ते चावून खा. यामुळे देखील तुमचा कफ कमी होण्यास मदत होईल.
  • मीठ आणि पाण्याच्या गुळण्या केल्यानंतर छातीतील कफ कमी होऊ शकतो आणि हे करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमच्याला थोडे कमी मीठ घालून त्या पाण्याच्या गुळण्या करा कारण असे केल्याने तुमचा छातीतील कफ कमी होईल तसेच हा उपाय खोकला आणि घसा खवखवणे या वर देखील उपयुक्त आहे.
  • गाजराचा रस हा सामान्य कफ, सर्दी आणि खोकल्याशी लढण्यासाठी हा असामान्य घरगुती उपाय उत्तम आहे. हे विचित्र वाटेल परंतु हे मनोरंजक पेय सामान्य सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करते.
  • छातीत कफ असणाऱ्या व्यक्तींनी तुळशी पासून बनवलेला काढा घेतला तर छातीतील कफ कमी होतो आणि हा काढा बनवण्यासाठी तुळशीची पाने, तुळशीच्या मंजुळा, तुळशीच्या फांद्या, थोडेसे आले, हळद, २ लवंग, २ ते ३ काळी मिरी, थोडीसी साखर हे सर्व पाण्यामध्ये घाला आणि ते चांगले उकळून घ्या आणि ते चांगले उकळले कि ते गरम असताना गाळा आणि ते गरम गरम पिले कि आपल्याला कफ, सर्दी पासून किंवा घसा खवखवण्यापासून आराम मिळतो.
  • मधामध्ये काही प्रतिजैविक गुणधर्म असतात आणि हे गुणधर्म जीवानुंशी आणि विषाणूंशी लढण्यासाठी मदत करतात त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला छातीमध्ये कफ, सर्दी, खोकला येत असेल तर अशा व्यक्तींनी सकाळी एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबू रस मिक्स करून पिले तर त्यांनी सर्दी थोड्या प्रमाणात कमी होते.
  • आपण जर पाण्यामध्ये हळद घालून त्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर आपला खोकला छातीतील कफ कमी होऊ शकतो आणि आपल्या छातीला देखील आराम मिळू शकतो.
  • कोमट पाणी वारंवार प्या कारण ते कारण ते कफ आणि सर्दी या साठी उपयुक्त आहे. कोमट पाणी वारंवार पिल्याने छातीतील कफ कमी होण्यास मदत होते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या chatit cough upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर छातीत कफ झाल्यास उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cough baher padnyasathi upay या article मध्ये update करू, मित्रांनो हि khokla var gharguti upay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!