चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय Cheharyavaril Kale Dag Upay in Marathi

cheharyavaril kale dag upay in marathi – how to remove black spots from face in marathi चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय आज आपण या लेखामध्ये चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या सौंदर्याबद्दल खूप काळजी असते आणि लोक आपण सर्वांच्यापेक्षा कसे चांगले दिसू यावर त्यांचे लक्ष असते आणि खासकरून स्त्रियांच्या मध्ये हा क्रेझ खूप असतो आणि स्त्रिया आपल्या सौंदर्याबद्दल सतत चिंतीत असतात तसेच त्या अनेक वेगवेगळे उपाय करतात आणि आपला चेहरा आणि त्वचा चांगली कशी दिसेल या वर लक्ष देतात.

पण सध्या असे झाले आहे कि धावपळीच्या आणि दगदगीच्या आयुष्यामध्ये लोकांना आपल्या चेहऱ्याची चांगल्या प्रकारे निगा राखता येत नाही आहे किंवा काळजी घेता येत नाही आहे आणि त्यामुळे लोकांना चेहऱ्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि चेहऱ्यावरील काळे डाग हि एक मोठी समस्या आहे.

काही व्यक्तींची त्वचा हि उजळ असते परंतु त्यांच्या त्या उजळ त्वचेवर अनेक काळे डाग असतात त्यामुळे त्यांचा चेहरा चांगला दिसत आणि म्हणून ते त्रस्त असतात पण हे चेहऱ्यावरील काळे डाग म्हणजे काही गंभीर समस्या नाही तर हि समस्या काही उपचार करून दूर करता येते त्यामुळे अश्या लोकांनी या बद्दल काळजी करण्याचे काही कारण नाही परंतु त्यांना आपल्या चेहऱ्याची नियमितपणे काळजी घ्यायला हवी.

चेहऱ्यावर काळे डाग हे अनेक कारणांच्यामुळे येऊ शकतात जसे कि वय, हार्मोन्स मधील बदल, प्रदूषण, चेहऱ्याची काळजी चांगल्या प्रकारे घेतल्या नसल्यामुळे तसेच जास्त प्रमाणात केमिकल युक्त प्रोडक्ट वापरल्यामुळे अनेक कारणांच्या मुळे काळे डाग येवू शकतात. काळे डाग हे आपण घराच्या घरी घालवू शकतो त्यामुळे आता आपण खाली काही काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत.

Cheharyavaril-Kale-Dag-Upay-in-Marathi
cheharyavaril kale dag upay in marathi

चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय – Cheharyavaril Kale Dag Upay in Marathi

चेहऱ्यावरील काळे डाग म्हणजे काय ? 

काळे डाग किंवा चेहऱ्यावरील गडद ठिपके यांना हायपरपिग्मेंटेड मार्क्स असे देखील म्हणून ओळखले जाते. चेहऱ्यावरील काळे डाग म्हणजे चेहऱ्यावर ठिपके किंवा छोटे छोटे भाग असतात जे आपल्या त्वचेच्या रंगापेक्षा गडद असतात. जेंव्हा त्वचेवर मेलॅनीनचे प्रमाण जास्त होते त्यावेळी या प्रकारची समस्या उद्भवते. चेहऱ्यावर काळे डाग हे अनेक कारणांच्यामुळे येऊ शकतात जसे कि वय, हार्मोन्स मधील बदल, प्रदूषण यामुळे होतात.

चेहऱ्यावर काळे डाग येण्याची कारणे – causes of dark/black spots on face 

सध्या असे झाले आहे कि धावपळीच्या आणि दगदगीच्या आयुष्यामध्ये लोकांना आपल्या चेहऱ्याची चांगल्या प्रकारे निगा राखता येत नाही आहे किंवा काळजी घेता येत नाही आहे आणि त्यामुळे लोकांना चेहऱ्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि चेहऱ्यावरील काळे डाग हि एक मोठी समस्या आहे.

चेहऱ्यावर काळे डाग हे अनेक कारणांच्यामुळे येऊ शकतात जसे कि वय, हार्मोन्स मधील बदल, प्रदूषण, चेहऱ्याची काळजी चांगल्या प्रकारे घेतल्या नसल्यामुळे तसेच जास्त प्रमाणात केमिकल युक्त प्रोडक्ट वापरल्यामुळे अनेक कारणांच्या मुळे काळे डाग येवू शकतात. चला तर खाली आपण चेहऱ्यावर काळे डाग येण्याची सविस्तर कारणे पाहूया.

  • चेहऱ्यावर काळे डाग येण्याचे सामान्य कारण म्हणजे त्या संबधित व्यक्तीचे वाढते वय कारण वयाच्या बदलामुळे देखील त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काळे डाग येवू शकतात.
  • जास्त प्रमाणात केमिकल युक्त प्रोडक्ट वापरल्यामुळे अनेक कारणांच्या मुळे काळे डाग येवू शकतात.
  • वाढत्या प्रदूषणामुळे देखील चेहऱ्यावर परिणाम होवून काळे डाग दिसू शकतात.
  • काही वेळा हार्मोन्सच्या बदलामुळे देखील चेहऱ्यावर काळे डाग दिसू शकतात.
  • चेहऱ्यावर काळे डाग दिसण्यासाठी जेनेटिक्स देखी कारणीभूत असू शकते.
  • जर एखादी व्यक्ती खूप वेळ सूर्य प्रकाशामध्ये काम करत असेल तर त्या प्रखर सूर्यप्रकाशाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू शकतो आणि त्यामुळे काळे डाग दिसू शकतात.
  • चेहऱ्याची काळजी चांगल्या प्रकारे घेतल्या नसल्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग दिसतात.

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी उपाय – how to remove black spots from face in marathi

काही व्यक्तींची त्वचा हि उजळ असते परंतु त्यांच्या त्या उजळ त्वचेवर अनेक काळे डाग असतात त्यामुळे त्यांचा चेहरा चांगला दिसत आणि म्हणून ते त्रस्त असतात पण हे चेहऱ्यावरील काळे डाग म्हणजे काही गंभीर समस्या नाही तर हि समस्या काही उपचार करून दूर करता येते. त्यामुळे अशा लोकांनी या बद्दल काळजी करण्याचे काही कारण नाही परंतु त्यांना आपल्या चेहऱ्याची नियमितपणे काळजी घ्यायला हवी. चला तर आता आपण चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकतो ते पाहूया.

  • प्रखर सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर काळे डाग येवू शकतात त्यामुळे सूर्यप्रकाशा पासून तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला उन्हातून जाताना स्कार्फ बांधा किंवा मग तुम्हाला सूट होणारी सनस्क्रीन लावा.
  • काही वेळा प्रदूषणामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग दिसू शकतात त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन आल्यानंतर चेहरा तुम्हाला सूट होणारा फेस वॉश लाऊन पाण्याने स्वच्छ धुवा आणि मग स्वच्छ टॉवेलने हलक्या हाताने कोरडा करून घ्या.
  • घरगुती उपायांपैकी एक चांगला उपाय म्हणजे एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे कच्चे दुध घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा लिंबू रस घाला आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ते मिश्रण १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा.
  • आता हे मिश्रण १० ते १५ मिनिटांनी तुमच्या चेहऱ्याला मास्क लावल्यासारखे लावा आणि ३० मिनिटे तसेच ठेवा आणि ३० मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा त्यामुळे तुमचा चेहरा उजळ दिसण्यास मदत होईल तसेच चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास देखील मदत होईल.
  • हळद मेलेनिनचे उत्पादन रोखते आणि त्वचेला एकसमान रंग देते. ते निरोगी त्वचा राखण्यास देखील मदत करते कारण त्यात अँटीऑक्सिडंट आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात.
  • टोमॅटो चा अर्धा भाग कापून घ्या आणि त्यावर अर्धा चमचा हळद घाला आणि तो टोमॅटो तोंडावर हळुवारपणे घासा असे ५ ते ७ मिनिटे करा आणि मग ५ ते ७ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने देखील तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक पडलेला दिसेल तसेच काळे डाग देखील कमी होण्यास मदत होईल.
  • चेहऱ्यावर केमिकलयुक्त क्रीम्स वापरणे कमी करा त्यामुळे देखील काळे डाग जाण्यास मदत होते.
  • व्हिटॅमीन सी युक्त आहार खा या मुळे देखील तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जातील आणि तुमचा चेहरा सुंदर आणि उजळ दिसेल.
  • चेहऱ्याला आठवड्यातून दोन वेळा कोरफडचा गर लावल्यामुळे देखील काळे डाग निघून जाण्यास मदत होते.
  • पपई देखील चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. पपईच्या पेस्ट मध्ये थोडे तांदळाचे बारीक पीठ मिक्स करून तो लेप चेहऱ्याला लावला आणि १५ मिनिटे तसाच ठेवून १५ मिनिटांनी पाण्याने स्वच्छ चेहरा धुतला तरी देखील फरक पडतो.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या cheharyavaril kale dag upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर  चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या how to remove black spots from face in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि How To Remove Dark Spots in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!