चित्रदुर्ग किल्ला माहिती Chitradurga Fort Information in Marathi

chitradurga fort information in marathi चित्रदुर्ग किल्ला माहिती, आज आपण या लेखामध्ये कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या चित्रदुर्ग या किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत. चित्रदुर्ग हा किल्ला कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे आणि हा किल्ला भारतातील मोठ्या किल्ल्यांच्या पैकी एक आहे आणि हा किल्ला देशातील मजबूत किल्ल्यांच्यापैकी एक आहे कारण ह्या किल्ल्याचे बांधकाम हे पूर्णपणे दगडी आहे. चित्रदुर्ग हा किल्ला चालुक्य शासकांच्या काळामध्ये म्हणजेच हा किल्ला इ. स. ११०० ते इ. स. १३०० या काळामध्ये बांधलेला आहे आणि हा किल्ला १५०० एकर मध्ये पसरलेला आहे.

या किल्ल्याचे बांधकाम हे खूप अति अद्भुत आहे आणि या किल्ल्याला एकूण १९ प्रवेश दरवाजे, ३५ गुप्त दरवाजे आणि ३८ मागील दरवाजे आहेत आणि किल्ल्याचे दरवाजे हे खूप मजबूत आहेत आणि जाड आणि चांगल्या प्रतीच्या लाकडापासून बनलेले आहेत आणि या किल्ल्यावर एकूण १८ मंदिरे आहेत.

तसेच या किल्ल्यावर आपल्याला राजवाडे आणि पाण्याच्या टाक्या देखील पहायला मिळतात. त्याचबरोबर हा किल्ला डोंगरी प्रकारातील किल्ला आहे कारण हा किल्ला डोंगरावर वसलेला आहे आणि या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून ७३२ मीटर आहे आणि हा किल्ला बेंगलोर या शहरापासून २०० किलो मीटर लांब आहे.

chitradurga information in marathi
chitradurga information in marathi

चित्रदुर्ग किल्ला माहिती – Chitradurga Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावचित्रदुर्ग किल्ला
ठिकाणकर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग या जिल्ह्यामध्ये
प्रकारडोंगरी किल्ला
निर्मितीचा काळइ. स ११०० ते इ. स १३००
क्षेत्रफळ१५०० एकर
निर्माताचालुक्य शासक

चित्रदुर्ग किल्ल्याविषयी महत्वाची माहिती – information about chitradurga fort in marathi

चित्रदुर्ग हा किल्ला कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग या शहरामध्ये वसलेला आहे आणि चित्रदुर्ग हे शहर हे वेदवती नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले असल्यामुळे या किल्ल्याच्या आजूबाजूला आपल्याला निसर्गरम्य परिसर पाहायला मिळतो. चित्रदुर्ग हा किल्ला चालुक्य शासकांच्या काळामध्ये म्हणजेच हा किल्ला इ.स ११०० ते इ.स १३०० या काळामध्ये बांधलेला आहे. चित्रदुर्ग हा किल्ला डोंगरी प्रकारातील किल्ला असून या संपूर्ण किल्ल्याचे क्षेत्रफळ हे १५०० एकर इतके आहे.

चित्रदुर्ग किल्ल्याचा इतिहास – chitradurga fort history in marathi

चित्रदुर्ग हा किल्ला चालुक्य शासकांच्या काळामध्ये म्हणजेच हा किल्ला इ.स ११०० ते इ.स १३०० या काळामध्ये बांधलेला आहे. ब्रह्मगिरीजवळ असणाऱ्या सम्राट अशोकाच्या शिलालेखावरून असे दिसून येते कि चित्रदुर्ग या परिसरावर चालुक्य, होयसळ आणि विजयनगर साम्राज्याच्या शासकांच्याकडे होता. हा किल्ला सर्वप्रथम चालुक्य घराण्याकडे होता आणि त्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली आणि त्यामध्ये अनेक सुधारणा देखील केल्या.

त्यानंतर या किल्ल्याचा ताबा हा होयसळ घराण्याकडे गेला आणि त्यानंतर हा किल्ला होयसळ शासकांच्याकडून विजयनगर साम्राज्याकडे गेला आणि त्यानंतर १५६५ मध्ये नायक यांच्याकडे किल्ल्याचा ताबा गेला आणि त्यांनी या किल्ल्यावर सुमारे २०० वर्ष किल्ल्यावर राज्य केला आणि नंतर हैदर आली आणि नायक मदकरी यांच्यामध्ये युध्द झाले आणि यामध्ये नायक घराण्याचा पराभव झाला.

आणि शेवटी २०० वर्षानंतर चित्रदुर्ग हा किल्ला हैदर अलीच्या ताब्यात १७७९ मध्ये आला. मद हा किल्ला १७९९ मध्ये म्हैसूरचा चौथा टिपू सुलतान कडून ब्रीटीशांच्याकडे गेला परंतु या किल्ल्याचे प्रशासन पुन्हा म्हैसूर सरकारकडे देण्यात आले होते.

चित्रदुर्ग किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे – what to see in the fort

  • चित्रदुर्ग या किल्ल्यामध्ये एकूण १८ मंदिरे आहेत आणि यामध्ये एकनाथम्मा, गोपाल कृष्ण, फाल्गुनेश्वर, हिंडीबा देवी मंदिर, सुब्बाराय मंदिर, सपिंगे सिध्देश्वर मंदिर, हनुमान मंदिर आणि नंदी हि काही तेथील मंदिरे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी खालच्या किल्ल्यामध्ये नायक पालेगारांच्या देवतेला समर्पित असलेले मंदिर उत्सवंबा  या डोंगराच्या खडकावर बांधलेले आहे.
  • प्रवेश दरवाजे आणि इतर दरवाजे : या किल्ल्याला एकूण १९ प्रवेश दरवाजे, ३५ गुप्त दरवाजे आणि ३८ मागील दरवाजे आहेत आणि किल्ल्याचे दरवाजे हे खूप मजबूत आहेत आणि जाड आणि चांगल्या प्रतीच्या लाकडापासून बनलेले आहे.
  • टेहळणी बुरुज : या किल्ल्याला अनेक टेहळणी बुरुज आहेत आणि ते सध्या देखील सुस्थितीमध्ये आणि पर्यटकांना पाहण्यासारखे आहेत. या किल्ल्याला एकूण २००० टेहळणी बुरुज आहेत.
  • त्याबरोबर या किल्ल्यावर आपल्याला किल्ल्याच्या पूर्वेकडे असणाऱ्या प्रवेश दरवाज्यावर बहामनी वास्तुकला पहायला मिळते.
  • ओनाके ओबवाना किंडी : चित्रदुर्ग या किल्ल्यामध्ये ओनाके ओबवाना किंडी हे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी ओब्व्वाने हैदरचे अनेक सैनिक मारले आणि किल्ला वाचवला.

चित्रदुर्ग किल्ल्याविषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

  • या किल्ल्याविषयी असे म्हटले जाते कि पाच पांडवांच्या मधील भीम हे त्याची पत्नी हिंडीबा देवी यांनी पहिल्यांदा भेट चित्रदुर्ग या ठिकाणी झाली होती म्हणून असे म्हटले जाते कि ह्या किल्ल्याचे नाव महाभारताशी जोडलेले होते.
  • या किल्ल्यामध्ये एकूण १९ प्रवेश दरवाजे आहेत तसेच किल्ल्याला एकूण ३८ मागील दरवाजे आहेत आणि ३५ गुप्त दरवाजे आहेत. तसेच या ठिकाणी मंदिरे, राजवाडे, पाण्याच्या टाक्या आणि एकूण २००० टेहळणी बुरुज आहेत.
  • या किल्ल्यावर एक गोपाळ कृष्ण मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जी मुख्य मूर्ती आहे ती १४ व्या शतकातील आहे.
  • या किल्ल्याच्या भिंती ह्या ५ ते १३ मीटर उंच आहेत आणि ह्या भिंती सुरुवातीला चिखलापासून बांधल्या होत्या आणि नंतर ह्या भिंती ग्रॅनाईट दगडाने मजबूत केल्या आणि या किल्ल्याच्या भिंतीची एकूण लांबी हि सुमारे ८ किलो मीटर आहे.
  • चित्रदुर्ग हा किल्ला चालुक्य शासकांच्या काळामध्ये म्हणजेच हा किल्ला इ.स ११०० ते इ.स १३०० या काळामध्ये बांधलेला आहे.
  • सपिंगे सिध्देश्वर हे मंदिर किल्ल्याच्या पायथ्याशी बांधलेले आहे.
  • चित्रदुर्ग या किल्ल्याचा परिसर हा १५०० एकरचा आहे आणि या ठिकाणी अनेक राजवाडे, मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारके आहेत.

चित्रदुर्ग किल्ल्याला कसे जायचे – how to reach

तुम्हाला जर ट्रेनने किंवा विमानाने जर चित्रदुर्ग हा किल्ला पाहण्यासाठी यायचे असल्यास तुम्ही बेंगलोर या शहरामध्ये ट्रेनने किंवा विमानाने कोणत्याही मुख्य शहरातून येऊ शकता आणि बेंगलोर शहरामध्ये आल्यानंतर तुम्ही चित्रदुर्ग या शहराकडे ट्रेनने किंवा बसने अश्या दोन्ही मार्गाने जावू शकता. बेंगलोर हे शहर चित्रदुर्ग या शहरापासून २०० किलो मीटर अंतरावर आहे आणि हे या किल्ल्याचचे सर्वात जवळचे मुख्य शहर आहे.

आम्ही दिलेल्या chitradurga fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चित्रदुर्ग किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chitradurga fort history in marathi या chitradurga information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ichitradurga fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!