Chocolate Recipe in Marathi चॉकलेट रेसिपी मराठी चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे जो लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वजन खातात परंतु हा पदार्थ शक्यतो लोक घरी बनवणे टाळतात आणि बाजारातील वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट विकत घेवून खातात परंतु आपण घरामध्ये देखील अगदी उत्तम चॉकलेट बनवू शकतो. घराच्या घरी चॉकलेट बनवण्यासाठी कोको पावडर, मिल्क पावडर, साखर, बटर आणि काही इतर साहित्य लागते आणि हि रेसिपी बनवताना प्रथम कोको पावडर आणि मिल्क पावडर एकत्र मिक्स केली जाते आणि साखरेच पाक बनवून त्यामध्ये बटर मिक्स करून त्यामध्ये हे कोको पावडरचे आणि मिल्क पावडरचे मिश्रण घातले जाते.
आणि मिक्स करून ते पोळपाटावर घालून लाटण्याने थोडे लाटले जाते आणि मग मग त्याच्या वड्या पडल्या जातात किंवा आपण ते चॉकलेट मोल्ड मध्ये घालून त्याचे वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट देखील बनवू शकतो. घरी चॉकलेट बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग आता आपण चॉकलेट रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
चॉकलेट रेसिपी मराठी – Chocolate Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
हि रेसिपी बनवताना प्रथम कोको पावडर आणि मिल्क पावडर एकत्र मिक्स केली जाते आणि साखरेच पाक बनवून त्यामध्ये बटर मिक्स करून त्यामध्ये हे कोको पावडरचे आणि मिल्क पावडरचे मिश्रण घातले जाते आणि मिक्स करून ते पोळपाटावर घालून लाटण्याने थोडे लाटले जाते आणि मग मग त्याच्या वड्या पडल्या जातात किंवा आपण ते चॉकलेट मोल्ड मध्ये घालून त्याचे वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट देखील बनवू शकतो.
- कोको पावडर : कोको पावडर हे चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य आहे. कोको पावडर मध्ये मिल्क पावडर मिक्स करून हि साखरेच्या पाकमध्ये घातली जाते.
- साखर : चॉकलेट बनवताना साखरेचा गोळी पाक बनवला जातो आणि त्यामध्ये इतर साहित्य घालून चॉकलेट बनवले जाते.
चॉकलेट रेसिपी – chocolate recipe
चॉकलेट हा एक सर्वांना आवडणारा पदार्थ आहे जो लोक शक्यतो विकत घेवून खातात आणि परंतु आपण घरी देखील अतिशय सुंदर चॉकलेट बनवून खावू शकतो. चला तर मग चॉकलेट कसे बनवायचे ते पाहूयात.
- नक्की वाचा: चॉकलेट केक रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
चॉकलेट बनवण्यासाठी कोको पावडर, मिल्क पावडर आणि काही इतर साहित्य लागते जे आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग आता आपण चॉकलेट बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ मोठा चमचा कोको पावडर.
- २ मोठे चमचे मिल्क पावडर.
- १ चमचा चॉकलेट सिरप.
- ३ ते ४ चमचे बटर.
- १ मोठा चमचा साखर.
- पाणी ( पाक बनवण्यासाठी )
घरी चॉकलेट बनवणे खूप सोपे आहे आणि आपण खूप कमी वेळेमध्ये चॉकलेट बनवू शकतो. चाल तर मग वर दिलेले साहित्य वापरून चॉकलेट कसे बनवायचे ते पाहूयात.
- चॉकलेट बनवताना प्रथम कोको पावडर आणि मिल्क पावडर एकत्र चांगली मिक्स करून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा अमी त्यामध्ये एक मोठा चमचा साखर घाला आणि त्यामध्ये थोडेसे म्हणजे १/४ वाटी पाणी घाला आणि ते मिश्रण मध्यम आचेवर शिजवा आणि त्यामधील साखर चमच्याने सतत हलवत रहा आणि साखर विरघळली कि त्याचा गोळी पाक बनवा आणि ती कढई गॅसवरून उतरून बाजूला घ्या.
- आता त्या पाकमध्ये बटर घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या.
- मग या मिश्रणामध्ये चॉकलेट सिरप टाका आणि ते देखील मिक्स करून घ्या.
- आता यामध्ये कोको पावडर आणि मिल्क पावडरचे मिश्रण घाला आणि ते चांगले फेटून मिक्स करून घ्या हे मिश्रण मिक्स करताना गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या. या मिश्रणाचा गोळा झाला कि ते चॉकलेट मोल्ड मध्ये घाला आणि ते १ तास सेट होऊ द्या.
- घरगुती चॉकलेट तयार झाले.
ड्रायफ्रुट्स चॉकलेट रेसिपी – dry fruits chocolate recipe
आता आपण ड्रायफ्रुट्स चॉकलेट रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
- १ मोठा चमचा कोको पावडर.
- २ मोठे चमचे मिल्क पावडर.
- १ चमचा चॉकलेट सिरप.
- ३ ते ४ चमचे बटर.
- १ मोठा चमचा साखर.
- पाणी ( पाक बनवण्यासाठी )
- २ चमचे काजू, बदाम आणि पिस्ता.
- चॉकलेट बनवताना प्रथम कोको पावडर आणि मिल्क पावडर एकत्र चांगली मिक्स करून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा अमी त्यामध्ये एक मोठा चमचा साखर घाला आणि त्यामध्ये थोडेसे म्हणजे १/४ वाटी पाणी घाला आणि ते मिश्रण मध्यम आचेवर शिजवा आणि त्यामधील साखर चमच्याने सतत हलवत रहा आणि साखर विरघळली कि त्याचा गोळी पाक बनवा आणि ती कढई गॅसवरून उतरून बाजूला घ्या.
- आता त्या पाकमध्ये बटर घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या.
- मग या मिश्रणामध्ये चॉकलेट सिरप आणि ड्रायफ्रुट्स घाला आणि मिक्स करा.
- आता यामध्ये कोको पावडर आणि मिल्क पावडरचे मिश्रण घाला आणि ते चांगले फेटून मिक्स करून घ्या हे मिश्रण मिक्स करताना गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या. या मिश्रणाचा गोळा झाला कि ते चॉकलेट मोल्ड मध्ये घाला आणि ते १ तास सेट होऊ द्या.
- घरगुती ड्रायफ्रुट्स चॉकलेट तयार झाले.
आम्ही दिलेल्या chocolate recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चॉकलेट रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chocolate recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of chocolate in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chocolate recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट