सीएमए कोर्सची माहिती CMA Course Information in Marathi

cma course information in marathi सीएमए कोर्सची माहिती, सध्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स हे विद्यार्थ्यांच्या मार्फत आपले करियर बनवण्यासाठी केले जातात कारण जर ते त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण करू जर एकदा कोर्स केला जो त्यांना उपयोगी ठरेल तर त्यामुळे त्या संबधित विद्यार्थ्याला चांगली नोकरी आणि वेतन मिळू शकते आणि सीएमए ( CMA ) देखील असाच कोर्स आहे आणि आज आपण या लेखामध्ये सीएमए कोर्स विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. सीएमए ह्या कोर्सला कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंट (cost management account) असे म्हणतात आणि हे अकाऊंटिंग मधील प्रमाणीकरणाचे सर्वोच्च स्तर आहे.

जे अकाऊंटंट्स आणि फायनान्स प्रोफेशनल्ससाठी जागतिक पासपोर्ट म्हणून काम करते. गेल्या काही वर्षापासून सीएमए ह्या कोर्सची मागणी हि झपाट्याने वाढली आहे म्हणजेच अनेक विद्यार्थी हे या कोर्स कडे वळत आहेत आणि या कोर्सची व्यक्ती हि जागतिक स्तरावर देखील तितक्याच वेगाने वाढत आहे. जर एकाद्याला भारतामध्ये किंवा परदेशामध्ये फायनान्स मध्ये जर करियर करायचे असल्यास त्या संबधित विद्यार्थ्याने कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंट हा कोर्स करावा कारण फायनान्स मध्ये या प्रकारच्या स्किलला खूप महत्व आहे.

सीएमए हा कोर्स झालेले विद्यार्थी हे सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काम करू शकतात आणि तसेच ते कॉस्ट अकाऊंटंट्स, मॅनेजमेंट अकाऊंटंट्स आणि कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून त्यांना नोकरी मिळू शकते. चला तर खाली आपण सीएमए विषयी संपूर्ण माहिती घेवूया.

cma course information in marathi
cma course information in marathi

सीएमए कोर्सची माहिती – CMA Course Information in Marathi

कोर्सचे नावसीएमए
पूर्ण स्वरूपकॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंट (cost management account)
कालावधी३ वर्ष
कोर्सची फी१ ते २ लाख रुपये

सीएमए म्हणजे काय – cma meaning in marathi

  • सीएमए ह्या कोर्सला कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंट (cost management account) असे म्हणतात आणि सीएमए हा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट्स ऑफ इंडिया द्वारे प्रदान केलेला एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे आणि हा अभ्यासक्रम हा तीन स्तरामध्ये विभागलेला आहे आणि तो म्हणजे सीएमए फाऊंडेशन, सीएमए इंटरमिडीएट आणि सीएमए फायनल.
  • सीएमए ह्या कोर्सला कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंट (cost management account) असे म्हणतात आणि हे अकाऊंटिंग मधील प्रमाणीकरणाचे सर्वोच्च स्तर आहे जे अकाऊंटंट्स आणि फायनान्स प्रोफेशनल्ससाठी जागतिक पासपोर्ट म्हणून काम करते.

सीएमए कोर्सची माहिती – information about cma course information in marathi

सीएमए ह्या कोर्सला कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंट (cost management account) असे म्हणतात आणि या कोर्सला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे जर एकाद्या विद्यार्थ्याने हा कोर्स केला तर फायद्याचे ठरणार आहे. सीएमए हा कोर्स ३ वर्षाच्या कालावधीचा एक कोर्स आहे आणि या कोर्सची फी १ ते २ लाख इतकी आहे.

हा कोर्स हा १२ नंतर किंवा ग्रॅज्यूएशन पूर्ण झाल्यानंतर करू शकतो आणि आपण हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला एका चांगल्या कंपनी मध्ये आर्थिक विश्लेषक, आर्थिक नियोजक, खर्च विश्लेषक म्हणून काम करू शकतात आणि त्यांना वार्षिक १० लाख रुपये पगार पडू शकतो.

सीएमए कोर्स योग्यता (पात्रता) – eligibility

आपल्याला कोणताही कोर्स करण्यासाठी त्या संबधित संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पडावे लागतात तसेच आपल्याला कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंट (cost management account) कोर्स किंवा सीएमए हा कोर्स करण्यासाठी देखील काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि खाली आपण सीएमए कोर्स साठी कोणकोणते पात्रता निकष पार पडावे लागतात ते पाहणार आहोत.

  • ज्या विद्यार्थ्याला सीएमए हा कोर्स करायचा आहे त्या संबधित विद्यार्थ्याने १२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे किंवा मग त्या विद्यार्थ्याने ग्रॅज्यूएशनचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेले असले पाहिजे.
  • त्या संबधित विद्यार्थ्याने बारावीचे किंवा ग्रॅज्यूएशन हे कमीत कमी ५० टक्के गुण मिळवून उतीर्ण झाले पाहिजे.

सीएमए झाल्यानंतर मिळणाऱ्या संधी – jobs

सध्या अशी अनेक ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी जॉबसाठी अनेक विद्यार्थ्यांना रिक्रुट केले जाते आणि सीएमए देखील असे क्षेत्र आहे ज्यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये जॉब मिळेल आणि या क्षेत्रामध्ये कोणकोणते जॉब उपलब्ध आहेत ते आपण खाली पाहूया.

  • आर्थिक विश्लेषक.
  • खर्च नियंत्रक.
  • आर्थिक नियोजक आणि खर्च नियोजक.
  • खर्च विश्लेषक.

सीएमए कोर्सची फी – fee

सीएमए या कोर्सची फी हि संस्थेनुसार बदलत असते आणि या कोर्सची फी भारतामध्ये ५० ते ६० पासून चालू होते आणि ती संस्थेनुसार बदलत असते तर या कोर्सची फी १ ते २ लाख पर्यंत देखील असू शकते.

सीएमए कोर्सचा अभ्यासक्रम – syllabus

सीएमए चा हा अभ्यासक्रम हा तीन स्तरामध्ये विभागलेला आहे  आणि तो म्हणजे सीएमए फाऊंडेशन, सीएमए इंटरमिडीएट आणि सीएमए फायनल

  • सीएमए फाऊंडेशन : सीएमए फाऊंडेशन हा या कोर्सचा पहिला स्तर आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाऊंटिंगच्या मुलभूत गोष्टी शिकवल्या जातात आणि या प्रकारचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना ८ महिने दिला जातो. सीएमए फाऊंडेशन हि परीक्षा उतीर्ण होण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला कमीत कमीत कमी ४० टक्के तरी गुण मिळवावे लागतात.
  • सीएमए इंटरमिडीएट : सीएमए इंटरमिडीएट हा या अभ्यासक्रमाचा दुसरा स्तर आहे आणि तुम्ही आर्थिक आणि खर्च खाती आणि कर आकारणीचा सखोल स्तरावर अभ्यास केला जातो. यामध्ये एकूण ८ पेपर असतात आणि हे पेपर दोन गटामध्ये विभागले जातात.
  • सीएमए फायनल : सीएमए फायनल हा कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंट कोर्सचा सर्वात अवघड आणि कठीण टप्पा मनाला जातो. यामध्ये विविध कायदे, खर्च आणि आर्थिक व्यवस्थापन, लेखापरीक्षण आणि अधिक सखोल अभ्यास करण्यास मिळेल.

सीएमए कोर्स विषयी विशेष तथ्ये – facts

  • सीएमए ह्या कोर्सला कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंट ( cost management account ) असे म्हणतात.
  • सीएमए हा कोर्स ३ वर्षाच्या कालावधीचा एक कोर्स आहे आणि या कोर्सची फी १ ते २ लाख इतकी आहे.
  • सीएमए चा हा अभ्यासक्रम हा तीन स्तरामध्ये विभागलेला आहे  आणि तो म्हणजे सीएमए फाऊंडेशन, सीएमए इंटरमिडीएट आणि सीएमए फायनल.
  • हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला एका चांगल्या कंपनी मध्ये आर्थिक विश्लेषक, आर्थिक नियोजक, खर्च विश्लेषक म्हणून काम करू शकतात.
  • सीएमए हा कोर्स १२ वी किंवा ग्रॅज्यूएशन पूर्ण झाल्यानंतर करता येतो.

आम्ही दिलेल्या cma course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सीएमए कोर्सची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cma meaning in marathi या cma information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about cma course information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!