कोरोना व्हायरस उपाय मराठी Corona Upay in Marathi

corona upay in marathi – korona lakshane marathi कोरोना व्हायरस उपाय मराठी, कोरोना लक्षणे मराठी माहिती आज आपण या लेखामध्ये कोरोना (covid – 19) म्हणजे काय आणि कोरोनावर आपण काय उपाय करू शकतो ते आता आपण पाहणार आहोत. कोरोना ( covid – 19 ) हा एक प्रकारचा रोग आहे आणि हा एक महाभयंकर रोग आहे आणि या रोगाने गेले २ वर्ष संपूर्ण जगाला वेढे केले होते. कोरोना ( covid – 19 ) हा रोग सर्वप्रथम चीनमध्ये असणाऱ्या वूहाण या ठिकाणावरून आला आणि मग तो संपूर्ण जगामध्ये पसरला. या २०१९ मध्ये आलेल्या कोरोना रोगाला कोरोनाव्हायरस रोग (covid – 19) असे नाव देण्यात आले आणि याचा अर्थ असा होतो कि co म्हणजे कोरोना, vi म्हणजे व्हायरस, d म्हणजे रोग.

हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि हा रोग झाल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जसे कि हा रोग झाल्यामुळे सर्दी, ताप, खोकला, अंग दुखी, श्वास घेण्यास अडथळे यासारख्या अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. जर करोना असणाऱ्या व्यक्तीने जर योग्य वेळी जार उपचार घेतले तर ह्या रोगाचा धोका थोडा कमी होतो परंतु या रोगावर जर लवकर उपचार घेतले नाहीत तर त्या लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

कोरोणाचा हा विषाणू कोणत्याही व्यक्तीच्या श्वासोच्छवासाच्या थेंबाच्याद्वारे त्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतात आणि हे विषाणू नंतर आपल्या श्वास नलीकेवर आणि छातीमध्ये संक्रमित होऊन त्या व्यक्तीची गंभीर स्थिती होऊ शकते. जर आपल्या या पासून संरक्षण मिळवायचे असेल तर आपल्याला मास्क घालणे, सॅनीटायझर वापरणे, बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे किंवा अंघोळ करणे यासारखी काळजी आपल्याला घेतली पाहिजे.

असे केल्याने आपल्या कुटुंबातील कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. जर आपण कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर लगेच डॉक्टरला दाखवले तर आपले संक्रमण कमी होण्यास मदत होते तसेच आपल्याला काही दिवस क्वारंटाईन मध्ये राहावे लागते अश्या प्रकारचे अनेक वेगवेगळे उपाय करावे लागतात. चला तर आता आपण कोरोना वर कोणकोणते उपाय करता येतात ते पाहूया.

corona upay in marathi
corona upay in marathi

कोरोना व्हायरस उपाय मराठी – Corona Upay in Marathi

कोरोना म्हणजे काय – corona meaning in marathi

कोरोना हा एक प्रकारचा रोग आहे आणि हा एक महाभयंकर रोग आहे आणि या रोगाने गेले २ वर्ष संपूर्ण जगाला वेढे केले होते. कोरोना (covid – 19) हा रोग सर्वप्रथम चीनमध्ये असणाऱ्या वूहाण या ठिकाणावरून आला आणि मग तो संपूर्ण जगामध्ये पसरला. या २०१९ मध्ये आलेल्या कोरोना रोगाला कोरोनाव्हायरस रोग (covid – 19) असे नाव देण्यात आले आणि याचा अर्थ असा होतो कि co म्हणजे कोरोना, vi म्हणजे व्हायरस, d म्हणजे रोग.

कोरोना लक्षणे मराठी माहिती – korona lakshane marathi – symptoms of corona

korona chi lakshane marathi

कोरोना (covid – 19) हा एक प्रकारचा रोग आहे आणि हा एक महाभयंकर रोग आहे आणि या रोगाने गेले २ वर्ष संपूर्ण जगाला वेढे केले होते. कोरोना हा रोग सर्वप्रथम चीनमध्ये असणाऱ्या वूहाण या ठिकाणावरून आला आणि मग तो संपूर्ण जगामध्ये पसरला. हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि हा रोग झाल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जसे कि हा रोग झाल्यामुळे सर्दी, ताप, खोकला, अंग दुखी, श्वास घेण्यास अडथळे यासारख्या अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर आता आपण खाली सविस्तरपणे कोरोनाची लक्षणे पाहूया.

  • जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर कोरड्या खोकल्यासोबत थंडी वाजून आणि ताप येवू शकतो.
  • चव किंवा वास येत नाही.
  • त्या संबधित व्यक्तीला डोकेदुखी आणि थकवा जाणऊ शकतो.
  • तसेच स्नायू आणि शरीर दुखण्यास सुरुवात होते.
  • घसा खवखवणे आणि कोरडा खोकला होतो.
  • तसेच त्या संबधीत व्यक्तीला मळमळ आणि उलट्या होतात.
  • तसेच त्या संबधित व्यक्तीला धाप लागते किंवा श्वास घेण्यास त्रास होतो.
  • त्या व्यक्तीला सर्दी आणि शिंका देखील येतात.

कोरोना वर उपाय काय आहेत – corona treatment in marathi

कोरोना हा एक गंभीर रोग आहे आणि हा रोग एखाद्या व्यक्तीला झाला तर व्यक्तीला त्या रोगाची पहिली स्टेप असतानाच त्या विषयी उपचार किंवा उपाय करावे लागतात नाही तर हा रोग खूप वाढू शकतो आणि या मध्ये माणसाचा जीव जाऊ शकतो आणि या रोगाचे लगेच उपचार आणि उपाय करावे लागतात. चला तर आता आपण कोरोनावर कोणकोणते उपाय करावे लागतात ते पाहूया.

  • कोरोना होऊ नये म्हणून सर्व लोकांनी मास्क घातले पाहिजेत कारण या विषाणूचे संक्रमण हे नाकावाटे किंवा तोंडावाटे होऊ शकते आणि आपण जर मास्क घातले असेल तर आपले विषाणू पासून होणारे संक्रमण कमी होण्यास मदत होते.
  • दररोज तुमच्या तापमान आणि ऑक्सिजन तपासून घ्या.
  • जर तुम्हाला कोरोना झाला असेल आणि तुमची हि कोरोनाची सुरुवात असेल तर तुम्हाला काही दिवसासाठी एका खोलीमध्ये स्वताला बंद करून घ्यावे लागेल कारण त्यामुळे संक्रमण थांबण्यास मदत होईल आणि त्या संबधित व्यक्तीचा धोका देखील कमी होईल.
  • तुम्ही कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर तुमचे हात सॅनीटायझर निर्जंतुक करा या मुळे तुमचा धोका कमी होईल.
  • तसेच तुम्ही बाहेरून आल्यानंतर तुम्ही तुमचे हात हँडवॉशने स्वच्छ धुवा किंवा मग अंघोळ करा तसेच तुम्ही पाण्याची वाफ घ्या या मुळे देखील कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होईल.
  • जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुम्हाला कोरोना होऊ नये तर तुम्ही सतत पाणी प्या आणि पुरेशी विश्रांती घ्या.
  • कोणत्याही व्यक्ती पासून योग्य त्या अंतरावर राहून बोला त्यामुळे संक्रमणाला आळा बसेल.
  • कोरोनाचे संक्रमण असणाऱ्या व्यक्तींनी तुळशी पासून बनवलेला काढा घेतला तर त्यांचा कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होते आणि हा काढा बनवण्यासाठी तुळशीची पाने, तुळशीच्या मंजुळा, तुळशीच्या फांद्या, थोडेसे आले, हळद, २ लवंग, २ ते ३ काळी मिरी, थोडीसी साखर हे सर्व पाण्यामध्ये घाला आणि ते चांगले उकळून घ्या आणि ते चांगले उकळले कि ते गरम असताना गाळा आणि ते गरम गरम पिले कि आपला कोरोनाचा धोका थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
  • जर आपण नियमित पणे श्वसनाचे प्रयोग आणि योगासने केली तरी देखील आपला कोरोणाचा धोका कमी होण्यासाठी मदत होते.
  • कोरोना पॉझीटीव्ह व्यक्तीने जर डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधे व्यवस्थित घेतली आणि त्याच्या सूचना व्यवस्थित पाळल्या तर कोरोनाचा धोका कमी होईल.
  • लसीकरणाचे डोस हे पूर्ण झालेले असावे.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या corona upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कोरोना व्हायरस उपाय मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या corona meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि corona treatment in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये corona chi lakshane marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!