व्यायाम कसा करायचा Exercise Tips in Marathi

exercise tips in marathi – exercise information in marathi व्यायाम कसा करायचा, व्यायाम कसा करावा, आज आपण या लेखामध्ये व्यायाम का करावा आणि तो कसा करावा या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सध्या या गडबडीच्या जीवनामध्ये लोकांना आपल्या आरोग्याकडे किंवा आपल्या दैनंदिन नियमांच्याकडे लक्ष देणे जमत नाही आहे आणि चांगल्या दैनंदिन सवयी रोज होत नसल्यामुळे किंवा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे लोकांची महत्वाची कामे देखील रखडत आहेत.

जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुम्ही चांगले निरोगी सदृढ राहावे असे वाटत असेल तर तुम्ही रोज न चुकता व्यायाम केला पाहिजे तसेच व्यायामासोबत योगासन आणि ध्यान देखील केले पाहिजे. सध्या प्रत्येक व्यक्तीला न चुकता व्यायाम करणे हि काळाची गरज आहे कारण रोजच्या रोज व्यायाम केल्यामुळे आपले शरीर सदृढ, निरोगी, मजबूत बनण्यास मदत होते तसेच नियमित व्यायामामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते.

त्यामुळे असे म्हनण्यास काय हरकत नाही कि व्यायाम आपल्याला अनेक रोगांच्यापासून देखील लांब ठेवण्यास मदत करतो. रोज आपण ३० मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळासाठी व्यायाम करू शकतो आणि हा व्यायाम वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम हे आपल्या आरोग्य समस्यांच्या संबधित करू शकतो जेणेकरून नियमित व्यायामाने आपली ती समस्या दूर होऊ शकते. रोज व्यायाम करणे हे चांगलेच परंतु व्यायाम हा योग्य पध्दतीने केला पाहिजे नाही तर तो चुकीच्या पध्दतीने केला तर त्याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात.

exercise tips in marathi
exercise tips in marathi

व्यायाम कसा करायचा – Exercise Tips in Marathi

Exercise Information in Marathi

व्यायामाची गरज का आहे ?

जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुम्ही चांगले निरोगी सदृढ राहावे असे वाटत असेल तर तुम्ही रोज न चुकता व्यायाम केला पाहिजे तसेच व्यायामासोबत योगासन आणि ध्यान देखील केले पाहिजे. सध्या प्रत्येक व्यक्तीला न चुकता व्यायाम करणे हि काळाची गरज आहे. कारण रोजच्या रोज व्यायाम केल्यामुळे आपले शरीर सदृढ, निरोगी, मजबूत बनण्यास मदत होते तसेच नियमित व्यायामामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते त्यामुळे असे म्हनण्यास काय हरकत नाही कि व्यायाम आपल्याला अनेक रोगांच्यापासून देखील लांब ठेवण्यास मदत करतो.

व्यायाम कसा करावा या वर टिप्स – fitness tips in marathi

जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुम्ही चांगले निरोगी सदृढ राहावे असे वाटत असेल तर तुम्ही रोज न चुकता व्यायाम केला पाहिजे तसेच व्यायामासोबत योगासन आणि ध्यान देखील केले पाहिजे. रोज आपण ३० मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळासाठी व्यायाम करू शकतो आणि हा व्यायाम वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम हे आपल्या आरोग्य समस्यांच्या संबधित करू शकतो जेणेकरून नियमित व्यायामाने आपली ती समस्या दूर होऊ शकते. चला तर आता आपण व्यायाम हा योग्य प्रकारे कसा करायचा ते पाहूया.

  • व्यायाम करणे हि एक नियमित प्रक्रिया आहे आणि ती ठरवलेल्या वेळामध्ये तितकीच करावी जसे कि अर्धा तास किंवा एक तास. एका दिवशीच जास्त प्रमाणात व्यायाम करू नये कारण तसे केल्याने आपल्याला ते त्रास दायक वाटू शकते.
  • व्यायाम हा रोज नियमितपणे न चुकता केला पाहिजे आणि व्यायाम हा सकाळी (पहाटे) लवकर केला तर चांगले होते.
  • चालणे, धावणे आणि फिरणे हि आपल्या आरोग्यासाठी चांगला व्यायाम आहे परंतु आपण फिरायला किंवा धावण्यासाठी जातो त्यावेळी आपण पायामध्ये बूट घातले पाहिजे.
  • जर तुम्ही ३० मिनिटे ते ४५ मिनिटे व्यायाम करत असाल तर तुम्हाला व्यायाम करताना घाम आला तर ते चांगले असते म्हणून व्यायम हा घाम येऊ पर्यंत करा.
  • तुम्हाला जर सतत आरोग्य समस्या उद्भवत असतील तर तुम्हाला नियमित योग्य तो व्यायाम करणे गरजेचे आहे आणि तसेच तुम्ही ध्यान आणि योगासन देखील करा त्यामुळे तुमच्या मानसिकतेचा देखील व्यायाम होईल.
  • तुम्ही रोज कमीकमी ३० मिनिटे तरी व्यायाम करा तरच आपल्याला त्याचे फायदे लागू होतात.
  • व्यायाम झाला कि तम्ही ५ मिनिटांनी एक ग्लास पाणी प्या आणि तुम्ही व्यायामा नंतर लगेच दुसऱ्या कामाला लागू नका तर तुम्ही व्यायामानंतर १० ते १५ मिनिटे विश्रांती घ्या.
  • तुम्हाला जर एखादी आरोग्य समस्या असेल तर तुम्ही कोणता व्यायाम करायचा, तो कसा करायचा तो किती वेळ करायचा आणि त्याचे आपल्याला आरोग्य फायदे काय आहेत याची सर्व माहिती हि डॉक्टरांना विचारून मग तो व्यायाम करण्यास सुरुवात करा.
  • काहींना सवय असते कि जेवणानंतर व्यायाम करण्याची सवय असते पण ते चुकीचे आहे, जेवणानंतर कधीच व्यायाम करू नये कारण जेवणानंतर किंवा पोट भरलेले असताना जर आपण व्यायाम केला तर आपल्या हृदयावर आणि पचनसंस्थेवर भार पडतो.
  • काही लोक आपल व्यायाम हा दिवसातून दोन वेळा करतात आणि हा व्यायाम करताना त्यांनी आपला वेळ हा ठरवला पाहिजे आणि व्यायामाचा वेळ हा कधी दुपारचा ठरवू नये तर व्यायामाचा वेळ हा सकाळी आणि संध्याकाळी या दोन टर्म मध्ये तुम्ही व्यायाम करू शकता.
  • ध्यान हे एक मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी केला जाणारा व्यायामाच आहे त्यामुळे तुम्ही मनाला चांगल्या स्थितीमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही रोज ध्यान धारणा करणे खूप गरजेचे असते.
  • कोणताही व्यायाम हा चुकीचा करू नका कारण चुकीचा व्यायाम हा आपल्या शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम करू शकतो.
  • जर तुम्हाला एखाद्या दिवशी अशक्तपणा जाणवत असेल किंवा तुमची तब्येत बरी नसेल तर तुम्ही त्या दिवशी व्यायाम करणे टाळा कारण जर तुम्ही अश्या परिस्थिती मध्ये व्यायाम केला तर तुमची तब्येत आणखीनच बिघडू शकते.
  • काही लोक संध्याकाळी व्यायाम करतात परंतु व्यायाम हा सकाळी व्यायाम केलेला आपल्यला फायदेशीर ठरू शकतो.
  • तुम्ही व्यायाम करताना तुम्हाला सोयीस्कर वाटतील असेल कपडे घाला म्हणजेच तुम्ही व्यायाम करताना हलके, सैल आणि सुती कपडे घाला.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या exercise tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर व्यायाम कसा करायचा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या daily exercise tips in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि morning exercise tips in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!