फॅशन टीप्स मराठी Fashion Tips in Marathi

fashion tips in marathi फॅशन टीप्स मराठी आज आपण या लेखामध्ये फॅशन टिप्स (fashion tips) या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. सध्या वेगवेगळ्या फॅशनची खूप क्रेझ आलेली आहे आणि आपण ज्या व्यक्तीकडे पाहतो त्या व्यक्तीने आपली वेगळी आणि काही हटके फॅशन हि केलेलीच असते कारण तसा ट्रेंडच आला आहे. अनेक लोक वेगवेगळी कपडे घालून फॅशन करतात, काही जन युनिक आणि वेगवेगळ्या प्रकारची मार्केट मध्ये नवीन असणाऱ्या अनेक अॅक्सेसरीज आणि ज्वेलरी वापर फॅशन करतात तर काही जन आपल्या केसांची वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करून फॅशन करतात अश्या वेगवेगळ्या प्रकारे सध्या फॅशन चा ट्रेंड हा जोरात सुरु आहे.

सध्या आपल्या घरामध्ये काही फंक्शन असेल तर आपण अनेक जड आणि खूप डिझाईन असलेले कपडे घालतो किंवा सारी नसतो तसेच पुरुषांच्या बाबतीत देखील असते म्हणजेच ते सलवार कुर्ता या सारखा पोशाख परिधान करतता तर ते ऑफीसला जाताना त्यांचा पोशाख हा फॉर्मल असतो. तसेच स्त्रिया देखील ऑफीसला जाताना वेगळे कपडे तसेच घरी असताना वेगळे कपडे आणि बाहेर फिरायला जाताना वेगळे कपडे अश्याप्रकारे सध्या वेगवेगळ्या प्रकारे फॅशन ट्रेंड हा फॉलो केला जातो. चला तर आता आपण काही फॅशन टिप्स खाली पाहूया.

fashion tips in marathi
fashion tips in marathi

फॅशन टीप्स मराठी – Fashion Tips in Marathi

फॅशन टिप्स – fashion tips 

सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशनचा खूप ट्रेंड आला आहे आणि म्हणून आज आपण खाली फॅशन विषयक काही टिप्स पाहणार आहोत ज्या आपल्याला उपयोगी ठरतील. चला तर आता आपण खाली फॅशन टिप्स पाहूया.

  • जर तुम्हाला फॅशन ट्रेंड फॉलो करायचा असल्यास तुम्ही सर्वप्रथम तुम्ही तुमच्या शरीराचा आकार जाणून घेणे हि स्टाईलिंगच्या यशाच्या पहिली पायरी आहे.
  • सध्या फंक्शन मध्ये आपण साधे चुडीदार किंवा कुर्ता आणि स्ट्रेट पँट या सारखे कपडे घालण्याऐवजी मुलींनी लग्नामध्ये पारंपारिक वेशभूषा केली किंवा मग साडी किंवा लेहेंगा घातला तर त्या फंक्शन मध्ये जास्त उटून दिसतील.
  • तसेच आपल्या प्रत्येक कपड्यासोबत अनेक रंग जुळवता आले पाहिजेत तसेच त्यावर कोणती ज्वेलरी चांगली दिसेल किंवा त्यावर आपण कोणत्या अॅक्सेसरीज वापरू शकतो हे देखील ठरवले पाहिजे.
  • जर तुम्ही तुमच्या सध्या ड्रेस वर जर तुम्ही बेल्ट वापरला तर हा लुक खूप छान दिसेल तसेच वॉडरोब मध्ये बेल्ड असणारे ड्रेस देखील ठेवा कारण अश्या प्रकारचे ड्रेस हे थोडे वेगळे वाटतात आणि आपल्या ते थोडे फॉरवर्ड राहण्यास मदत करते.
  • सध्या आपण पाहतो कि डेनिम (denim jaket) जॅकेटचा खूप वापर झालेला पाहायला मिळतो आणि आपल्याला स्टायलीश दिसण्यासाठी आपण जर सध्या टॉपवर किंवा कुर्त्यावर डेनिम (denim jaket) जॅकेट घातले तर आपला ड्रेसिंगला एक चांगला लुक येऊ शकतो.
  • सध्या प्लाझो पँटची फॅशन खूप आलीये आणि जिकडे बघेल तिकडे मुली प्लाझो घालतात. प्लाझो पँट हि ती शर्त वर देखील छान दिसते आणि लॉग कुर्त्यावर देखील चांगली दिसू शकते त्यामुळे तुम्ही हे दोन्ही पर्याय निवडू शकता आणि प्लाझो पँट हे आपल्याला कन्फर्टटेबल देखील वाटू शकते.
  • काही वेळा कमी ज्वेलरी देखील चांगली दिसू शकते.
  • सध्या जंपसूट आणि प्लेसूट देखील खूप पसंत केले जाते आणि त्यामुळे देखील फॅशन ट्रेंडमध्ये राहण्यासाठी जंपसूट आणि प्लेसूट घालू शकता.
  • इंडियन कुर्ती हि सतत ट्रेंड मध्ये असते आणि हि कोणत्याही मुलीला चांगली दिसतेच. इंडियन कुर्ती वर थोडी ज्वेलरी चांगली दिसते म्हणजेच कानामध्ये झुमके, दोन्ही हातामध्ये बांगड्या आणि कपाळावर बिंदी आणि केस मोकळे असा लुक जर कुर्ती इर तुम्ही केला तर ते छान दिसते.
  • पूर्वी स्कर्ट आणि त्यावर शॉर्ट टॉप घालण्याचा खूप ट्रेंड होता परंतु मधल्या काळामध्ये हा ट्रेंड बंद झाला होता पण सध्या शॉर्ट स्कर्ट किंवा फुल स्कर्ट आणि त्यावर शॉर्ट टॉप घालणे हि आजही फॅशन बनली आहे.
  • अँकल जीन्स किंवा पँट देखील खूप आकर्षक दिसते त्यामुळे तुम्हाला फॅशन ट्रेंडमध्ये राहण्यासाठी अँकल जीन्स किंवा पँट देखील वापरल्या तरी चालतील.
  • तुम्ही तुमच्या वॉडरोब मध्ये काळ्या आणि पांढऱ्या कपड्याचे कलेक्शन कधीही ठेवा ते तुम्हाला उपयोगाचे ठरू शकते.
  • जर तुम्ही जीन्स आणि ती शर्ट घालत असाल तर त्यावर स्पोर्ट शूज घाला ते आकर्षक आणि तुम्हाला फॉरवर्द दिसण्यास मदत करेल.
  • तुम्ही तुमच्या लॉंग कुर्तीवर जर अँकल पँट घातली तर ते तुम्हाला खूप चांगले दिसेल.
  • जर काही सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रम असतील तर मुलींनी कासूटा किंवा साधी साठी असा लुक केला तर ते सर्वांच्यापेक्षा वेगळे दिसेल तसेच मुलांनी कुर्ता आणि धोतर किंवा सलवार कुर्ता घातला तर ते वेगळे दिसेल.
  • सध्या मिडीयम कुर्तीवर जर तुम्ही प्लेन स्टोल किंवा फ्लोरल प्रिंट स्टोल मानेभोवती गुंडाळून घेतला तर ते थोडे वेगळे दिसेल.
  • जीन्स किंवा शॉर्ट स्कर्ट वर तुम्ही कधीही शॉर्ट टॉपच वापरा आणि तुम्हाला ज्वेलरी घालण्यासाठी आवडत असेल तर खूप कमी ज्वेलरी घाला जसे कि एका हातामध्ये ब्रासलेट, एका हातामध्ये घड्याळ आणि कानामध्ये कूप छोट्या आणि फॅन्सी इयररिंग्स घाला.
  • काही वेळा तुम्ही टी शर्ट इन करून देखील घालू शकता ते खूप छान दिसते आणि शक्यतो बारीक मुलांना हि स्टाईल चांगली दिसेल.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या fashion tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर फॅशन टीप्स मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!