French Fries Recipe in Marathi – Finger Chips Recipe in Marathi फ्रेंच फ्राइज रेसिपी मराठी लोक रोज वेगवेगळ्या स्नॅक्स रेसिपी बनवून खातात आणि त्यामधील एक प्रसिध्द आणि लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना खूप प्रिया असणारी रेसिपी म्हणजे फ्रेंच फ्राइज. फ्रेंच फ्राइज हि एक सध्या विकसित झालेली रेसिपी आहे. जी लोक स्नॅक्स म्हणून आवडीने खातात आणि हि रेसिपी मॅक डी मध्ये जावून ऑर्डर करून खाल्ल्या जाणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. परंतु आपण घरामध्ये देखील बाहेरच्या सारखे फ्रेंच फ्राईज बनवून खावू शकतो. फ्रेंच फ्राइज हे बटाट्यापासून बनवले जातात आणि हे रेस्टॉरंट सारखे घरी देखील सोप्या पध्दतीने बनवू शकतो.
फ्रेंच फ्राइज बनवताना सर्वप्रथम कच्च्या बटाट्याच्या साली काढून घेतल्या जातात आणि मग फ्रेंच फ्राइज कटरने फ्रेंच फ्राइज पडले जातात आणि मग त्याला कॉर्ण फ्लावर, मीठ आणि चाट मसाला लावला जातो आणि मग कढई मध्ये तेल गरम करून ते तेलामध्ये तळले जाते. फ्रेंच फ्राइज कटर हा आपल्याला बाजारामध्ये अगदी सहजपणे मिळतो आणि जर आपल्या कडे फ्रेंच फ्राइज कटर नसेल तर आपण ते चाकूने देखील बटाट्याचे फ्रेंच फ्राइज सारखे कप बनवून घेवू शकतो.
मॅक डी सारखी किंवा रेस्टॉरंट सारखे फ्रेंच फ्राइज हि रेसिपी आपण घरामध्ये अगदी सोप्या पध्दतीने बनवू शकतो आणि हि रेसिपी खूप कमी वेळेमध्ये म्हणजे १५ ते २० मिनिटामध्ये बनते आणि मोजक्या साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण फ्रेंच फ्राइज रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
फ्रेंच फ्राइज रेसिपी मराठी – French Fries Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
फ्रेंच फ्राइज बनवताना सर्वप्रथम कच्च्या बटाट्याच्या साली काढून घेतल्या जातात आणि मग फ्रेंच फ्राइज कटरने फ्रेंच फ्राइज पाडले जातात आणि मग त्याला कॉर्ण फ्लावर, मीठ आणि चाट मसाला लावला जातो आणि मग कढई मध्ये तेल गरम करून ते तेलामध्ये तळले जाते.
- बटाटे : बटाटे हे फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे. फ्रेंच फ्राइज बनवताना सर्वप्रथम कच्च्या बटाट्याच्या साली काढून घेतल्या जातात आणि मग फ्रेंच फ्राइज कटरने फ्रेंच फ्राइज पाडले जातात.
- कॉर्ण फ्लावर : कॉर्ण फ्लावर चे पीठ हे फ्रेंच फ्राइजला कोट करण्यासाठी वापरले जाते आणि यामुळे फ्राइज कुरकुरीत होतात.
फिंगर चिप्स रेसिपी – finger chips recipe in marathi
फ्रेंच फ्राइज रेसिपी हि एक स्नॅक्स रेसिपी आहे जी बटाट्या पासून बनवली जाते आणि हि एक झटपट बनणारी म्हणजे कमी वेळेमध्ये ( १५ ते २० मिनिटामध्ये ) बनणारी रेसिपी आहे. फ्रेंच फ्राइज आपण घरामध्ये अगदी सोप्या पध्दतीने बनवू शकतो आणि हे खूप कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनतात. चाल तर मग आता आपण फ्रेंच फ्राइज कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते जसे कि बटाटे, मीठ, कॉर्ण फ्लावर, तेल इत्यादी. फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते बहुतेकदा आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर आता आपण फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ४ ते ५ मोठे बटाटे.
- २ चमचे कॉर्ण फ्लावर.
- १/२ चमचा चाट मसाला.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
फ्रेंच फ्राइज हि एक खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग आता आपण वर दिलेले साहित्य वापरून फ्रेंच फ्राइज कसे बनवायचे ते पाहूयात.
- फ्रेंच फ्राइज बनवताना सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून घ्यावे आणि त्याच्या साली काढून घ्याव्यात.
- मग ते बटाटे उभे फ्रेंच फ्राइज कटर मध्ये घालून त्याचे काप बनवून घ्यावे.
- मग ते फ्रेंच फ्राइज सारखे काप केलेले बटाटे एका बाऊमध्ये घ्या आणि मग त्यावर चवीनुसार मीठ, कॉर्ण फ्लावर आणि चाट मसाला घाला आणि मग ते मिश्रण चांगले एकत्र करा आणि कॉर्ण फ्लावर सगळ्या बटाट्याच्या काप ला लागू द्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढई मध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये बनवून ठेवलेले फ्रेंच फ्राइज घाला आणि ते चांगल कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या ( कढई मध्ये जितके फ्रेंच फ्राइज मावतील तितके घाला आणि तळून घ्या).
- आता राहिलेले फ्रेंच फ्राइज तेलामध्ये घाला आणि तळून घ्या ( २ ते ३ बॅचमध्ये फ्रेंच फ्राइज तळून घ्या ).
- फ्रेंच फ्राइज सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.
फ्रेंच फ्राइज कश्या सोबत सर्व्ह केले जातात – serving suggestions
- फ्रेंच फ्राइज आपण तसेच खावू शकतो किंवा टोमॅटो सॉससोबत देखील खूप छान लागतात.
आम्ही दिलेल्या french fries recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर फ्रेंच फ्राइज रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या french fries recipe at home in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि potato french fries recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये finger chips recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
I could not believe in myself after I finished making it as never before I have tried making so I could not believe that it was really made by me. Thank you so much for sharing this post.
thank you for your comment