full form meaning in marathi फुल फॉर्म चा मराठीत अर्थ आज आपण या लेखामध्ये पूर्ण स्वरूप किंवा संक्षिप्त रूप (full form) चा अर्थ आणि पूर्ण स्वरूप किंवा संक्षिप्त रूप म्हणजे काय असते ते पाहणार आहोत. संक्षेप म्हणजे शब्द किंवा वाक्याचा एक छोटा प्रकार आणि विज्ञान, शिक्षण, संगणक तंत्रज्ञान, परीक्षा आणि बँकिंग यासह सर्व क्षेत्रांमध्ये, संक्षेप वापरले जातात. संक्षेप वापरात इतके चांगले विकसित केले आहेत की पूर्ण फॉर्म अनेकांना माहित नाहीत. हे संपूर्णपणे शब्द किंवा वाक्प्रचारातून कॅप्चर केलेल्या अक्षरे किंवा शब्दांच्या गटाचा संदर्भ घेऊ शकतात. लहान स्वरूपात अनेक शब्द वापरले जातात आणि त्या शब्दांची संपूर्ण रूपे जाणून घेणे आवश्यक आहे.
पूर्ण स्वरूप किंवा संक्षिप्त रूप हे वेळ आणि ऊर्जा हे दोन्ही वाचवण्यासाठी मदत करते तसेच आपल्याला या छोट्याश्या पूर्ण स्वरूपामुळे त्या संबधित शब्दाचा अर्थ काय आहे आणि हे कशा बद्दल आहे हे छोट्याश्या वाक्यावरून समजते परंतु आवश्यक ज्ञान समजून घेण्यासाठी पूर्ण फॉर्म जाणून घेणे चांगले आहे आणि अनेक क्षेत्रांमध्ये फुल फॉर्म कशी मदत करते हे समजून घेऊ.
पूर्ण स्वरूप किंवा संक्षिप्त रूप याचा वापर हा अनेक क्षेत्रामध्ये केला जातो जसे कि विज्ञान क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये, परीक्षा क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आणि अश्या अनेक क्षेत्रामध्ये पूर्ण स्वरूप किंवा संक्षिप्त रूप वापरले जातात.
फुल फॉर्म चा मराठीत अर्थ – Full Form Meaning in Marathi
पूर्ण स्वरूप म्हणजे काय – form meaning in marathi
संक्षेप म्हणजे शब्द किंवा वाक्याचा एक छोटा प्रकार आणि विज्ञान, शिक्षण, संगणक तंत्रज्ञान, परीक्षा आणि बँकिंग यासह सर्व क्षेत्रांमध्ये, संक्षेप वापरले जातात आणि .पूर्ण स्वरूप किंवा संक्षिप्त रूप हे वेळ आणि ऊर्जा हे दोन्ही वाचवण्यासाठी मदत करते.
पूर्ण स्वरूप – form meaning marathi
खाली आता पण काही वेगवेगळ्या क्षेत्रातील काही फुल फॉर्म पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात वेगवेगळ्या संज्ञांचे संक्षिप्त रूप काय येते ते आपण पाहूयात.
नासा ( NASA ) हि एक अंतराळ संस्था आहे ज्याला मराठी मध्ये राष्ट्रीय वैमानिक आणि अवकाश प्रशासन असे म्हणतात आणि नासा ( NASA ) याचे इंग्रजीमध्ये पूर्ण स्वरूप नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ( National Aeronautics and Space Administration ) ( NASA ). नासा हि संस्था अंतराळ विषयक संशोधन करण्यासाठी अमेरिकेने स्थापन केलेली संस्था आहे ज्या संस्थेची स्थापना इ. स १९५८ मध्ये झाली.
नासा या वैमानिक आणि अवकाश संस्थेने आपल्या स्थापनेपासून अनेक कामे किंवा मिशन पार पडले आहेत त्यामधील काही म्हणजे स्काईलॅब अवकाश स्थानक, मून लँडिंग मिशन मग त्यानंतर या संस्थेच्या अभ्यासामध्ये अंतराळ यानांचा देखील समावेश झाला. नासा हि संस्था आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये हि संस्था जागरूक असते आणि हि संस्था हवामानाचे तसेच नैसर्गिक अंदाज अचूक देते त्याचबरोबर नासा ( NASA ) नागरी आणि लष्करी अंतराळ संशोधन करते आणि उपग्रह मोहिमांच्या मधून वेगवेगळी माहिती गोळा करते.
नासाचे (NASA) चे पूर्ण स्वरूप (Long/full form of NASA)
नासा (NASA) चे पूर्ण स्वरूप नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (National Aeronautics and Space Administration) ज्याचा अर्थ मराठीमध्ये राष्ट्रीय वैमानिक आणि अवकाश प्रशासन असा होतो.
जीएसटी (GST) ला मराठीमध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणतात तर जीएसटी (GST) चे इंग्रजीमध्ये पूर्ण स्वरूप गुड्स अँड सर्विस टॅक्स ( Goods and service tax ) असे आहे. इ. स. २००० मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी वस्तू आणि सेवा कर भारतामध्ये प्रथम लागू केला होता. त्यानंतर तो अंमल करण्यासाठी खूप दिवस गेला. या कर कायद्याबद्दल अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आणि त्यावर अहवाल तयार करण्यात आला आणि मग तो केंद्र सभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सादर केल्यानंतर हा अहवाल २०१७ मध्ये मंजूर झाला आणि २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सर्व भारत देशामध्ये लागू झाला.
जीएसटी चे पूर्ण स्वरूप (long or full form of GST)
जीएसटी ( GST ) ला मराठीमध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणतात तर जीएसटी ( GST ) चे इंग्रजीमध्ये पूर्ण स्वरूप गुड्स अँड सर्विस टॅक्स ( Goods and service tax ) असे आहे.
केवायसी (KYC) या शब्द कोणाला अनोळखी नाही असे नाही तर केवायसी (KYC) हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. केवायसी (KYC) ही एक प्रक्रिया आहे जी वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांची सत्यता पडताळण्यासाठी करतात आणि व्यवहार प्रक्रियेपूर्वी किंवा दरम्यान त्यांची ओळख आणि पत्त्याची पुष्टी करतात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्व वित्तीय संस्थांसाठी (KYC) अनिवार्य केले आहे कारण केवायसी (KYC) हे बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलाप रोखण्यासाठी आवश्यक पाऊल आहे. ही प्रक्रिया आर्थिक संस्थांना त्यांच्या माहितीशिवाय मनी लाँडरिंग क्रियाकलापांसाठी वापरण्यापासून प्रतिबंधित करते.
केवायसी (KYC) चे पूर्ण स्वरूप – (long/full form of kyc)
केवायसी (KYC) म्हणजे मराठी मध्ये आपल्या ग्राहकाला जाणून घेण्याची प्रक्रिया ज्याचे इंग्रजी मध्ये पूर्ण स्वरूप know your customer (KYC) असे आहे.
एचआर (HR)
एचआर ( HR ) म्हणजे एखाद्या संस्थेचे कार्यबल बनवणारे लोक. नवीन संसाधने नियुक्त करणे, त्यांना कंपनी अभिमुखता प्रदान करणे, अभिप्राय प्रदान करणे आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची देखरेख करणे यासाठी जबाबदार असणारी व्यक्ती एचआर ( HR ) म्हणून ओळखली जाते आणि अशा व्यावसायिकांच्या टीमचे व्यवस्थापन करणारी व्यक्ती एचआर व्यवस्थापक म्हणून ओळखली जाते.
एचआर (HR) चे पूर्ण स्वरूप – (long/full form of HR)
एचआर (HR) याला मराठीमध्ये मानव संसाधन अधिकारी म्हणून ओळखले जाते आणि याचे पूर्ण स्वरूप human resource असे आहे.
एफएसएसएआय (fssai)
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) ची मुख्य भूमिका आणि जबाबदारी म्हणजे अन्नाशी संबंधित सर्व नियम आणि कायदे सर्व फूड बिझनेस ऑपरेटर ( FBO ) द्वारे पाळले जात आहेत याची खात्री करणे. अन्न प्राधिकरण अन्न उत्पादन, साठवण आणि हाताळणी पद्धतींच्या सुरक्षिततेचे नियमन आणि तपासणी करते. ही एक स्वायत्त संस्था आहे जी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत स्थापित केली गेली आहे.
एफएसएसएआय (fssai) चे पूर्ण स्वरूप (full form of fssai)
एफएसएसएआय ( fssai ) मराठी मध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण या नावाने ओळखले जाते आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया ( food safety and authority of india ) असे आहे.
बीएएमएस ( BAMS ) म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (bachelor of ayurvedic medicine and surgery) . बीएएमएस (BAMS) या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आयुर्वेदाच्या सर्व संकल्पनांच्या विषयी तसेच वेगवेगळ्या आयुर्वेदिक गोष्टींच्या विषयी ओळख करून देण्यासाठी आणि रूग्णांच्या उपचारांसाठी त्यांचा वापर करण्यासाठी डिझाइन केलेला पदवीपूर्व पदवी किंवा शिक्षण कार्यक्रम आहे.
बीएएमएस (BAMS) चे पूर्ण स्वरूप – (long or full form of BAMS)
बीएएमएस ( BAMS ) हे आयुर्वेदाशी संबधित आहे आणि बीएएमएस ( BAMS ) चे पूर्ण स्वरूप बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ( bachelor of ayurvedic medicine and surgery ) असे आहे.
आम्ही दिलेल्या full form meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर फुल फॉर्म चा मराठीत अर्थ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या form meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि form meaning marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट