geet sethi information in marathi गीत सेठी मराठी माहिती, भारतामध्ये अनेक असे वेगवेगळ्या खेळांच्यासाठी व्यावसायिक खेळाडू होऊन गेले आणि गीत सेठी देखील बिलीयर्डसाठी व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळखला जाणारा एक खेळाडू आहे आणि आज आपण या लेखामध्ये गीत सेठी यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. देशाचे राजधानीचे ठिकाण असलेले दिल्ली या ठिकाणी गीत सेठी यांचा जन्म १७ एप्रिल १९६१ मध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव गीत श्रीराम सेठी असे आहे. गीत सेठी हे इंग्लिश बिलीयर्ड या खेळासाठी खूप लोकप्रिय आहेत.
आणि त्यांनी १९९० या काळामध्ये या खेळामध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यांनी आपले नाव संपूर्ण देशामध्ये तसेच जगामध्ये प्रसिध्द केले आणि ते व्यावसायिक स्थराचे सहा वेळा विजेते आहेत आणि त्यांनी तीन वेळा जागतिक स्तरावर विजय मिळवला आहे. त्यांनी १९८५ व १९८७ मध्ये हौशी बिलीयर्ड हि स्पर्धा जिंकून आपला वेगळाच ठसा उमटवला होता आणि त्यांनी त्या स्पर्धेमध्ये १४७ ब्रेक मिळवले होते आणि या कामगिरीमुळे त्यांचे नाव गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड झाले.
गीत सेठी मराठी माहिती – Geet Sethi Information in Marathi
नाव | गीत सेठी |
जन्म | १७ एप्रिल १९६१ |
जन्म ठिकाण | दिल्ली |
ओळख | बिलियर्ड खेळाडू |
वडिलाचे नाव | श्रीराम |
गीत सेठी यांच्याविषयी महत्वाची माहिती – information about geet sethi in marathi
गीठ सेठी यांचा जन्म दिल्ली मध्ये १७ एप्रिल १९६१ मध्ये झाला आणि त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे अहमदाबादच्या सेंट झेवियर्स या शाळेमध्ये झाले कारण ते राहण्यासाठी अहमदाबाद मध्ये होते आणि आणि त्यांनी त्यांचे कॉलेजचे शिक्षण देखील सेंट झेवियर्स या कॉलेज मधून झाले त्या नंतर त्यांनी बीके (BK) कॉलेज मधून एम. बी. ए (MBA) चे शिक्षण पूर्ण केले.
गीत सेठी ही त्यांची पत्नी किरण ह्यांच्यासह अहमदाबाद या ठिकाणी स्थायिक आहेत आणि राग नावाचा एक मुलगा आणि जाझ नावाची एक मुलगी देखील आहे.गीत सेठी हे बिलियर्ड या खेळासाठी ओळखले जाते आणि त्यांनी १९८५ व १९८७ मध्ये हौशी बिलीयर्ड स्पर्धा जिंकून आपले नाव जगभरामध्ये प्रसिध्द केले.
गीत सेठी यांची खेळामधील कारकीर्द
- गीत सेठी यांनी १९८५ व १९८७ मध्ये हौशी बिलीयर्ड स्पर्धा जिंकून आपले नाव जगभरामध्ये प्रसिध्द केले किंवा या खेळामध्ये आपला ठसा उमटवला.
- तसेच गीत सेठी यांनी १९८४ मध्ये अंतरराष्ट्रीय पाँटीन्स स्नूकर चॅम्पियन जिंकले तसेच १९८५ मध्ये जागतिक हौशी बिलीयर्ड चॅम्पियनशिप जिंकले हा त्यांचा पहिला अंतरराष्ट्रीय सामना होता.
- १९८५ ते १९८८ च्या कालावधी मध्ये गीत सेठी यांनी भारतीय राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियनशिप चार वेळा त्याच्या नॅशनल इंग्लिश बिलीयर्ड म्हणून जिंकला.
- १९८८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि बिलियर्डच्या एकेरीमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकले होते.
- गीतने १९८७ मध्ये एसिबीएस एशियन बिलियर्डमध्ये चॅम्पियनशिप मध्ये देखील चांगली कामगिरी केली आणि जिंकले.
- १९८९ मध्ये गीत सेठी हे जागतिक हौशी स्नूकर सेमीफायनल आणि आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होते.
- २००१ मध्ये त्यांनी जागतिक हौशी बिलियर्डचे विजेते पद जिंकले तसेच २००२ मध्ये आशियाई खेळामध्ये सांघिक स्पर्धेमध्ये सुसरे स्थान आणि बिलियर्ड एकेरी स्पर्धेमध्ये तिसरे स्थान मिळवले.
- २००६ मध्ये त्याने सॅन जोस या ठिकाणी वर्ल्ड कप स्नूकर मास्टर्स चॅम्पियनशिप जिंकले आणि २००७ मध्ये गीतने इंडोअर एशियन गेम्स इंग्लिश बिलियर्डस् या मकाऊ मध्ये झालेल्या स्पराधेमध्ये रौप्य पदक मिळवले आणि २००८ मध्ये गीत सेठीने वर्ल्ड बिलियर्ड मध्ये देखील रौप्य पदक मिळवले.
गीत सेठी यांना मिळालेले पुरस्कार – awards
गीत सेठी हे भारतातील एक बिलीयर्ड खेळाचे व्यावसायिक खेळाडू आहेत आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावली आणि म्हणून त्यांना अनेक वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. चला तर मग खाली आपण त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले ते पाहूया.
- गीत सेठी यांना सर्वोत्कृष्ट क्रीडा सन्मान म्हणून ओळखला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार १९९२ मध्ये देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याला मेजर ध्यानचंद पुरस्कार म्हणून देखील ओळखले जाते.
- गीत सेठी यांना १९८६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
- १९८६ मध्ये गीत सेठी यांना अर्जुन पुरस्कार देखील देऊन सन्मानित करण्यात आले.
- त्याचबरोबर त्यांना १९९९ मध्ये डब्ल्यूपीबीएसए मार्फत बिलियर्ड प्लेयर ऑफ ने सन्मानित केले.
- त्यांना बिर्ला स्पोर्ट्स फांऊडेशन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
- त्यांनी १९८५ व १९८७ मध्ये हौशी बिलीयर्ड हि स्पर्धा जिंकून आपला वेगळाच ठसा उमटवला होता आणि त्यांनी त्या स्पर्धेमध्ये १४७ ब्रेक मिळवले होते आणि या कामगिरीमुळे त्यांचे नाव गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड झाले.
गीत सेठी यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts
- गीत सेठी यांचा जन्म १७ एप्रिल १९६१ मध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव गीत श्रीराम सेठी असे आहे.
- गीत सेठी हे इंग्लिश बिलीयर्ड या खेळासाठी खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांनी १९९० या काळामध्ये या खेळामध्ये चांगली कामगिरी केली.
- गीत सेठी यांनी १९८५ व १९८७ मध्ये हौशी बिलीयर्ड स्पर्धा जिंकून आपले नाव जगभरामध्ये प्रसिध्द केले किंवा या खेळामध्ये आपला ठसा उमटवला.
- गीत सेठी ही त्यांची पत्नी किरण ह्यांच्यासह अहमदाबाद या ठिकाणी स्थायिक आहेत.
आम्ही दिलेल्या geet sethi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर गीत सेठी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या geet sethi information in marathi wikipedia या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about geet sethi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट