gudi padwa wishes in marathi – gudi padwa chya hardik shubhechha in marathi गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्या संस्कृतीचे नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा ! आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आपण कोणतीही नवीन गोष्ट किंवा नवीन कार्य करावयाचे असल्यास आपण गुढीपाडवा या शुभ मुहूर्ताची वाट बघत असतो. आणि या शुभ प्रसंगी प्रत्येक जन आपल्या घरच्या सदस्याना नातेवाईकला या सणाच्या शुभेच्या देण्याकरिता शुभेच्या संदेश शोधत असतो तर या लेखात आम्ही तुमच्या करीता गुडी पाडव्या निमित्त शुभेच्या संदेश घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा – Gudi Padwa Wishes in Marathi 2023
Gudi Padwa 2023 Wishes in Marathi
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!
वसंताची चाहूल घेऊन आलं नववर्ष
मना-मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
उभारून गुढी लावू विजय पताका
संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा
पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Gudi Padwa Wishes in Marathi
गुढी उभारू आपल्या स्नेहाची
गुढी मुळे आपल्या आयुष्यात सुरवात होवो प्रेमाची
गुढीच कारण होईल आपल्या समाधानाची
गुढीपाडवा आणि नववर्ष आपलं आरोग्यदायी जावो .
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..
Gudi Padwa Wishes in Marathi Text
कलश, बत्ताश्यांनी सजवा गुढी, कायम जतन करा आपल्या परंपरा आणि रुढी, एकमेकांबद्दल मनात ठेवू नका कुठलीही अढी, नववर्षाच्या स्वागतासाठी उंचच उंच उभारूया ही गुढी, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
राग-रुसवे विसरून वाढवा नात्यातला गोडवा, एकत्र येऊन साजरा करुया सण गुढीपाडवा, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Message in Marathi
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा..!
साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा..! मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण…! स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.!
जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
Gudi Padwa Chya Hardik Shubhechha in Marathi
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारू गुढी आनंदाची
एकमेकांच्या एकजुटीची.
एकमेकांना देऊन साथ
संकटावर करून मात.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नक्षीदार काठीवरी रेशमी शेला
त्याच्यावर चांदीचा लोटा,
मिटवू मनामनातील अढी
उभारुया सुखासमाधानाची गुढी
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष…
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी…
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष…
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी…
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..
“सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
“प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
ुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा”
नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा
श्रीखंडपुरीची लज्जत, गुढी उभारण्याची लगबग,
सण आहे आनंदाच आणि सौख्याचा
तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
चारी दिशांना आनंदाची आहे बहार..
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..
दारी सजली आहे रांगोळी..
आसमंतात आहे पतंगाची रांग..
नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं
नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचे असो
आगामी वर्ष ही सदिच्छा..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष..
येणारा नवीन दिवस करेल,
नव्या विचारांना स्पर्श..
हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
निळ्या निळ्या आभाळी शोभे ऊंच गुढी…
नवे नवे वर्ष आले वेऊन गुळसाखरेची गोडी…
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
Gudi Padwa Wishes in Sanskrit
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।
प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु ॥
सूर्य संवेदना पुष्पे, दीप्ति कारुण्यगंधने।
लब्ध्वा शुभं नववर्षेऽस्मिन कुर्यात्सर्वस्य मंगलम्॥
सूर्य संवेदना पुष्पे:, दीप्ति कारुण्यगंधने।
लब्ध्वा शुभम् नववर्षेअस्मिन् कुर्यात्सर्वस्य मंगलम् ॥
Gudi Padwa Wishes in Marathi for Wife
नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी
तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी
मिस यू आईबाबा…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
आम्ही दिलेल्या gudi padwa wishes in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gudi padwa wishes in marathi text article मध्ये update करू, मित्रांनो हि gudi padwa message in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट