गुळांबा रेसिपी मराठी Gulamba Recipe in Marathi

Gulamba Recipe in Marathi गुळांबा रेसिपी मराठी गुळांबा हि एक भारतीय रेसिपी आहे जी आपण कच्च्या कैरीचा खीस काढून त्यापासून बनवतो. गुळांबा हि रेसिपी शक्यतो आपण उन्हाळ्यामध्ये बनवू शकतो कारण कच्च्या आंब्याची कैरी आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिळते. आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो जसे कि आंब्याचे लोणचे, लिंबू लोणचे, आवळा मुरंबा, आंब्याचे पन्हे, आवळा कॅन्डी यासारखे अनेक पदार्थ आपण बनवतो आणि यामधी एक पदार्थ जो काही भारतीय उन्हाळ्यामध्ये आवडीने बनवून ठेवतात तो म्हणते गुळांबा.

गुळांबा हि रेसिपी कच्च्या आंब्याच्या कैरीचा खीस, गुळ, वेलची पावडर आणि काही इतर साहित्य घालून बनवला जातो आणि हा बनवताना सर्वप्रथम आंब्याचा खीस पाडून घेवून तो थोडा तुपामध्ये परतला जातो आणि मग ४ ते ५ मिनिटे मंद आचेवर वाफवला जातो आणि मग यामध्ये गुळ घालून गुळ पूर्णपणे विरघळून घेतला जातो आणि त्याचा एकतरी पाक बनवून त्यामध्ये गुळांबा थोडा शिजवला जातो.

गुळांबा हि रेसिपी आपण वर्षभर एका बरणीमध्ये घालून टीकवून ठेवू शकतो आणि हा गुळांबा आपण तसाच किंवा मग चपातीला लावून खावू शकतो. गुळांबा हि रेसिपी घरी बनवण्यास खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग आज आपण या लेखामध्ये गुळांबा कसा बनवायचा ते पाहूयात.

gulamba recipe in marathi
gulamba recipe in marathi

गुळांबा रेसिपी मराठी – Gulamba Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

गुळांबा रेसिपी कशी बनवायची ?

गुळांबा हि रेसिपी कच्च्या आंब्याच्या कैरीचा खीस, गुळ, वेलची पावडर आणि काही इतर साहित्य घालून बनवला जातो आणि हा बनवताना सर्वप्रथम आंब्याचा खीस पाडून घेवून तो थोडा तुपामध्ये परतला जातो आणि मग ४ ते ५ मिनिटे मंद आचेवर वाफवला जातो आणि मग यामध्ये गुळ घालून गुळ पूर्णपणे विरघळून घेतला जातो आणि त्याचा एकतरी पाक बनवून त्यामध्ये गुळांबा थोडा शिजवला जातो.

गुळांबा रेसिपी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • कच्च्या कैरीचा खीस : कच्च्या कैरीचा खीस हा एक महत्वाचा घटक आहे. कच्च्या कैरीचा खीस हा उन्हाळ्यामध्ये उपलब्ध होऊ शकतो कारण कैरी उन्हाळ्याच्या सीजनला झाडांना लागते.
  • गुळ : गुळ देखील या रेसिपीमधील मुख्य घटक आहे कारण गुळामुळे गुळांबा रेसिपीला गोड चव येते.

गुळांबा रेसिपी – gulamba recipe 

गुळांबा रेसिपी हि एक उन्हाळी रेसिपी आहे जी कच्च्या कैरीचा खीस पाडून त्यामध्ये खिसलेला गुळ घालून शिजवली जाते आणि हि रेसिपी बनवण्यासाठी जास्त आणि विशेष असे काही साहित्य देखील लागत नाही आणि हि रेसिपी आपण वर्षभर टिकवून ठेवू शकतो. गुळांबा घरी बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये बनतो आणि मोजक्या साहित्यामध्ये बनतो. चला तर आता आपण गुळांबा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

गुळांबा रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make gulamba recipe 

गुळांबा बनवण्यासाठी कच्च्या कैरीचा खीस हे मुख्य साहित्य लागते आणि हे आपल्याला उन्हाळ्यामधेच मिळू शकते आणि तसेच हि रेसिपी बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते आणि ते आपल्या घरामध्ये आधीपासूनच उपलब्ध असते आणि जात नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग गुळांबा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी कच्च्या कैरीचा खीस.
  • १ वाटी गुळ ( खिसलेला ).
  • २ ते ३ चमचे तूप.
  • १/२ चमचा वेलची पावडर.

गुळांबा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make gulamba recipe 

गुळांबा हि एक बनवून ठेवल्यावर वर्षभर टिकणारी रेसिपी आहे आणि आणि हि आपण खूप सोप्या पध्दतीने बनवू शकतो. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून गुळांबा कसा बनवायचा ते पाहूयात.

  • गुळांबा बनवताना सर्वप्रथम कच्च्या कैरीच्या साल काढा आणि मग गाभा खिसून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये २ ते ३ चमचे तूप घाला आणि तूप गरम झाले कि त्यामध्ये कच्च्या कैरीचा खीस घाला आणि हा खीस २ मिनिटे तुपामध्ये भाजा.
  • मग गॅसची आच मंद करून आणि कढईवर झाकण लावून हा खीस ४ ते ५ मिनिटे वाप्वून घ्या. हा खीस वाफवत असताना अधून मधून तो चमच्याने हलवून घ्या म्हणजे खीस कढईला चिकटणार नाही.
  • आता या मिश्रणामध्ये खिसलेला गुळ घाला आणि गॅसची आच मध्यम करा आणि गुळ घातल्यानंतर हे मिश्रण सतत हलवत रहा म्हणजेच गुळ विरघळेल.
  • आता हा गुळ विरघळून त्याचा पाक बनण्यास सुरुवात होईल त्यावेळी या मिश्रणाचा एकतारी किंवा दोनतारी पाक बनवून घ्या.
  • आता ह्या मिश्रणामध्ये शेवटी वेलची पावडर घाला आणि मिक्स करा आणि हे मिश्रण ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.
  • गुळांबा शिजला कि गॅस बंद करा आणि तो गार होऊ द्या.
  • गुळांबा गार झाला कि तो एका बरणीमध्ये भरून ठेवावा आणि आपल्याला ज्यावेळी खावू वाटतो त्यावेळी आपण तो तसाच तोंडी लावून किंवा चपाती सोबत खावू शकतो.

गुळांबा कश्या सोबत खावा – serving suggestions 

  • गुळांबा आपण बरणीमध्ये भरून ठेवून आणि आपल्याला ज्यावेळी खावू वाटतो त्यावेळी आपण तो तसाच तोंडी लावून किंवा चपाती सोबत खावू शकतो

टिप्स (Tips) 

  • गुळांबा चांगला शिजला कि तो आपण वर्षभर एक बरणीमध्ये टिकवून ठेवू शकतो आणि आपल्याला हवा तेंव्हा खावू शकतो.
  • गुळांब्या मध्ये आपण थोडी लवंग देखील घातली तरी चालते.

आम्ही दिलेल्या gulamba recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुळांबा रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gulamba recipe in marathi madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kairicha gulamba recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gulamba recipe in marathi video Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!