नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 Happy New Year Wishes in Marathi

Happy New Year Wishes in Marathi – Navin Varshachya Hardik Shubhechha 2023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ नमस्कार मित्रमंडळी, आपण येथे आलात म्हणजे नक्कीच तुम्हाला नूतन अथवा नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश हवे असतील हो ना मग चला तर सदरच्या लेखात आपण या नवीन वर्षाच्या शुभेच्छा घेऊयात, याचा वापर आपण तुमच्या मित्र, मैत्रिणी, परिवार तसेच अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना संदेश पाठवून त्यांना प्रसन्न करू शकता. या लेखात दिलेल्या शुभेच्छा संदेश आपल्याला कसे वाटले किंवा काही त्यामध्ये चुका आढळल्यास तुम्ही लेखाच्या खाली तुमची प्रतिक्रिया नोंदवून मार्गदर्शन करू शकता.

चूक आढळल्यास आम्ही नक्कीच दुरुस्त करून लवकरात लवकर बदल करू. तसेच लेख आवडल्यास नक्की तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि आनंद पसरवा. तसेच टीम इनमराठी तर्फे तुम्हा सर्वांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

new year wishes in marathi
new year wishes in marathi

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 – Happy New Year Wishes in Marathi

New Year Quotes in Marathi

happy new year in marathi

 • सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • मना मनातून आज उजळले आनंदाचे लक्षदिवे… समृध्दीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे…. आपणांस व आपल्या परीवारास नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Happy New Year Marathi Message

navin varshachya hardik shubhechha

 • हे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद आणि मजा आणू शकेल. तुम्हाला शांती, प्रेम आणि यश मिळेल.नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी पाठवत आहे!
 • ला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदन
 • येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी..!

Navin Varshachya Hardik Shubhechha 2023

new year quotes in marathi

 • पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!
 • गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 • वर्ष नवे !! नव्या या वर्षी.. संस्कृती आपली जपूया .. थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या .. !!.

Happy New Year in Marathi

happy new year marathi message

 • या नववर्षाच्या मोक्यावर मला माझ्या कुटुंबाला एकच गोष्ट सांगायची आहे की, माझ्यासाठी तुमचं सुख आणि आनंद खूप महत्त्वाचा आहे आणि कायम राहील. हॅपी न्यू ईयर
 • वाघ कधी लपून शिकार नाही करत, घाबरट लोकं समोर वार नाही करत, आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी, एक जानेवारीची वाट नाही बघत, म्हणून एडवान्समध्ये नववर्षाभिनंदन
 • गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०२२ साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

Marathi New Year Wishes in Marathi Words

happy new year in marathi

 • पाहता-पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 • माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे.  पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
 • येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

marathi new year wishes in marathi words

 

 • येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…!!
 • गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!!
 • मना मनातून आज उजळले, आनंदाचे लक्षदिवेसमृध्दीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे…. आपणांस व आपल्या परीवारास नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
 •  नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो! नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.
 • फुल आहे गुलाबाचा, त्याचा सुवास घ्या. पहिला दिवस आहे नववर्षाचा, त्याचा आनंद घ्या. वर्ष येतं वर्ष जातं. पण या वर्षी तुम्ही सर्वांना आपलंस करुन घ्या. हॅपी न्यू ईयर
 • आपले येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 • प्रत्येक वर्ष कसं, पुस्तकासारखंच असतं ना! ३६५ दिवसांचं!! जसं नवं पान पलटू, तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं, पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…! या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! नविन वर्षाच्या शुभेच्छा
 • सरते वर्ष विसरून जावे नववर्षाचे स्वागत करावे प्रार्थना आहे आमची देवाकडे, जे जे तुमच्या मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी न्यू ईयर!
 • पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
 • सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
 • गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा, घेवून आले 2022 साल.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 •  इडा, पीडा टळू दे.. आणि नवीन वर्षात माझ्या भावांना, कडक आयटम मिळू देHappy New Year 2022! In Advance Happy New Year भावांनो
 •  येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…! 🎉 🎈 Happy New Year
 • माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !! चला….या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, 🎉 आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू द्यानव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू यायेणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
 • आनंद उधळीत येवो, नवीन वर्ष सुखाचे जावो मनी वांछिले ते ते व्हावे, सुख चालून दारी यावे कीर्ती तुमची उजळीत राहो, नवीन वर्ष सुखाचे जावो
 • स्वप्न नवे !! दुःख सारी विसरून जावू .. सुख देवाच्या चरणी वाहूस्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहूनववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 • जुन्या वर्षाला निरोप देऊन मी नवीन स्वप्ने, नवीन आशा, नवीन आशा आणि नवीन वर्षांचे स्वागत करतो. आपल्या सर्व स्वप्नांच्या, आशा, आकांक्षा पूर्ण झालेल्या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 • पूर्ण होवोत तुमचे सगळे एम, सदैव वाढत राहो तुमचं फेम, मिळत राहो प्रेम आणि मैत्री व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती, विश यू ए हॅपी न्यू ईयर.
 • नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय, पार करायचे आहे काहीतरी, नवीन करायचे आहे, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • दु:खाच्या सावलीपासून नेहमी दूर रहा, कधीही एकटेपणाचा सामना करू नका! तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होवोत ही माझ्या अंतःकरणापासून प्रार्थना आहे! नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या शुभेच्छा! New Year Wishes In Marathi
 • हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो, खूप प्रेमळ होता 2022 चा प्रवास, अशीच राहो 2023 मध्येही आपली साथ. नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 • नववर्षाची सकाळ होताच, तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करूनववर्ष तुम्हाला आणि तुमच्या  कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.  कोणतंही दुःख कोणतीही उदासी  कोणाचंही मन दुखू नये,  हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ, भरभरून सुख. हीच माझी इच्छा आहे.  नवीन वर्षाच्या मनापासून खूप शुभेच्छा!
 • हे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद आणि मजा आणू शकेल. तुम्हाला शांतीप्रेम आणि यश मिळेल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा  तुमच्यासाठी पाठवत आहे!
 • तुम्हा सर्वांना नवीन वर्ष आनंदाचे जावो. आशा आहे की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंद आणि यश तुम्हाला मिळो.
 • नवीन वर्षाचा दिवस कोऱ्या पुस्तकातील पहिले पान आहे. या पहिल्या पानावर आपल्या आयुष्याची एक अभूतपूर्व कथा लिहा! आणि नवीन सुरुवात करा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नी!
 • पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा ! Happy New Year 2023 
 • सरत्या वर्षात झालेल्या चुका, विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष…. ! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

आम्ही दिलेल्या happy new year wishes in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या new year quotes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि happy new year marathi message माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये marathi new year wishes in marathi words Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 Happy New Year Wishes in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!