हात गोरे होण्याचे उपाय Hat Gore Honyache Upay in Marathi

hat gore honyache upay in marathi – hand care tips in marathi हात गोरे होण्याचे उपाय आज आपण या लेखामध्ये हात कसे गोरे करायचे या बद्दल उपाय पाहणार आहोत. हात हा आपल्या शरीराचा एक भाग आहे. हात हा एक आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि आपले दोन्हीही हात चांगले दिसावे आणि गोरे दिसावे या साठी प्रत्येक लोक प्रयत्न करत असतात आणि विशेषता स्त्रिया ह्या आपल्या त्वचेच्या एकूणच सौंदर्यासाठी चिंतीत असतात आणि म्हणूनच त्या आपल्या चेहऱ्याची तसेच हाताची कायम वेगवेगळे घरगुती तसेच सध्या हवेचे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होते आहे.

म्हणजेच हवेमध्ये अनेक दुषित वायू मिक्स होतो आणि हवा दुषित होते आणि या दुषित हवेचा वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि आपली त्वचा म्हणजेच चेहरा, हात, पाय हे काळे दिसतात तसेच त्वचा हि घाण दिसते आणि त्वचा घाण झाल्यामुळे त्वचा काळी दिसते. आपल्या वाढत्या वयामुळे देखील त्वचेमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पहायला मिळते. वाढत्या वयामुळे त्वचा काळवंडल्या सारखी दिसते, तसेच सुरकतल्या सारखी दिसते तसेच त्वचा रफ देखील होते.

तसेच सध्या सूर्याची किरणे देखील खूप प्रखर पडतात आणि या किरणांच्या मुळे देखील त्वचा काळवंडते तसेच बाहेरील धुळी मुळे अश्या वेगवेगळ्या कारणांच्या मुळे आपली त्वचा हि घाण आणि काळवंडल्यासारखी दिसते आणि म्हणून अश्या व्यक्तींनी ज्यांची त्वचा उन्हामुळे, धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे त्वचा काळवंडते किंवा घाण होते.

अशा अनेक कारणांच्या मुळे त्वचा खराब दिसते आणि या मध्ये हाताची देखील त्वचा असते आणि म्हणून अश्या व्यक्तींनी आपल्या हाताच्या आणि पायाच्या त्वचेची काळजी हि घेतली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही घरगुती उपाय जरी केले तरी चालतील. आता आपण हात सुंदर, मुलायम आणि गोरे करण्यासाठी उपाय पाहूयात.

hat gore honyache upay in marathi
hat gore honyache upay in marathi

हात गोरे होण्याचे उपाय – Hat Gore Honyache Upay in Marathi

Hand Care Tips in Marathi

हाताची त्वचा काळी किंवा खराब होण्याची कारणे – causes of black skin and hands 

कोणाला वाटत नाही कि आपली त्वचा तसेच हात आणि पाय हे चांगले सुंदर, तजेलदार, मुलायम आणि गोरे दिसू नयेत पण सध्याच्या अनेक कारणांच्या मुळे आपली त्वचा हि खूप खराब होत आहे म्हणजेच ती काळवंडल्या सारखी तसेच सुरकुतल्या सारखी दिसत आहे. आता आपण खाली हाताची त्वचा काळी किंवा खराब होण्याची कारणे पाहणार आहोत.

 • सध्या सूर्याची किरणे हि खूप प्रखर असतात आणि या प्रखर सूर्य किरणांच्या मुळे हाताची तसेच इतर चेहऱ्याची आणि पायाची देखील त्वचा हि काळी आणि घाण दिसते.
 • तसेच तुम्ही जर रोज बाहेर जात असाल तर तुमच्या हातांच्यावर रस्त्यावरील धूळ उडते आणि त्यामुळे हात तसेच इतर त्वचा काळी दिसते.
 • हवेतील प्रदूषणामुळे देखील हात आणि पाय काळे दिसू शकतात.
 • तसेच वाढत्या वयामुळे देखील हात काळे किंवा सुरकतल्या सारखे दिसतात.
 • हातावर केमिकल युक्त क्रीम वापरल्यामुळे तसेच हातावर अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे देखील हात काळे दिसू शकतात.
 • तसेच त्वचेचे संक्रमण झाल्यामुळे देखील हात काळे दिसू शकतात.

हात गोरे होण्यासाठी घरगुती उपाय – home remedies for whitening hands in marathi

सध्या त्वचेच्या सुंदरतेविषयी सगळेच चिंतीत असतात म्हणजेच सर्वांनाच वाटते कि आपली त्वचा चांगली, सुंदर, मुलायम आणि उजळ दिसावी आणि या साठी अनेकजण प्रयत्न करत असतात आणि खास करून स्त्रिया ह्या आपल्या त्वाचेबद्दल किंवा सौंदर्याबद्दल खूप चिंतित असतात आणि म्हणूनच आता आपण या लेखामध्ये हात गोरे, तजेलदार आणि मुलायम दिसण्यासाठी काय घरगुती उपाय करावे हे पाहणार आहोत.

 • जर आपले हात सूर्याच्या उन्हामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे काळे झाले असतील तर आपण हाताला ताज्या कोरफडचा गर लाऊन हात चांगले ५ ते ७ मिनिटे मसाज करू शकतो कारण आणि मग त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊ शकतो. कोरफड हाताला लावल्यामुळे हाताचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते म्हणजेच हात थोडे उजळ दिसतात आणि मऊ देखील होतात. कोरफडचा वापर पायांचा काळपटपणा घालवण्यासाठी देखील केला तरी चालतो.
 • जर आपल्याला आपले हात गोरे दिसावे असे वाटत असतील तर तुम्ही रोज सकाळी अंघोळीला जात असताना एखाद्या मऊ कपड्याने तुमची त्वचा म्हणजेच हात आणि पाय चोळून घ्या कारण असे केल्याने तुमच्या हातावरील मृत कोशिका निघून जाण्यास मदत होईल.
 • लिंबू देखील त्वचा स्वच्छ आणि उजळ करण्यासाठी मदत करू शकते त्यामुळे तुम्ही जर लिंबू घेवून अर्धा लिंबू कट करून तो लिंबू हातावर घासला तरी देखील आपला हात स्वच्छ होतो आणि गोरा दिसण्यास देखील मदत होते.
 • खूप पूर्वीच्या काळापासून त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरला जाणारा उपाय म्हणजे डाळीचे / बेसन पीठ. असे म्हटले जाते डाळीचे पीठ हे आपला रंग उजळण्यासाठी मदत करतो म्हणून जर आपण डाळीच्या पिठाचा आपल्या काळपट पडलेल्या हातांच्यावर देखील प्रयोग केला तर आपल्याला याचा देखील फरक जाणवतो. हात काळे असणाऱ्या व्यक्तीने आठवड्यातून ३ दिवसातून डाळीचे पीठ आणि दुध मिक्स करून हाताला लावले आणि ते १५ ते २० मिनिटे ठेऊन ते पाण्याने स्वच्छ धुतले तर आपल्या हातामध्ये फरक पडतो.
 • घरगुती उपायांपैकी एक चांगला उपाय म्हणजे एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे कच्चे दुध घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा लिंबू रस घाला आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ते मिश्रण १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. आता हे मिश्रण १० ते १५ मिनिटांनी आता हे मिश्रण तुमच्या दोन्ही संपूर्ण हाताला लावला आणि ते परत तसेच १० ते १५ मिनिटे ठेवा आणि मग हात स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या हातावरील टॅन निघून जाण्यास मदत होते आणि हात उजळ आणि चमकदार दिसतात.
 • टोमॅटो आणि हळदी मध्ये देखील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि यामुळे त्वचा स्वच्छ तर दिसतेच पण उजळ देखील दिसते. टोमॅटो चा अर्धा भाग कापून घ्या आणि त्यावर अर्धा चमचा हळद घाला आणि तो टोमॅटो हातावर हळुवारपणे घासा असे ५ ते ७ मिनिटे करा त्यामुळे तुमचा हात तजेलदार आणि गुळगुळीत दिसेल आणि हातावर एक वेगळीच चमक येईल.
 • सूर्याच्या किरणांच्यामुळे देखील हात काळे दिसू शकतात त्यामुळे सूर्याच्या किरणांच्यापासून हाताचा बचाव करण्यासाठी पूर्ण हात झाकतील असे कपडे घाला त्यामुळे सूर्याच्या किरणांच्या पासून हाताचा बचाव होईल.
 • संत्री त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत कारण ते व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्त्रोत आहेत. संत्री एक लाइटनिंग एजंट म्हणून काम करून त्वचा उजळ करण्यास मदत करू शकतात. तसेच, ताजे पिळून काढलेल्या संत्र्याच्या रसाचे दररोज सेवन केल्याने त्वचा मऊ आणि गुळगुळीत राहते.
 • हळद मेलेनिनचे उत्पादन रोखते आणि त्वचेला एकसमान रंग देते. ते निरोगी त्वचा राखण्यास देखील मदत करते कारण त्यात अँटीऑक्सिडंट आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. हाताला उजळ बनवण्यासाठी दही आणि हळदीचे मिश्रण १० ते १५ मिनिटे लावा आणि ते पाण्याने स्वच्छ धुवा.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या hat gore honyache upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हात गोरे होण्याचे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या home remedies for whitening hands in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि hand skin care tips in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये hand care tips in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!