होम लोन विषयी माहिती Home Loan Information in Marathi

home loan information in marathi होम लोन विषयी माहिती, आज आपण या लेखामध्ये होम लोन (home loan) म्हणजेच गृहकर्ज म्हणजे काय या विषयी खाली संपूर्ण माहिती घेणार आहोत. गृहकर्ज हे एक सुरक्षित कर्ज आहे जे संपर्श्विक म्हणून ऑफर करून मालमत्ता खरेदी करण्यासाठी मिळवले जाते. जर आपल्याला स्वताच्या मालकीच्या जागेवर जर घर बांधायचे असल्यास जर आपल्याला आर्थिक मदत हवी असल्यास आपल्याला बँकेकडून नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा त्या स्वताच्या रिकाम्या जागेमध्ये घर बांधण्यासाठी कर्ज देते आणि त्यालाच गृहकर्ज म्हणून ओळखले जाते.

त्याचे बरोबर या कर्ज योजनेची रचना हि अश्या लोकांच्यासाठी केली आहे ज्यांना पूर्व नियोजित किंवा पूर्वी बांधलेले घर घेण्यापेक्षा स्वताला जसे हवे आहे तसे घर बांधून घेण्याची इच्छा आहे अश्या लोकांना हे कर्ज दिले जाते. या प्रकारच्या कर्ज मंजुरीची प्रक्रिया हि इतर कर्ज प्रकारापैकी खूप वेगळी असते आणि गृहबांधणी कर्जासाठी अर्ज करताना सर्वात महत्वाचे कलम हे आहे कि प्लॉटची किंमत हि एका वर्षाच्या आत कर्जाच्या रकमेमध्ये समाविष्ट करणे आवश्यक असते.

home loan information in marathi
home loan information in marathi

होम लोन विषयी माहिती – Home Loan Information in Marathi

गृहकर्ज घेण्यासाठी असणारे पात्रता निकष – eligibility

कोणत्याही प्रकारची कार्ज्योजानेसाठी पात्र ठरण्यासाठी आपल्याला कोणत्या ना कोणत्यातरी पात्रता निकष पार करावे लागतात आणि तसेच गृह कर्ज घेण्यासाठी देखील आपल्याला काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि ते पात्रता निकष काय काय आहेत ते आपण पाहूया.

 • जर एखाद्या व्यक्तीला गृहकर्ज घ्यायचे असल्यास त्या व्यक्तीचे वय हे १८ ते ६५ इतके असावे तरच त्या व्यक्तीला गृहकर्ज मिळू शकते आणि जर त्या व्यक्तीचे वय १८ पेक्षा कमी आणि ६५ पेक्षा जास्त असल्यास त्या व्यक्तीला गृहकर्ज मिळू शकत नाही.
 • रोजगार करणाऱ्या व्यक्तीला किमान दोन वर्षाचा तरी अनुभव असला पाहिजे आणि त्या व्यक्तीचे क्रेडीट स्कोअर हा किमान पाच वर्षाचा असला पाहिजे.
 • जर एखाद्या व्यक्तीला गृहकर्ज घेऊन जर घर बांधायचे असल्यास त्या व्यक्तीचा घर बांधण्यासाठी स्वताचा जागा असला पाहिजे तरच त्या व्यक्तीला घर बांधण्यासाठी कर्ज मिळू शकते.
 • गृहकर्ज देताना त्या व्यक्तीचा किमान वार्षिक पगार देखील तपासला जातो.
 • तसेच त्या व्यक्तीची मालमत्ता, दायीत्वे, स्थिरता आणि व्यवसायामधील सातत्यात देखील तपासली जाते.
 • गृहकर्ज देताना तो आमबाधित व्यक्ती हा भारताचा निवासी आहे कि नाही या विषयी देखील तपासणी केली जाते आणि मगच तो व्यक्ती गृहकर्ज घेण्यासाठी पात्र ठरतो.

होम लोन साठी लागणारी कागदपत्रे – home loan documents list in marathi

जरा कोणत्याही व्यक्तीला गृह कारज घ्यायचे असल्यास त्याला काही महत्वाची कागदपत्रे संबधित बँकेला पुरवावी लागतात आणि ती कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आपण खाली पाहूया.

 • बँकेमध्ये एखाद्या पात्र व्यक्तीला कर्ज घ्यायचे असल्यास त्या व्यक्तीला ओळखीचा पुरावा द्यावा लागतो आणि यामध्ये कायम खाते क्रमांक कार्ड, पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र या सारखी कागदपत्रे द्यावी लागतात.
 • तसेच त्या व्यक्तीला वयाचा पुरावा देखील द्यावा लागतो त्यामध्ये १० वी चे मार्कशीट असू शकते किंवा मग जन्म प्रमाणपत्र असू शकते.
 • पगार स्लीप, आयकर रिटर्न तपशील या सारखी कागदपत्रे देखील गृहकर्ज घेताना लागतात आणि हा पुरावा पीएफ उत्पन्न म्हणून वापरला जातो.
 • पत्त्याचा पुरावा म्हणून त्या संबधित व्यक्तीला अधार कार्ड, उपयुक्तता बिले किंवा मतदान ओळखपत्र द्यावे लागते.
 • त्याचबरोबर मालमत्ते संबधित कागदपत्रे देखील द्यावी लागतात.

गृहकर्जाचे प्रकार – types of home loan in marathi

गृहकर्ज देण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे प्रकार घरासाठी वेगवेगळ्या कारणांच्यासाठी दिले जातात आणि खाली आपण गृहकर्जाचे प्रकार पाहणार आहोत.

 • घर खरेदी कर्ज : गृहकर्ज हे घराविषयक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी दिले जाते आणि तसेच घर खरेदी कर्ज हे त्या संबधित व्यक्तीला बँकेकडून पूर्वनियोजित घर खरेदी करण्यासाठी दिले जाते आणि म्हणून या कर्जाच्या प्रकाराला घर खरेदी कर्ज म्हणून ओळखले जाते.
 • होम लोन बॅलन्स ट्रान्स्फर  : होम लोन बॅलन्स ट्रान्स्फर हा देखील गृहकर्ज देण्याचा एक प्रकार आहे आणि तुम्हाला या प्रकारामध्ये कर्जदार बदलण्याची आणि तुमच्या थकीत कर्जाची रक्कम हस्तांतरित करण्याची परवानगी देते जेणेकरून चांगल्या अटी आणि शर्ती आणि कमी व्याज खर्चाचा आनंद घेवू शकता.
 • जमीन खरेदी कर्ज : जर एकाद्या व्यक्तीला जमिन खरेदी करून त्यावर घर बांधायचे असल्यास त्या व्यक्तीला बँकेकडून जमीन खरेदी कर्ज मिळू शकते.
 • गृह बांधकाम कर्ज : गृह कर्ज हे घराविषयक कोणत्याही कारणासाठी दिले जाते आणि बँकेकडून गृहबांधकाम कर्ज देखील मिळू शकते. काही व्यक्तीना स्वताच्या जमिनीवर घर बांधायचे असते किंवा मग त्या व्यक्तीला पूर्वनियोजित घर खरेदी करायचे नसते तर त्यांना त्यांना हवे तसे घर बांधून घ्यायचे असते त्यामुळे अश्या व्यक्तींना देखील गृह बांधकाम कर्ज मिळते किंवा हे नवीन घर बांधण्यासाठी देखील घेतले जाते.
 • टॉप-अप होम लोन : तुम्हाला नाममात्र दारावर कोणत्याही कारणासाठी थकीत कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम कर्ज घेण्याची परवानगी देते.
 • गृह विस्तार कर्ज : गृह विस्तार कर्ज हे आपल्या पूर्वीच्या घरामध्ये जर कोणताही विस्तार करायचा असल्यास म्हणजे आपल्या घरावर दुसरा मजला बांधायचा असल्यास किंवा खोली, स्नानगृह किंवा स्वयंपाकघर बांधायचे असल्यास गृह विस्तार कर्ज मिळते.

आम्ही दिलेल्या home loan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर होम लोन विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या home loan meaning in marathi या home loan documents list in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about home loan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!