गरोदरपणात घ्यावयाची काळजी How to Care in Pregnancy in Marathi

how to care in pregnancy in marathi – pregnancy care tips in marathi गरोदरपणात घ्यावयाची काळजी आज आपण या लेखामध्ये प्रेगनन्सी मध्ये स्त्रियांनी कशी काळजी घ्यायची ते पाहूया.  प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे आई होणे आणि ज्यावेळी तिला कळते कि ती आई होणार आहे त्यावेळी तर तिचा आनंद हा गगनात मावत नाही. परंतु या आनंदा सोबत प्रत्येक स्त्रीला आपल्या गर्भधारणेच्या काळामध्ये खूप काळजी घ्यावी लागते म्हणजेच तिला आपल्या राहणीमानात बदल करावा लागतोप तसेच योग्य आणि पोषक आहार घ्यावा लागतो आणि अशा प्रकारे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी नियम ठरवावे लागतात.

गर्भधारणेचा काळ हा ९ महोने असतो आणि या ९ महिन्यांच्या काळामध्ये गर्भवती स्त्रीला अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते म्हणजेच तिला डॉक्टरांना दाखवण्यासाठी सतत जावे लागते तसेच आहारबाबतची काळजी घ्यावी लागते, त्यांना त्यांचे मन प्रसन्न आणि शांत ठेवणे गरजेचे असते तसेच नियमित आणि चांगली झोप घेणे खूप गरजेचे असत. अशा अनेक कारणांच्या विषयी तिला नियमितपणे जागृत राहणे खूप गरजचे असते त्यामुळे तिला गर्भधारणेच्या काळामध्ये किंवा डिलिवरीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

काही स्त्रियांना गर्भधारणेच्या कालावधी मध्ये खूप त्रास होतो तसेच त्यांना डिलिवरी च्या काळामध्ये देखील त्रास होतो आणि हा त्रास होऊ नये म्हणून स्त्रियांनी त्यांच्या प्रेगनन्सीच्या काळामध्ये काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत त्या टिप्स आता आपण खाली पाहणार आहोत. चला तर प्रेगनन्सी (pregnancy) काय आहेत ते पाहूया.

how to care in pregnancy in marathi
how to care in pregnancy in marathi

गरोदरपणात घ्यावयाची काळजी – How to Care in Pregnancy in Marathi

प्रेगनन्सी टिप्स – pregnancy care tips in marathi

आई होणे हे स्त्रीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो परंतु या आनंदा सोबत प्रत्येक स्त्रीला आपल्या गर्भधारणेच्या काळामध्ये खूप काळजी घ्यावी लागते म्हणजेच तिला आपल्या राहणीमानात बदल करावा लागतोप तसेच योग्य आणि पोषक आहार घ्यावा लागतो आणि अशा प्रकारे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी नियम ठरवावे लागतात.

गर्भधारणेचा काळ हा ९ महोने असतो आणि या ९ महिन्यांच्या काळामध्ये गर्भवती स्त्रीला अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. काही स्त्रियांना गर्भधारणेच्या कालावधी मध्ये खूप त्रास होतो तसेच त्यांना डिलिवरी च्या काळामध्ये देखील त्रास होतो आणि हा त्रास होऊ नये म्हणून स्त्रियांनी त्यांच्या प्रेगनन्सीच्या काळामध्ये काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. चला तर आता आपण प्रेगनन्सी टिप्स पाहूया.

  • गरोदर स्त्रियांनी सर्व योग्य माहिती घेवून आपला उपक्रम चालू केला पाहिजे. असे केल्याने आपल्या योग्य प्रकारे आपली काळजी घेता येते.
  • अनेक स्त्रियांना असे वाटते कि गरोदर पणा मध्ये कोणतीही हालचाल करायची नसते तर आपण झोपून राहायचे असते किंवा विश्रांती घ्यायची असते आणि आपली आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायची असते पण असे नाही तर गरोदर असणाऱ्या स्त्रियांना हालचालीची आणि व्यायामाची गरज असते. म्हणजेच त्यांनी नियमित पाने चालले पाहिजे पण त्यांचा चालण्याचा वेग हा खूप सावकाश असला पाहिजे आणि त्या स्त्रियांनी कमी कमी अर्धा तास तरी चालले पाहिजे.
  • असे म्हटले जाते कि गर्भधारनेच्या काळामध्ये स्त्रियांनी पौष्टिक आहार खाल्ला पाहिजे आणि या पौष्टिक आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे, पालेभाज्या, दुध, सुका मेवा या सारखे अन्न तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा.
  • बाळाच्या चांगल्या वाढीसाठी तुम्हाला व्हिटॅमीन्स हे खूप गरजेचे असते त्यामुळे तुम्ही व्हिटॅमीन्स ची कमतरता होऊ देऊ नका आणि तुम्ही शरीरामध्ये योग्य प्रमाणात व्हिटॅमीन्स वाढवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेवून व्हिटॅमीन युक्त आहार घ्या.
  • गर्भवती असणाऱ्या स्त्रियांना नियमित आणि चांगली झोप मिळणे खूप गरजेचे असते म्हणून गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी रोजच्या रोज झोप घेतली पाहिजे आणि त्यांनी आठ ते नऊ तास तरी झोप घेतली पाहिजे त्यामुळे त्यांना खूप प्रसन्न वाटेल.
  • स्त्रियांनी त्यांच्या गर्भधारणेच्या काळामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि रोज नियमित पाने व्यायाम आणि योगासन केले पाहिजे.
  • पाणी जास्त पिल्यामुळे आपल्या ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळते हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी गर्भधारणेच्या काळामध्ये सतत पाणी प्या म्हणजेच तुम्ही हायड्रेट रहा.
  • सध्याच्या काळामध्ये आपल्याला स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे कारण कोणत्याही प्रकारे आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे आणि जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम आपल्या बळावर देखील होऊ शकतो.
  • गर्भवती स्त्रियांनी गर्भसंस्कार देखील करणे खूप गरजेचे असते.
  • तुम्ही गर्भधारणेच्या काळामध्ये तुम्ही तुमचे वजन हे कंट्रोल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • तुम्ही तुमच्या गर्भधारणेच्या काळामध्ये तुमचे मन प्रसन्न आणि शांत ठेवण्यासाठी तुम्ही रोजच्या रोज नियमितपणे ध्यान करा त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
  • काही स्त्रिया अश्या असतात कि आपण गरोदर आहे हे समजल्यानंतर आपली पूर्णपणे हालचाल बंद करतात परंतु तुमची हालचाल हि बंद करू नका तर तुम्ही स्वयंपाक घरातील नियमित असणारी कामे करा त्यामुळे तुमची हालचाल होईल.
  • गर्भधारणेच्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी दही, ताक, दुध या सारखे पदार्थ खाल्ले पाहिजेच कारण या पदार्थातून योग्य प्रमाणत कॅल्शियम मिळू शकते.
  • गर्भधारनेच्या काळामध्ये कोणत्याही स्त्रीने कोणत्याही प्रकारचा ताणताणाव घेवू नये किंवा कोणत्याही प्रकारची काळजी घेवू नये कारण याचा परिणाम त्यांच्या डिलिवरी वर देखील होऊ शकतो म्हणून अश्या स्त्रियांनी तणावपूर्ण राहणे खूप गरजेचे असते.
  • तुम्ही रोज जेवणानंतर तुम्ही संत्री, मोसंबी आणि लिंबू या सारख्या पदार्थाचे सेवन करा.
  • अंडी आणि मांस हे जीवनसत्व, लोह आणि प्रथिने या सारखे पोषक घटक असतात त्यामुळे स्त्रियांनी हा आहार गर्भधारणेच्या काळामध्ये योग्य प्रमाणात घेतला तरी काय हरकत नाही.
  • गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी सतत डॉक्टरांच्या कडे गेले पाहिजे तसेच त्यांचा सल्ला घेतला पाहिजे तसेच जर आपल्या मनामध्ये कोणत्याही शंका असल्यास डॉक्टरांना सांगून त्या दूर केल्या पाहिजेत.
  • गर्भवती स्त्रियांनी त्यांच्या आहारामध्ये बदल घडवला पाहिजे आणि त्यांनी आपल्या आहारामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश केला पाहिजे जेणे करून त्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल.
  • गरोदर काळामध्ये तुम्ही जंक फूड किंवा फास्ट फूड खाऊ नका तसेच चॉकलेट, गोड पदार्थ, मिठाई, बेकरीचे पदार्थ या सारखे पदार्थ सतत खाणे टाळावेत.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या how to care in pregnancy in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गरोदरपणात घ्यावयाची काळजी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pregnancy care in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!