शरीरातील उष्णता कमी करण्याचे उपाय How to Reduce Heat From Body in Marathi

how to reduce heat from body in marathi शरीरातील उष्णता कमी करण्याचे उपाय आज आपण या लेखामध्ये शरीरामध्ये जास्त झालेल्या उष्णतेमुळे कोणकोणते त्रास होतात आणि उष्णता कमी करण्यासाठी आपण काय काय टिप्स फॉलो करू शकतो ते पाहूया. सध्या उष्णतेचे प्रमाण हे खूप वाढले आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे कारण आपल्याला दुपारी घरातून बाहेर देखील पडू वाटत नाही आणि त्यात जर आपल्याला उष्णतेचा त्रास असेल किंवा आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असेल तर त्यावेळी तर आपल्या खूपच त्रास होतो.

प्रत्येक मनुष्याचे सामान्य तापमान हे ९८.६ डिग्री फॅरेनहाइट किंवा ३७ सेल्सियस इतके तापमान असते आणि परंतु या पेक्षा जास्त तापमान वाढले कि आपल्याला जळजळ, पाय आणि हात जास्त गरम होतात तसेच तुम्हाला थकवा जाणवतो तसेच तुमचे तोंड सतत कोरडे होते आणि डोके हलके होणे तसेच चक्कर येणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात आणि ह्या समस्या पाणी जास्त न पिल्यामुळे, थायरॉइड असणाऱ्या व्यक्तीला तसेच सूर्य प्रकाशामध्ये जास्त वेळ काम केल्यामुळे अशा प्रकारे अनेक कारणांच्या मुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे आपल्या त्रास होतो.

उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठीचा एकमेव मुख्य उपाय म्हणजे आपण दिवसामध्ये जास्त प्रमाणात पाणी पिणे कारण आपण जितके हायड्रेटेड राहू तितकी आपली शरीरामध्ये असणारी उष्णत कमी होऊ शकते. शरीरामध्ये उष्णता वाढणे हि तशी गंभीर समस्या नाही तरी देखील आपण त्यावर काही घरगुती उपाय करून उष्णता कमी करू शकतो. चला तर आता आपण शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय काय टिप्स फॉलो करू शकतो ते पाहूया.

how to reduce heat from body in marathi
how to reduce heat from body in marathi

शरीरातील उष्णता कमी करण्याचे उपाय – How to Reduce Heat From Body in Marathi

उष्णता वाढणे म्हणजे काय ?

प्रत्येक मनुष्याचे सामान्य तापमान हे ९८.६ डिग्री फॅरेनहाइट किंवा ३७ सेल्सियस इतके तापमान असते आणि परंतु या पेक्षा जास्त तापमान वाढले कि आपल्याला जळजळ, पाय आणि हात जास्त गरम होतात तसेच तुम्हाला थकवा जाणवतो तसेच तुमचे तोंड सतत कोरडे होते आणि डोके हलके होणे तसेच चक्कर येणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात आणि ह्या समस्या पाणी जास्त न पिल्यामुळे, थायरॉइड असणाऱ्या व्यक्तीला तसेच सूर्य प्रकाशामध्ये जास्त वेळ काम केल्यामुळे अश्या प्रकारे अनेक कारणांच्या मुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे आपल्या त्रास होतो.

शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे – symptoms 

सध्या उष्णतेचे प्रमाण हे खूप वाढले आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे कारण आपल्याला दुपारी घरातून बाहेर देखील पडू वाटत नाही आणि त्यात जर आपल्याला उष्णतेचा त्रास असेल किंवा आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असेल तर त्यावेळी तर आपल्या खूपच त्रास होतो.

  • आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर आपल्या लो ब्लड प्रेशरचा त्रास होतो.
  • तसेच त्या संबधित व्यक्तीला अशक्त पणा जाणवतो किंवा थकवा जाणवतो.
  • जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात डोके दुखते तसेच चक्कर देखील येते.
  • तसेच जास्त प्रमाणात उष्णतेमुळे चिंता आणि तणाव वाढते.
  • तसेच सतत घाम येणे किंवा त्वचा चिकट होणे.

शरीरातील उष्णता कशी कमी करायची – body heat reduce tips in marathi

सध्या उष्णतेचे प्रमाण हे खूप वाढले आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे कारण आपल्याला दुपारी घरातून बाहेर देखील पडू वाटत नाही आणि त्यात जर आपल्याला उष्णतेचा त्रास असेल किंवा आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असेल तर त्यावेळी तर आपल्या खूपच त्रास होतो.

प्रत्येक मनुष्याचे सामान्य तापमान हे ९८.६ डिग्री फॅरेनहाइट किंवा ३७ सेल्सियस इतके तापमान असते आणि परंतु या पेक्षा जास्त तापमान वाढले कि आपल्याला जळजळ, पाय आणि हात जास्त गरम होतात तसेच तुम्हाला थकवा या सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून आता आपण खाली शरीरातील उष्णता कशी कमी करायची या बद्दल माहिती पाहणार आहोत.

  • वेलची हि देखील अनेक आरोग्य फायद्यासाठी चांगली आहे आणि हि अनेक उपचारांच्यासाठी वापरली जाते आणि हि उन्हाळे लागणे या वर देखील खूप उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही वेलची चाऊन खाल्ली तर तुमचे रक्ताभिसरण चांगले होते आणि आपल्या शरीरातील विषारी घटक देखील यामुळे काढून टाकण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण देखील कंट्रोल मध्ये राहते.
  • जर एखाद्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने रोज सतत पाणी पीत राहिले पाहिजे आणि दिवसातून कमीत कमी एक ते दीड लिटर पाणी पिले पाहिजे कारण जितके हायड्रेटेड राहू तितकी आपली शरीरामध्ये असणारी उष्णत कमी होऊ शकते.
  • जर आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असेल तर त्या व्यक्तीने दिवसातून २ ते ३ वेळा लिंबू सरबत प्या. यामुळे देखील आपल्या शरीरातील उष्णता कमी होऊ शकते.
  • जर तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता वाढत असेल तर तुम्ही उष्णता वाढवणारे पदार्थ खाणे टाळा आणि तुम्ही तुमच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण वाढवणारे पदार्थ खावे.
  • सब्जा बी हे देखील उष्णता कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. पाण्यामध्ये सब्जा बी घाला आणि ते पाणी तुम्ही जेंव्हा तुम्हाला तहान लागेल त्यावेळी प्या.
  • नारळ पाणी हे देखील उष्ण हवामानामध्ये एक चांगले पेय आहे. जर एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणात उष्णता झाली असेल तर त्या व्यक्तीने रोज एक नारळामधील पाणी पिले तर आपल्या शरीरामधील उष्णता कमी होऊ शकते.
  • दही आणि ताक देखील उष्णत कमी करण्यास मदत करू शकते म्हणून तुम्ही रोज आहारामध्ये दही आणि ताक समाविष्ट करा.
  • तुम्ही जास्त प्रमाणात फळे आणि ताज्या भाज्या किंवा भाज्यांचे सलाड तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. तुम्ही सफरचंद, अननस, संत्री, द्राक्षे, चिकू, किवी, कलिंगड या सारखी फळे खा.
  • फळांचा रस पिल्याने देखील आपली शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असणारी समस्या दूर होऊ शकते. तुम्ही कलिंगडचा रस, संत्रीचा रस, अननस चा रस, चिकूचा रस या सारखे फळांचे रस पिऊ शकता.
  • जर तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणत उष्णता असेल तर हा तुम्ही सुती कपडे वापरण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या शरीरामधील उष्णत कमी होण्यास मदत होईल.
  • आपल्याला शरीरामधील उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला रोजचा व्यायाम तसेच ध्यान आणि चालणे हे खूप गरजेचे असते यामुळे देखील आपल्या शरीरामधील उष्णता कमी होण्यास मदत होते किंवा कंट्रोल मध्ये राहू शकते.
  • जर एखाद्या व्यक्तीचे झोप जर व्यवस्थित झाली नाही तर त्या व्यक्तीच्या शरीरामधील उष्णता वाढू शकते त्यामुळे व्यवस्थित झोप आणि कमीत कमी ८ तास झोप घेतली पाहिजे.
  • तुम्ही रोज गरम पाण्याने अंघोळ करण्याऐवजी गार पाण्याने अंघोळ करा.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या how to reduce heat from body in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शरीरातील उष्णता कमी करण्याचे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या body heat reduce tips in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि how to reduce body heat ayurveda in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये how to reduce body heat naturally in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

Ad Blocker Detected!

Please Disable Ad Blocker to use this site as free

Refresh

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: