infosys company information in marathi – infosys meaning in marathi इन्फोसिस कंपनी माहिती, इन्फोसिस (infosys) हि एक तंत्रज्ञान, आऊटसोर्सिंग आणि सल्लागार कंपनी आहे आणि ज्यामध्ये एंड टू एंड व्यवसायाबद्दल उपाय प्रधान करते आणि आज आपण या लेखामध्ये या कंपनी विषयी अधिक माहिती घेनात्र आहोत. इन्फोसिस (infosys) हि वर सांगितल्याप्रमाणे तंत्रज्ञान, आऊटसोर्सिंग आणि सल्लागार कंपनी आहे आणि हि कंपनी मुख्यता वित्तीय सेवा आणि विमा आहेत ज्यामध्ये वित्त आणि विमा सेवा, बँकिंग, उर्जा क्षेत्रातील उपक्रम, उत्पादन, दळणवळण, लॉजीस्टीक आणि जीवन विज्ञान प्रधान करणे उपक्रमांचा समावेश आहे.
इन्फोसिस हि कंपनी १९८१ मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे ज्याचे मुख्यालय हे भारतातील कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि या कंपनीमध्ये ८८ हजार पेक्षा जास्त कामगार आहेत आणि हि कंपनी माहिती तंत्रज्ञान या वर काम करते. हि कंपनी दूरसंचार माध्यमे, बँकिंग, उत्पादन, विमा आणि आरोग्य सेवा, कन्सल्टिंग, सिस्टीम इंटिग्रेशन तसेच मनोरंजन अश्या अनेक क्षेत्रामध्ये काम करते.
इन्फोसिस कंपनी माहिती – Infosys Company Information in Marathi
कंपनीचे नाव | इन्फोसिस कंपनी |
स्थापना | २ जुलै १९८१ |
इन्फोसिस चे संस्थापक | नारायण मूर्ती |
प्रकार | इन्फोसिस हि कंपनी आयटी सेवा देणारी कंपनी आहे |
इन्फोसिस कंपनी काय आहे – infosys meaning in marathi
इन्फोसिस हि एक भारतातील सर्वात मोठ्या कंपनी मध्ये गणली जाणारी एक कंपनी आहे आणि हि एक सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील एक महत्वाची कंपनी आहे.
इन्फोसिस कंपनीचा इतिहास
इन्फोसिस या कंपनीची स्थापना हि पुणे या शहरामध्ये २ जुलै १९८१ मध्ये नारायण मूर्ती, एन. एस. राघवन, निलेकणी, अशोक अरोरा, एस.डी सिबुलाल, क्रिस गोपालकृष्णन आणि दिनेश या सहकाऱ्यांनी मिळून या कंपनीची स्थापना केली होती आणि सध्या नारायण मूर्ती हे या कंपनीचे प्रमुख आहेत आणि या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे मुंबई या ठिकाणी होते आणि आता या कंपनीचे मुख्यालय हे बेंगलोर या शहरामध्ये आहे.
इन्फोसिस या कंपनी विषयी काही तथ्ये – facts
- इन्फोसिस हि एक शेअर बाजारातील महत्वाची आणि एक प्रमुख कंपनी मानली जाते.
- इन्फोसिस हि कंपनी एक आयटी सेवा देणारी एक जागतिक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये २ लाख ५० हजार कर्मचारी काम करतात आणि हि आयटी कंपनी उत्तर अमेरिकामधून ६० टक्के उत्पन्न सेवा मिळवण्यासाठी आपल्या ऑफशोअर आऊटसोर्सिंग मॉडेलचा लाभ घेते.
- इन्फोसिस हि कंपनी सुरु होताना या कंपनीच्या निर्मात्यांनी कर्ज घेऊन हि कंपनी सुरु केली. नारायण मूर्ती यांनी या कंपनीची सुरुवात हि आपल्याल इतर सहा सहकाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन केली होती आणि त्यांनी त्यांच्या पत्नी कडून म्हणजेच सुदा मूर्ती यांच्याकडून १०००० रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यांनी हि कंपनी बेंगलोर मध्ये आपल्या घराच्या एका खोलीमध्ये सुरु केली आणि सध्या या कंपनीची ब्रॅंच पुण्यामध्ये जरी असले तरी त्याचे मुख्यालय हे बेंगलोरमध्ये आहे.
- इन्फोसिस हि कंपनी १९८१ मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे ज्याचे मुख्यालय हे भारतातील कर्नाटक राज्यामध्ये आहे.
- इन्फोसिस या कंपनीचे पहिले कर्मचारी हे नारायण मूर्ती यांचे सहकारी एन एस राघवन हे होते आणि त्यांना पटनी कॉम्प्यूटर सिस्टीम मधील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना एक वर्ष लागले होते.
- इन्फोसिस हि कंपनी नारायण मूर्ती आणि त्यांचे काही सहकाऱ्यांनी मिळून सुरु केलेली एक कंपनी होती आणि यामध्ये अशोक अरोरा यांनी राजीनामा दिल्या नंतर कंपनीचा सर्व कारभार हा नारायण मूर्ती यांनी हाती घेतला परंतु इतर सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिली आणि पुढे इन्फोसिस हि कंपनी जागतिक आयटी सेवा देणारी कंपनी बनली.
- नारायण मूर्ती, एन. एस. राघवन, निलेकणी, अशोक अरोरा, एस.डी सिबुलाल, क्रिस गोपालकृष्णन आणि दिनेश या सहकाऱ्यांनी मिळून सर्वप्रथम इन्फोसिस या कंपनीची सुरुवात केली होती.
- १९९९ या वर्षामध्ये इन्फोसिस या कंपनीला चांगले यश मिळाले म्हणजेच या कंपनीला त्या वर्षी चांगला महसूल मिळाला म्हणजेच या कंपनीला १०० दशलक्ष पर्यंत महसूल मिळाला आणि त्यामुळे सिक्युरिटीज खरेदी आणि विक्रीसाठी जागतिक इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ असलेल्या एनएएसडीएक्यू वर सूचीबद्ध होणारी ती पहिली भरतीय आयटी कंपनी बनली.
- इन्फोसिस या कंपनीचे बाजार भांडवल हे ५ लाख कोटीहून अधिक आहे आणि हि कंपनी भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे.
- १९९९ च्या काळामध्ये इन्फोसिस हि कंपनी भांडवली बाजारानुसार २० सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये होती.
- या कंपनी विषयी सांगण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीकडे १९८३ पर्यंत संगणक नव्हता कारण नारायण मूर्ती यांना ३२ बिट एमव्ही ८००० त्यांना आवडणारा हा संगणक आयात करणे परवडणारे नव्हते.
- नारायण मूर्ती यांना कंपनीसाठी संगणक मिळवण्यासाठी दोन वर्ष लागली होती.
- इन्फोसिस या कंपनीचा ४० वर्षाचा अनुभव आहे आणि या कंपनीला ९० हजार रुपये पेक्षा जास्त महसूल मिळतो आणि या कामापानीची उपस्थिती एकूण ४६ देशांच्यामध्ये आहे.
- इन्फोसिस हि कंपनी २०१९ च्या फोर्ब्सच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीतही ती ३ व्या क्रमांकावर होतो.
- इन्फोसिस या कंपनीमध्ये दरवर्षी २० लाखहून अधिक नोकरीचे अर्ज येतात.
- देशाच्या जीडीपीमध्ये इन्फोसिस या कंपनीचे योगदान हे प्रभावीपणे वाढले आहे आणि त्यांनी २ लाख कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आहे.
- म्हैसूरमधील इन्फोसिस ग्लोबल एज्युकेशन सेंटर हे जगातील सर्वात मोठे कार्पोरेट एज्युकेशन सेंटर आहे. ज्यामध्ये २०० क्लासरूम आहेत आणि हे सेंटर ३७० एकर जागेमध्ये पसरले आहे.
आम्ही दिलेल्या infosys company information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर इन्फोसिस कंपनी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या infosys meaning in marathi या infosys company pune information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about infosys in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट