जेसीबी फुल फॉर्म मराठीमध्ये JCB Full Form in Marathi

jcb full form in marathi – jcb information in marathi जेसीबी चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये जेसीबी (JCB) याचे पूर्ण स्वरूप पाहणार आहोत. तसेच जेसीबी (JCB) विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. जेसीबी (JCB) हि एक हि कंपनी आहे जी जड उपकरणे निर्माण करणारी कंपनी म्हणून ओळखले जाते आणि या लोकप्रिय कंपनीची स्थापना इ.स १९४५ मध्ये जोसेफ सिरिल बामफोर्ड यांनी केली होती. जोसेफ सिरिल बामफोर्ड म्हणजेच जेसीबी (JCB) चे मुख्यालय रोसेस्टर (Rocester), स्टान्डफोर्डशायर (Staffordshire), युनायटेड किंग्डम (United Kingdom (UK)) या ठिकाणी आहे.

याचे मुख्यालय हे जरी युनायटेड किंग्डम (United Kingdom (UK)) मध्ये असले तरी देखील जेसीबी (JCB) या कामापानीची नाव लौकिकता हि अनेक देशांच्यामध्ये झाली आहे. हे जगातील सर्व बांधकाम उपकरण उत्पादकांपैकी तिसर्‍या क्रमांकावर आहे. जेसीबी सुमारे ३०० प्रकारांचे मशिन बनवते ज्याचा वापर खोदणे, बांधकाम, अनेक प्रकारचे सामान वाहून नेणे, वजन उचलणे, तोडफोड करणे या सारख्या कामांच्यासाठी केला जातो.

भारतामध्ये जी जेसीबी (JCB) कंपनी आहे. त्या कंपनीला एस्कॉर्ट्स जेसीबी लिमिटेड म्हणून ओळखली जात होती मग जानेवारी २००३ या वर्षा मध्ये त्या कंपनीचे नाव बदलून जेसीबी (JCB) असे ठेवण्यात आले. जेसीबीमध्ये बनवलेले मशिन इतके भरलेले आणि मजबूत आहे की, त्यातून कोणतेही काम करता येते, खड्डा खोदून डोंगर नष्ट करणे हे जेसीबी मशिनच्या साह्याने करता येते.

जेसीबी या कंपनीचे पहिले वाहन इ.स १९४८ मध्ये तयार केले होते आणि इ.स १९४८ मध्ये ६ लोक कंपनीसाठी काम करत होते  ज्यांनी नंतर एक हायड्रॉलिक टिपिंग ट्रेलर तयार केला. जेसीबी (JCB) चे पूर्ण स्वरूप हे जोसेफ सिरिल बामफोर्ड (Joseph Cyril Bamford) असे आहे.

jcb full form in marathi
jcb full form in marathi

जेसीबी फुल फॉर्म मराठीमध्ये – JCB Full Form in Marathi

कंपनीचे नावजेसीबी (JCB)
जेसीबी (JCB) संस्थापकजोसेफ सिरिल बामफोर्ड
जेसीबी (JCB) ची स्थापनाइ.स १९४५
जेसीबी (JCB) चे पूर्ण स्वरूपजोसेफ सिरिल बामफोर्ड (Joseph Cyril Bamford)
जेसीबी (JCB) मुख्यालयरोसेस्टर (Rocester) , स्टान्डफोर्डशायर (Staffordshire) , युनायटेड किंग्डम (United Kingdom (UK)) या ठिकाणी आहे.

जेसीबी म्हणजे काय ? – JCB meaning in Marathi

जेसीबी ( JCB ) हे एक मशीन आहे आणि जेसीबी सुमारे ३०० प्रकारांचे मशिन बनवते ज्याचा वापर खोदणे, बांधकाम,  अनेक प्रकारचे सामान वाहून नेणे,  वजन उचलणे, तोडफोड करणे या सारख्या कामांच्यासाठी केला जातो.

जेसीबी चे पूर्ण स्वरूप – JCB Long form in marathi

जेसीबी (JCB) हि एक हि कंपनी आहे जी जड उपकरणे निर्माण करणारी कंपनी म्हणून ओळखले जाते. जेसीबी (JCB) चे पूर्ण स्वरूप हे जोसेफ सिरिल बामफोर्ड (Joseph Cyril Bamford) असे आहे.

जेसीबी कंपनी विषयी माहिती – jcb information in marathi

जेसीबी ( JCB ) ही जड उपकरणे निर्माण करणारी कंपनी आहे ज्याची स्थापना इ.स १९४५ मध्ये जोसेफ सिरिल बामफोर्ड यांनी केली होती. या कंपनीचे पहिले वाहन इ.स १९४८ मध्ये तयार केले होते आणि इ.स १९४८ मध्ये या कंपनी मध्ये फक्त ६ लोक कंपनीसाठी काम करत होते. ज्यांनी नंतर एक हायड्रॉलिक टिपिंग ट्रेलर तयार केला. पहिल्या मशीनवर इ.स १९५३ मध्ये जेसीबी ( JCB ) लोगोचा शिक्का मारण्यात आला होता जो आज तुम्हाला मशीनवर दिसतो.

हे बॅकहो लोडर होते ज्याला आपण सर्वजण उत्खनन यंत्र म्हणतो आणि हे एक मशीन आहे ज्याला आजकाल प्रत्येकजण जेसीबी म्हणतो. भारतामध्ये जी जेसीबी (JCB) कंपनी आहे त्या कंपनीला एस्कॉर्ट्स जेसीबी लिमिटेड म्हणून ओळखली जात होती मग जानेवारी २००३ या वर्षा मध्ये त्या कंपनीचे नाव बदलून जेसीबी (JCB) असे ठेवण्यात आले.

सध्या जेसीबी (JCB) कंपनी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे अकरा हजार आहे. २०१२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जेसीबी (JCB) कंपनीचा वार्षिक महसूल सुमारे £२.७५ बिलियन इतका होता. आशियामध्ये एकूण २२ जेसीबी कारखाने स्थापन करण्यात आले असून या कारखान्यांपासून बनवलेल्या मशीनची १५० देशांमध्ये विक्री केली जाते.

जेसीबी (JCB) ची उत्पादने – products of JCB 

जेसीबी (JCB) हि एक जड मशिने तयार करणारी कंपनी आहे आणि जेसीबी (JCB) हि कंपनी सुमारे ३०० प्रकारांचे मशिन बनवते ज्याचा वापर खोदणे,  बांधकाम,  अनेक प्रकारचे सामान वाहून नेणे, वजन उचलणे, तोडफोड करणे या सारख्या कामांच्यासाठी केला जातो. चला तर आता आपण जेसीबी (JCB) कंपनीची उतपादने पाहूया.

  • चाकांचे लोडर.
  • उत्खनन करणारे जेसीबी (JCB).
  • जनरेटर
  • ट्रॅक्टर
  • लष्करी वाहने
  • जेसीबी फोन
  • कॉम्पॅक्टर्स
  • स्किड स्टीयर लोडर्स

जेसीबी बद्दल काही महत्वाची तथ्ये – facts 

  • जेसीबी डिझेलमॅक्स ही डिझेल-इंजिन असलेल्या वाहनाच्या लँड स्पीड रेकॉर्डची प्रणाली तोडण्यासाठी कार म्हणून डिझाइन केली आहे.
  • जेसीबी ( JCB ) कंपनी स्टान्डफोर्डशायर मध्ये आठ यंत्रसामग्री संयंत्रे चालवते, दोन Wrexham मध्ये, डर्बीशायर, जॉर्जियामध्ये, ब्राझीलमध्ये, तीन भारतात स्थापित आहे आणि एक चीनमध्ये.
  • ही कंपनी पूर्वी भारतात एस्कॉर्ट्स जेसीबी लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. परंतु जानेवारी २००३ मध्ये त्याचे नाव बदलून JCB India Limited असे केले.
  • वर्ल्ड रेकॉर्ड अकादमीनुसार २०१४ मध्ये शक्तिशाली जेसीबी ( JCB ) खोदणाऱ्याला ताशी ७० मैलांपेक्षा जास्त वेग तोडून पृथ्वीवरील सर्वात वेगवान खोदणारा म्हणून ओळख देण्यात आली आहे.
  • २००६ आणि २००७ मध्ये आपल्या कामकाजाचा विस्तार करण्यासाठी पुण्यात दोन कारखाने सुरू केले आणि जेसीबी ( JCB ) या कंपनीने २०१४ मध्ये जयपूरमध्ये ११५ एकर क्षेत्रामध्ये पर्यावरणास अनुकूल उत्पादन सुविधा स्थापन केली.
  • जोसेफ सिरिल बॅमफोर्ड यांचा मुलगा अँथनी बॅमफोर्ड हा दोन फेरारी २५० ( जीटीओ ) GTO चे मालक असलेले ग्रहावरील एकमेव व्यक्ती आहेत. त्याने ऑगस्ट २००६ मध्ये जग्वार कार खरेदी करण्यात स्वारस्य असल्याची घोषणा देखील केली परंतु जेव्हा त्याला सांगण्यात आले की या विक्रीत लँड रोव्हरचा समावेश असेल, जी त्याला खरेदी करायची नव्हती.
  • जेसीबी ( JCB ) ने स्थापनेपासून भारतात सुमारे २००० कोटींची गुंतवणूक केली आहे आणि आज ती भारतात सुमारे ५००० लोकांना रोजगार देते.

आम्ही दिलेल्या jcb full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जेसीबी फुल फॉर्म मराठीमध्ये माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या JCB meaning in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि jcb information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!