कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास Karhade Brahmin History in Marathi

karhade brahmin history in marathi – karhade brahmin information in marathi कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास, आज आपण या लेखामध्ये कऱ्हाडे ब्राह्मण म्हणजेच ज्यांना कराड ब्राह्मण म्हणून देखील ओळखले जाते त्यांचा इतिहास अकय आहे ते पाहणार आहोत. कऱ्हाडे ब्राह्मण हे महाराष्ट्रातील एक हिंदू ब्राह्मण उपजाती आहे आणि कऱ्हाडे ब्राह्मण वेदांताच्या आधारे दोन गटामध्ये विभागले आहेत आणि ते म्हणजे आदि शंकराच्या अद्वैत वेदांताचा आणि दुसरा माधावाचार्यांच्या द्वैत वेदांताचा. कोयना आणि कृष्णा या यांचा पवित्र संगम असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड या शहरावरून त्यांचे नाव हे कऱ्हाडे ब्राह्मण असे पडले आहे.

कऱ्हाडे विभागला जरी दख्खनच्या कऱ्हाड या गावावरून नवा पडले असले तरी कऱ्हाडे ब्राह्मण हे कोकण किनारपट्टी वर जास्त प्रमाणात आढळतात म्हणजेच त्यांनी काही काळापूर्वी सातारा जिल्ह्यातून कोकण किनारपट्टी म्हणजेच रत्नागिरी मध्ये येवून राहिले. कऱ्हाडे ब्राह्मण हे महाराष्ट्रामध्ये राहतात तसेच हे काही प्रमाणात कर्नाटक, गोवा, आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये देखील राहतात. कऱ्हाडे ब्राह्मणांची दक्षिणेकडील शाखा मलबार किनाऱ्यावरील उडपी – मंगलोर – कासारगोड प्रदेशाभोवती स्थायिक झाले आहेत.

कऱ्हाडे ब्राह्मण हे पूर्वी पुजाऱ्यांचा समुदाय होता आणि हा समुदाय हिंदू मंदिरे आणि इतर समुदायांच्यामध्ये धार्मिक सेवा करत होता. कऱ्हाडे ब्राह्मण हे जरी कोकण भागामध्ये राहत असले तरी त्यांचा आहार हा शुद्ध शाकाहारी होता आणि त्यांना मराठी आणि कोकणी या दोन्हीहि भाषा बोलण्यास येत होत्या. चला तर आता आपण कऱ्हाडे ब्राह्मण किंवा कराड ब्राह्मण यांच्या विषयी आणखीन माहिती खाली घेवूया.

karhade brahmin history in marathi
karhade brahmin history in marathi

कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास – Karhade Brahmin History in Marathi

नावकऱ्हाडे ब्राह्मण
मूळ भागसातारा जिल्ह्यातील कराड हे शहर
स्थलांतरकोकण किनारपट्टी
भाषामराठी आणि कोकणी
आहार पध्दतकऱ्हाडे ब्राह्मण हे शुध्द शाकाहारी आहेत.

कऱ्हाडे ब्राह्मण कोण होते – who is karhade brahmin 

कऱ्हाडे ब्राह्मण हे महाराष्ट्रातील एक हिंदू ब्राह्मण उपजाती आहे आणि कऱ्हाडे ब्राह्मण वेदांताच्या आधारे दोन गटामध्ये विभागले आहेत आणि ते म्हणजे आदि शंकराच्या अद्वैत वेदांताचा आणि दुसरा माधावाचार्यांच्या द्वैत वेदांताचा. कोयना आणि कृष्णा या यांचा पवित्र संगम असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड या शहरावरून त्यांचे नाव हे कऱ्हाडे ब्राह्मण असे पडले आहे परंतु ते कोकण किनारपट्टीवर राहतात.

कऱ्हाडे ब्राह्मण इतिहास – karhade brahmin history 

कऱ्हाडे ब्राह्मण यांना नाव हे सातारा जिल्ह्यातील कराड या शहरावरून देण्यात आले आहे आणि या ब्राह्मणांना कराड ब्राह्मण या नावाने देखील ओळखले जाते. कोयना आणि कृष्णा नदीचा पवित्र संगम असणाऱ्या सातारा या जिल्ह्यातून त्यांना जरी नाव मिळाले असले तरी त्यांनी मालवण आणि संगमेश्वर या प्रदेशमध्ये स्थलांतर केले आहे आणि ते कोकणामध्ये कायमचे राहीले.

कऱ्हाडे या विभागाचे नाव हे जरी दख्खनच्या सातारा या जिल्ह्यापासून पडले असले तरी ते मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टीवर आढळतात. कऱ्हाडे ब्राह्मण हे सामान्यता देशस्थ ऋग्वेदांची एक शाखा मानली जातात ज्यांनी त्यांच्या घरातून स्थलांतर केले.

कऱ्हाडे ब्राह्मण विभाग

कऱ्हाडे ब्राह्मण यांच्यामध्ये तीन विभाग आहेत ते म्हणजे कऱ्हाडे, पाध्ये आणि भट्ट प्रभू असे तीन विभाग आहेत आणि पाध्ये किंवा पद्दे हे खोत किंवा शेतकरी होते आणि असे म्हटले जाते कि कऱ्हाडे ब्राह्मण हे पाध्ये ब्राह्मण यांच्याकडे तुच्छतेने पाहत होते कारण पाध्ये या प्रकारच्या ब्राह्मणांना खालच्या दर्जाचे समजत होते. कऱ्हाडे ब्राह्मण यांचे काम हे मंदिरामध्ये पूजा करणे हे होते.

कऱ्हाडे ब्राह्मण यांच्यातील वेद विभाग

कऱ्हाडे ब्राह्मण हे दोन वेदांमध्ये विभागले आहेत ते म्हणजे आदि शंकराच्या अद्वैत वेदांताचा आणि दुसरा माधावाचार्यांच्या द्वैत वेदांताचा

कऱ्हाडे ब्राह्मण यांच्याविषयी माहिती – information about karhade brahmin 

  • कऱ्हाडे ब्राह्मण हे संगीत आणि इतर कला प्रकारा मध्ये भाग घेण्यासाठी प्रसिध्द आहेत आणि ते चांगले शेफ देखील असतात.
  • कऱ्हाडे ब्राह्मण यांची आर्य दुर्गा हि मुख्य देवता आहे आणि ते त्यांच्या घरातील मंदिरामध्ये त्या देवतेची शोभिवंत मूर्ती ठेवतात.
  • कऱ्हाडे ब्राह्मण हे मराठी आणि कोकणी ह्या दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे बोलतात आणि ते शुध्द शकाहारी देखील आहेत ते मांसाहारी अन्न खात नाहीत.
  • कऱ्हाडे बब्राह्मण यांचे नाव हे दख्खनच्या सातारा जिल्ह्यातील कराड या शहरापासून पडले असले तरी हे कऱ्हाडे ब्राह्मण हे कोकण किनारपट्टी वर आढळतात कारण त्यांनी काही काळापूर्वी त्यांनी साताऱ्याहून कोकणामध्ये स्थलांतर केले होते.
  • कऱ्हाडे ब्राह्मण यांची आर्य दुर्गा हि देवी आहे आणि त्या मूर्तीची पूजा प्रत्येक कऱ्हाडे ब्राह्मण आपल्या घरातील मंदिरामध्ये करतो.
  • करकरे, आंबेकर, कशाळकर, काजरेकर, केहर, कोनकर, ताटके, पंडीत, पंत, पाळेकर, आगटे, कानडे, गोविळकर, चांदोरकर, खांडेकर, दैसाई, कुलकर्णी, किर्लोस्कर, रायकर, सरदेशपांडे, पोतदार, दीक्षित, लघाटे, किराणे, पित्रे, गोडे, बोंद्रे, पळसुले जोशी अशी कऱ्हाडे ब्राह्मण यांची आडनावे असतात.
  • कऱ्हाडे ब्राह्मण हे महाराष्ट्रात कोकण भागामध्ये तर मोठ्या प्रमाणात आढळतात परंतु हे कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेश या भागामध्ये देखील काही प्रमाणात आढळतात.
  • कऱ्हाडे ब्राह्मण हे प्रथम साताऱ्यातून कोकणामध्ये गेली आणि मग कुकानातून ती इतर प्रदेशामध्ये पसरली.
  • सबनीस, कारखानीस, सरपोतदार हे करहाटक प्रांतातून कोकणात आले होते.
  • कऱ्हाडे ब्राह्मण यांना कऱ्हाडे ब्राह्मण हे नाव कराड शहरापासून पडले होते आणि म्हणून त्यांना कराड ब्राह्मण म्हणून देखील ओळखले जाते.

आम्ही दिलेल्या karhade brahmin history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या karhade brahmin information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास Karhade Brahmin History in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!