kharuj upay in marathi – kharuj skin disease treatment in marathi खरूज वर घरगुती उपाय, आज आपण या लेखामध्ये खरुज म्हणजे काय आणि आपण या वर कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ते पाहणार आहोत. सध्या अनेक लोकांना त्वचेचे वेगवेगळे रोग होतात आणि ते म्हणजे खाज, गजकर्ण, कोरडी त्वचा, नायटा, त्वचेवर पुरळ उटणे यासारखे अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात आणि या तील एक समस्या म्हणजे खरुज होय. खरुज म्हणजे हि एक तीव्र खाज असते आणि हि संसर्गजण्य समस्या म्हणजेच हि समस्या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते आणि हि समस्या गरम वातावरण असल्यामुळे, बॅक्टेरिया इंफेक्शन या सारख्या अनेक कारणांच्या मुळे होते आणि हि समस्या तरुण मुलांच्या मध्ये किंवा वृध्द लोकांच्यामध्ये दिसून येते.
खरुज मध्ये सतत खाज सुटते आणि आपल्याला त्वचेवर खवल्या किंवा पुरळ उटतात. खरुज सुटणे ही एक अस्वस्थ भावना असते ज्यामुळे अस्वस्थता, चिंता, त्वचेचे फोड आणि संसर्ग होऊ शकतो. संपूर्ण अंगाला खरुज सुटणे हि एक सामान्य समस्या आहे म्हणजेच हि समस्या इतकी गंभीर नसते आणि हि खरुज येण्याच्या समस्येला तात्पुरती समस्या म्हणून ओळखले जाते.
जरी हि तशी काळजी करण्यासारखी समस्या नसली तरी ह्या समस्येमुळे आपली सतत चिडचिड होऊ शकते. खरुज उटणे हि समस्या जरी गंभीर नसली तरी आपल्याला त्यावर उपाय करून ती कमी केली पाहिजे. चला तर आता आपण खरुज वर वेगवेगळे घरगुती उपाय पाहूया.
खरूज वर घरगुती उपाय – Kharuj Upay in Marathi
खरुज म्हणजे काय – scabies meaning in marathi
- खरुज म्हणजे हि एक तीव्र खाज असते आणि हि संसर्गजण्य समस्या म्हणजेच हि समस्या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते आणि हि समस्या गरम वातावरण असल्यामुळे, बॅक्टेरिया इंफेक्शन या सारख्या अनेक कारणांच्या मुळे होते आणि हि समस्या तरुण मुलांच्या मध्ये किंवा वृध्द लोकांच्यामध्ये दिसून येते. खरुज मध्ये सतत खाज सुटते आणि आपल्याला त्वचेवर खवल्या किंवा पुरळ उटतात.
- खरुज हा खाज सुटणारा, अत्यंत संसर्गजन्य त्वचा रोग आहे जो खाज माइट सरकोप्टेस स्कॅबीच्या प्रादुर्भावामुळे होतो.
खरुज ची लक्षणे – symptoms of scabies
खरुज म्हणजे हि एक तीव्र खाज असते आणि हि संसर्गजण्य समस्या म्हणजेच हि समस्या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते. खरुज या त्वचेच्या समस्येची काही लक्षणे आहेत ती आपण पाहणार आहोत. चला तर आता आपण लक्षणे पाहूया.
- खरुज त्वचेवर पुरळ निर्माण करते ज्यामध्ये लहान लाल फोड येतात आणि शरीराच्या विशिष्ट भागांवर परिणाम करतात.
- खरुजच्या बहुतेक प्रकरणांमध्ये अन्यथा निरोगी प्रौढांवर परिणाम होतो.
- हि समस्या गरम वातावरण असल्यामुळे, बॅक्टेरिया इंफेक्शन या सारख्या अनेक कारणांच्या मुळे होते आणि हि समस्या तरुण मुलांच्या मध्ये किंवा वृध्द लोकांच्यामध्ये दिसून येते.
- खरुजमध्ये बोटांच्या, मनगटांमध्ये आणि कोपरांच्या पाठीमागे, गुडघे, कंबरेभोवती आणि नाभीभोवतीचे जाळे, ऍक्सिलरी पट, स्तनाग्रांच्या आजूबाजूचे भाग, आणि पायांच्या बाजू या सारख्या अवयवांचा समावेश असतो.
खरुज वर घरगुती उपाय – kharuj treatment in marathi
खरुज म्हणजे हि एक तीव्र खाज असते आणि हि संसर्गजण्य समस्या म्हणजेच हि समस्या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते आणि हि समस्या गरम वातावरण असल्यामुळे, बॅक्टेरिया इंफेक्शन या सारख्या अनेक कारणांच्या मुळे होते आणि हि समस्या तरुण मुलांच्या मध्ये किंवा वृध्द लोकांच्यामध्ये दिसून येते.
संपूर्ण अंगाला खरुज सुटणे हि एक सामान्य समस्या आहे म्हणजेच हि समस्या इतकी गंभीर नसते आणि हि खरुज येण्याच्या समस्येला तात्पुरती समस्या म्हणून ओळखले जाते. जरी हि तशी काळजी करण्यासारखी समस्या नसली तरी ह्या समस्येमुळे आपली सतत चिडचिड होऊ शकते. त्यामुळे आपल्याला या वर उपचार करणे गरजेचे असते म्हणून चला तर आता आपण या वर उपाय पाहूया.
- हळद हि किती औषधी आहे हे सर्वांना माहित आहे आणि हळदीचा वापर हा अनेक आरोग्य फायद्यासाठी खूप पूर्वीच्या काळापासून केला जातो. हळदीचा वापर हा आपण खरुजची समस्या दूर करण्यासाठी देखील आपण करू शकतो. एक चमचा हळद घ्या आणि त्यामध्ये पाणी घाला आणि त्याची पेस्ट बनवून घ्या आणि मग ती पेस्ट प्रभावित भागावर लावा आणि १५ ते २० मिनिटे वाट पहा. यामुळे तुम्हाला तुमच्या समस्येपासून आराम मिळू शकेल
- जर तुम्हाला त्वचेवर एखाद्या भागावर खरुज उटत असेल तर तुम्ही त्याला स्पर्श करू नये कारण जर आपण त्या ठिकाणी स्पर्श करून आपल्या त्वचेला दुसरी कडे स्पर्श केला तर आपल्या त्या ठिकाणी देखील खरुज उटू शकते. म्हणून जर तुम्ही संक्रमित भागामध्ये हात लावला तर तुम्ही ताबडतोब हात धुवा त्यामुळे इतर ठिकाणी संक्रमण होणार नाही.
- तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल नावाचा पदार्थ असतो, जो एक अतिशय प्रभावी स्थानिक भूल देणारा आहे. तुळशीची काही पाने चहामध्ये उकळा आणि थंड होऊ द्या, नंतर कापसाचा गोळा वापरा आणि खरूज असलेल्या भागावर लावा. यामुळे तुम्हाला खरुज पासून आराम मिळेल आणि त्वचेची जळजळ देखील कमी होण्यास मदत होईल.
- गुलाब जीरॅनियम आणि जुनिपर तेल यांसारखी आवश्यक तेले खरुज सुटणाऱ्या त्वचेवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत कारण यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे खरुज वर उपाय म्हणून गुलाब जीरॅनियम आणि जुनिपर तेल तुम्ही प्रभावित भागावर लाऊन तुम्ही मसाज करू शकता. त्यामुळे तुम्हाला खरुज पासून आराम मिळू शकतो.
- लिंबाच्या रसामध्ये एक सुखदायक गुणधर्म आहे जो त्वचेच्या खरुज सुटण्याच्या समस्या कमी करण्यासाठी मौल्यवान आहे. हे एक चांगले प्रतिजैविक एजंट देखील आहे जे त्वचेच्या पृष्ठभागावर उपस्थित असलेल्या कोणत्याही जंतूंना दूर करते. या व्यतिरिक्त, लिंबाच्या रसाचे आम्लयुक्त स्वरूप त्वचेचे पीएच संतुलित करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते. लिंबूचा रस तुमच्या प्रभावित भागाला लावल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
- जर तुम्हाला खरुज उटत असेल तर तुम्ही त्या प्रभावित भागाला खोबऱ्याचे तेल, तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल लावू शकतो त्यामुळे खरुज या समस्येला थोडा आराम मिळू शकतो.
- बेसन पीठ सर्व त्वचा आणि सौंदर्य समस्यांवर उपचार करण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपायांपैकी एक आहे आणि हे पीठ त्वचेची जळजळ आणि खरुज कमी करण्यास देखील मदत करते. जर तुम्हाला खाज उटत असेल तर तुम्ही डाळीचे पीठ पाण्यामध्ये भिजवून ते प्रभावित भागामध्ये लावा यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
- कोरफड त्वचेच्या अनेक समस्या आणि संक्रमणांवर उपचार करण्यासाठी उपयुक्य आहे आणि यामध्ये फायटो-घटक आहेत त्यामुळे हे खरुज कमी होण्यास देखील मदत होते. कोरफड जेल खरुज सुटणे आणि कोरडी त्वचा कमी करण्यासाठी दाहक-विरोधी, सुखदायक आणि थंड करणारे गुणधर्म प्रदर्शित करते. जर तुम्ही कोरफड चा रस खरुज सुटणाऱ्या भागावर लावला तर तुमची हि समस्या कमी होऊ शकते.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या kharuj upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर खरूज वर घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kharuj nayta upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nayta gharguti upay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट