लहान मुलांना उलटी घरगुती उपाय Lahan Mulanchi Ulti Upay in Marathi

lahan mulanchi ulti upay in marathi – home remedies for children vomiting in marathi लहान मुलांना उलटी घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये लहान मुलांची उलटी काय असते आणि आपण त्यावर कोणकोणते उपाय करू शकतो या बद्दल पाहणार आहोत. लहान मुलांना अनेक समस्या सतावतात आणि त्यांना त्या सांगता देखील येत नाहीत तर ते त्या समस्या रडून सांगण्याचा प्रयत्न करतात. अनेक आरोग्य समस्यांपैकी एक लहान मुलांना सतावणारी समस्या म्हणजे लहान मुलांची उलटी. लहान मुलांना सतत उलटी होते ज्याला गुळणी देखील म्हणतात आणि हे त्या बाळाला किंवा मुलांना कशामुळे होते ते समजतच नाही त्यावेळी ते आपल्या बाळाला डॉक्टरांच्याकडे नेतात.

 मग डॉक्टर सतत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची औषधे देतात पण लहान मुलांना सतत औषधे देणे पण चांगले नव्हे कारण जास्त प्रमाणात औषधांचा परिणाम चांगला नाही म्हणून जर लहान मुलांना सतत उलटी होत असेल तर काही घरगुती उपाय करून ते कमी करता येतात. जर आपल्याला मोठ्यांना उलटी होत असेल तर आपल्याला त्या उलटीचा किती त्रास होतो म्हणजेच अशक्तपणा येतो तसेच पोट रिकामे होते.

अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच लहान मुले तर हा उलटी होण्याचा त्रास कसा सहन करत असतील. लहान मुलांना उलटीचा त्रास हा हवामानाच्या बदलामुळे किंवा आहारातील बदलामुळे होतो. चला तर आता आपण लहान मुलांचा उलटीचा त्रास कसा कमी करायचा ते पाहूया.

lahan mulanchi ulti upay in marathi
lahan mulanchi ulti upay in marathi

लहान मुलांना उलटी घरगुती उपाय – Lahan Mulanchi Ulti Upay in Marathi

लहान मुलांना उलटी होण्याची लक्षणे – symptoms 

लहान मुलांना अनेक बदलामुळे उलटी होते आणि याची लक्षणे काय काय असतात ते आपण आता खाली पाहूया.

  • लहान मुलांना उलटी होण्याची मुख्य लक्षण म्हणजे मळमळ होणे आणि हे लक्षण मोठ्यांच्यामध्ये देखील दिसून येते.
  • तसेच तीव्र डोकेदुखी देखील असते.
  • तसेच त्या मुलांना थकवा किंवा अशक्तपणा देखील जाणवतो.
  • त्या मुलाला ताप देखील येऊ शकतो आणि त्या व्यक्तीला चक्कर देखील येते.

लहान मुलांना उलटी होण्याची कारणे – causes 

अनेक आरोग्य समस्यांपैकी एक लहान मुलांना सतावणारी समस्या म्हणजे लहान मुलांची उलटी. लहान मुलांना सतत उलटी होते ज्याला गुळणी देखील म्हणतात. लहान मुलांना उलटीचा त्रास हा हवामानाच्या बदलामुळे किंवा आहारातील बदलामुळे होतो तसेच आपण लहान मुलांना उलटी होण्याची सविस्तर कारणे खाली पाहणार आहोत.

  • लहान मुलांना उलटी होण्याचे कारण म्हणजे जर एखाद्या मुलाला अन्नातून विषबाधा झालेली असेल तर त्या मुलाला उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
  • जर संबधित मुलाचे अपचन झाले असेल तर त्याला उलट्या होण्याची शक्यता असते.
  • लहान मुलांना उलटीचा त्रास हा हवामानाच्या बदलामुळे किंवा आहारातील बदलामुळे होतो.
  • जर त्या मुलाला पित्त झाले असेल तरी देखील त्या व्यक्तीला उलट्या होण्याची शक्यता असते.
  • तसेच त्या मुलाने जास्त प्रमाणात आंबट पदार्थ खाल्ले असतील तरी देखील उलट्या होण्याची शक्यता असते.

लहान मुलांची उलटी कमी करण्याचे उपाय – home remedies for children vomiting in marathi

Home Remedies for Curing Child Omitting in Marathi

अनेक आरोग्य समस्यांपैकी एक लहान मुलांना सतावणारी समस्या म्हणजे लहान मुलांची उलटी. लहान मुलांना सतत उलटी होते ज्याला गुळणी देखील म्हणतात आणि हे त्या बाळाला किंवा मुलांना कश्यामुळे होते ते समजतच नाही त्यावेळी ते आपल्या बाळाला डॉक्टरांच्याकडे नेतात.

मग डॉक्टर सतत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची औषधे देतात पण लहान मुलांना सतत औषधे देणे पण चांगले नव्हे कारण जास्त प्रमाणात औषधांचा परिणाम चांगला नाही म्हणून जर लहान मुलांना सतत उलटी होत असेल तर काही घरगुती उपाय करून ते कमी करता येतात. चला तर आता आपण लहान मुलांना उलटी होण्यावर काय काय घरगुती उपाय करू शकतो ते पाहूया.

  • जर लहान मुलांना सतत उलट्या होत असती तर त्यांना आल्या रस मधामध्ये घालून द्या कारण अल्यामध्ये आणि मधामध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात आणि ते उलटीवर देखील प्रभाव पडण्यास मदत करते.
  • असे म्हणतात कि भाताचे पाणी दिल्यामुळे देखील लहान मुलांची उलटी कमी होऊ शकते तसेच भाताचे पाणी पिल्यामुळे पचन देखील चांगले होण्यास मदत होते.
  • जर लहान बाळांना उलटीचा त्रास होत असेल तर त्यांना साखर पाणी घालावे त्यामुळे उलटी होण्याचा त्रास कमी होतो.
  • पुदिन्याचा वापर देखील खूप पूर्वीच्या काळापासून त्याच्या औषधी गुणधर्मासाठी केला जातो आणि आज देखील त्याचा वापर अनेक आरोग्य फायद्यासाठी होतो. जर लहान मुलांना उलटीचा होत असेल तर त्यांना पुदिन्याचा रस द्या किंवा पुदिन्याची पाने पाण्यामध्ये उकळून ते गाळून त्याचे पाणी प्या.
  • लवंग मध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात आणि लवंगचा उपयोग देखील अनेक उपचारांच्यासाठी केला जातो आणि लहान मुलांच्या उलटीवर देखील लवंग उपयुक्त ठरू शकते. एक ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये ४ ते ५ लवंग घाला आणि ते पाणी उकळा आणि गाळून घ्या आणि ते थोडे गार झाले कि त्यामध्ये थोडा मध घाला आणि ते लहान मुलांना प्यायला द्या. या रामबन उपायामुळे देखील लहान मुलांची उलटी कमी होण्यास मदत होते.
  • आपल्या सर्वांना माहित आहे कि बडीशेफ हि आपली पचनक्रिया चांगली करण्यास मदत करते आणि म्हणून सर्वजन जेवणानंतर बडीशेफ खातात. तसेच जर लहान मुलांना उलटीचा त्रास होत असेल तर त्या मुलांना बडीशेफ देणे फायद्याचे ठरू शकते.
  • जर लहान मुलांना उलटी चा त्रास होत असेल तर बडीशेफ पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजवा आणि त्याची पाण्यासोबत पेस्ट बनवा आणि मग ती पेस्ट पाण्यामध्ये घालून ते उलटीचा त्रास होणाऱ्या मुलाला प्यायला द्या. यामुळे लहान मुलांचा उलटीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
  • उलटीवर वर आपण लहान मुलांना संत्रीचा रस देखील देवू शकतो, यामुळे लहान मुलांचा उलटीचा त्रास कमी होतो आणि संत्रीचा रस पौष्टिक देखील असते कारण त्यामधून मुबलक प्रमाणात व्हीटॅमीन सी देखील असते.
  • तुळशी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ते सर्वांना महित आहे आणि तुळशीचा वापर अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्ही तुळशीच्या पानाचा रस उलटी वर उपचार म्हणून लहान मुलांना दिला तर ते फायद्याचे ठरू शकते. ५ ते ६ तुळशीची पाने घ्या आणि ती स्वच पाण्याने धुवून घ्या आणि मग त्याचा रस काढून तो एक चमचा रस लहान मुलांना प्यायला द्या. असे दिवसातून दोन वेळा करा तुम्हाला फरक दिसेल.
  • पपई मध्ये देखील औषधी गुणधर्म असतात. पपई मध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि हे पचन चांगले करण्यास आणि आपल्या शरीरातील आम्ल पदार्थ आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. लहान मुलांची उलटी या समस्येवर पपई खायला देणे हा एक चांगला उपाय आहे.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या lahan mulanchi ulti upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लहान मुलांना उलटी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या home remedies for children vomiting in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि home remedies for curing child omitting in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!