लांब उडी खेळाची माहिती Lamb Udi Information in Marathi

lamb udi information in marathi लांब उडी खेळाची माहिती, आपल्या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जुने तसेच प्राचीन खेळ देखील खेळले जातात आणि या खेलामाधी अनेक खेळांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारताच्या ग्रामीण भागामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात जसे कि लंगडी, लगोरी, कब्बडी आणि इतर असे अनेक खेळ खेळले जातात आणि ग्रामीण भागामध्ये प्राचीन काळापासून खेळला जाणारा एक खेळ म्हणजे लांब उडी हा खेळ.

लांब उडी हा खेळ खूप जुना खेळ आहे. जो मुले तर खेळतातच परंतु सध्या मुली देखील हा खेळ खेळत आहेत आणि हा खेळ वैयक्तिकरीत्य खेळला जातो. जरी हा खेळ पूर्वी ग्रामीण भागामध्ये खेळला जात असला तरी सध्या या खेळाची लोकप्रियता खूप वाढली आहे आणि हा खेळ सध्या खेळाच्या अनेक स्तरावर खेळला जात आहे.

लांब उडी हा खेळ अॅथलिट प्रकारातील असून हा खेळ ऑलम्पिक मध्ये खेळला जातो आणि हा ट्रॅक आणि फिल्ड प्रकारातील खेळ आहे. लांब उडी या खेळामधील मुख्य उदिष्ट हे आडव्या उडीने जास्तीत जास्त संभाव्य अंतर कापणे तसेच तपशिलांच्यामध्ये खोलवर जाणे. लांब उडी हि तांत्रिकदृष्ट्या कठीण ट्रॅक आणि फिल्ड प्रकारातील आहे.

lamb udi information in marathi
lamb udi information in marathi

लांब उडी खेळाची माहिती – Lamb Udi Information in Marathi

खेळाचे नावलांब उडी
इंग्रजी नावlong jump
खेळाडूवैयक्तिक खेळ (१ खेळाडू)
खेळातील भागधावपट्टी, टेक ऑफ बोर्ड आणि मग आत उतरण्यासाठी सँडपीट

लांब उडी या खेळाविषयी महत्वाची माहिती – information about lamb udi in marathi

लांब उडी हा एक जुना खेळ असला तरी सध्या या खेळला नवीन स्वरूप आलेले आहे आणि हा खेळ सध्या लोकांच्या पसंतीस देखील उतरत आहे. सध्या लांब उडी हा खेळ ऑलम्पिक किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप या सारख्या मोठ्या खेळाच्या कार्यक्रमांच्यामध्ये देखील खेळला जातो आणि हा खेळ वैयक्तिक रित्या खेळला जातो.

म्हणजे यामध्ये एका वेळी एकच खेळाडू खेळू शकतो आणि हा खेळाडू खेळ खेळत असताना त्याला अनेक नियम देखील लागू केलेले असतात. धावपट्टी, टेक ऑफ बोर्ड आणि मग आत उतरण्यासाठी सँडपीट हे या खेळामधील तीन भाग असतात आणि हे खेळाडूला पूर्ण करावे लागतात आणि हा ट्रॅक आणि फिल्ड प्रकारातील खेळ आहे.

लांब उडी या खेळाचा इतिहास – lamb udi history in marathi

आधुनिक काळामध्ये १८९६ मध्ये आधुनिक ऑलम्पिक खेळ सुरु झाल्यापासून लांब उडी या कार्यक्रमामध्ये नेहमीच उपस्थित आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या खेळाला रनिंग ब्रॉड जंप म्हणून ओळखले जात होते नंतर १९१२ मध्ये या खेळला उभी लांब उडी म्हणून ओळखले जात होते आणि मग नंतर लांब उडी असे नाव पडले. १९४८ लंडन मध्ये महिलांच्या उंच उडीने यादीमध्ये स्थान मिळवल्यानंतर सुमारे २० वर्षानंतर महिलांच्या स्पर्धेचा कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला.

लांब उडी हा खेळ कसा खेळला जातो

लांब उडी हा एक प्राचीन खेळ आहे आणि आता हा खेळा ऑलम्पिक किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप अश्या मोठ्या खेळामध्ये देखील खेळला जातो. हा खेळ वैयक्तिकरीत्या खेळाडू खेळत असताना यामध्ये खेळाडूला खेळाचे तीन भाग पार करावे लागतात ते म्हणजे धावपट्टी, टेक ऑफ बोर्ड आणि मग आत उतरण्यासाठी सँडपीट.

हा खेळ खेळत असताना खेळाडूला उंची उडी मारण्यासाठी धावपट्टीवरून धाव घ्यावी लागते आणि मग टेक ऑफ बोर्डच्यावर टेक ऑफ घेण्यासाठी त्या खेळाडूला धावपट्टी वरून पुढे धावत येऊन हवे मध्ये टेक ऑफ घेऊन टेक ऑफ बोर्ड पार करावा लागतो आणि मग तो खाली सँडपीट मध्ये उतरला जातो. अश्या प्रकारे लांब उडी हा खेळ खेळला जातो परंतु हा खेळ खेळण्यासाठी काही नियम देखील लागू केलेले असतात ते खाली आपण पाहणार आहोत.

लांब उडी या खेळाचे नियम

तुम्ही कोणताही खेळ खेळा त्या खेळाला नियम हे ठरलेले असतात आणि तसेच लांब उडी या खेळाला देखील काही नियम आहेत आणि ते काय आहेत ते आपण आता खाली पाहूया.

  • अधिकृत खेळ कार्यक्रमांच्यामध्ये धावपट्टीची लांबी हि ४० मीटर इतकी असते आणि हे धावणे, मध्य अंतर किंवा लांब अंतराच्या धावण्याच्या खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या रनिंग ट्रॅक सारखेच असते.
  • या खेळामध्ये तीन भाग असतात ते म्हणजे धावपट्टी, टेक ऑफ बोर्ड आणि मग आत उतरण्यासाठी सँडपीट असते.
  • या खेळामध्ये टेक ऑफ बोर्डचा शेवट हा एक चुकीच्या ओळीने चिन्हाकित केला जातो आणि टेक ऑफ करताना खेळाडूने घेतलेली विशिष्ट उडी कायदेशीर मानली जाण्यासाठी उडी मारणाऱ्या खेळाडूच्या बुटाचा पाया हा चुकीच्या रेषेच्या मागे असणे आवश्यक असते.
  • खेळाडूने धावपट्टीवर उडी मारल्यानंतर त्या खेळाडूची संपूर्ण उडी हि एका मिनिटामध्ये पूर्ण करणे आवश्यक असते.
  • धावपट्टीच्या शेवटी २० से मी रुंद टेक ऑफ बोर्ड आहे. धावपट्टी आणि टेक ऑफ बोर्ड एकमेकांशी समतल असणे आवश्यक आहे.
  • या खेळामध्ये खेळ खेळत असणाऱ्या खेळाडूची जाडी हि मिमीपेक्षा जास्त असू शकत नाही.
  • टेक ऑफ बोर्डच्या अगदी जवळ असलेले टेक ऑफ हे बोर्डाच्या काठापासून वालुमधील इंटेटेशनपर्यंत करताना अॅथलिटच्या शरीराच्या कोणत्याही भागाद्वारे अंतर मोजले जाते.
  • ऑलम्पिक किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप या सारख्या मोठ्या खेळामध्ये स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये साधारणपणे ६ उद्या मारल्या जातात आणि अंतिम फेरीमध्ये स्पर्धकाची निवड करण्यासाठी तीन ट्रायल राऊंड उड्यांचा एक संच आयोजित केला जातो.

आम्ही दिलेल्या lamb udi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लांब उडी खेळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lamb udi history in marathi या lamb udi information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about lamb udi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lamb udi game information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!