लावणी नृत्य माहिती Lavani Dance Information in Marathi

Lavani Dance Information in Marathi लावणी बद्दल माहिती आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य प्रकार सादर केले जातात तसेच भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये एक नृत्य प्रकार आहे. जो त्या राज्याचा नृत्य प्रकार किंवा कला प्रकार म्हणून ओळखला जातो. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये देखील एक लोकप्रिय नृत्य प्रकार साजरा केला जातो आणि तो म्हणजे लावणी. लावणी हा महाराष्ट्रातील पारंपारिक प्रकार आहे ज्यामध्ये नृत्य आणि संगीत याचे संयोजन असते जे मुख्यता ढोलकी या वाद्याच्या सुरांवर सादर केले जाते. लावणी हा शब्द लावण्या यापासून आला आहे आणि ह्याचा अर्थ सौंदर्य असा होतो आणि वरती सांगितल्या प्रमाणे हे एक नृत्य आणि संगीत यांचे संयोजन आहे. 

हे राजकारण, धर्म, समाज आणि प्रणय या विषयांवर सादर केले जाते. आपल्या सर्वांना माहित आहे कि महाराष्ट्र भूमी हि एक प्राचीन काळा मधील युध्द भूमी म्हणून ओळखली जाते. ज्यावेळी १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये युध्दामध्ये थकलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचे चांगल्या प्रकारे मनोरंजन होण्यासाठी त्या काळी महाराष्ट्रामध्ये लावणी हा प्रकार सादर केला होता.

त्यावेळी पासूनच बहुतेक लावणी हा प्रकार उदयास आला असावा. त्यानंतर लावणी या नृत्य प्रकाराला महाराष्ट्रामध्ये खूप चांगली लोकप्रियता मिळाली आणि राम जोशी, प्रभाकर आणि होनाजी बाळा या कवींच्या मुळे या नृत्य प्रकाराने एक वेगळीच उंची गाठली आणि आज हा नृत्य प्रकार महाराष्ट्राचा पारंपारिक नृत्य आणि संगीत प्रकार म्हणून ओळखला जातो.

lavani information in marathi
lavani information in marathi

लावणी नृत्य माहिती – Lavani Dance Information in Marathi

लावणीचे प्रकार
 • शृंगारी लावणी
 • निर्गुणी लावणी
लावणी सादरीकरनाचे दोन प्रकार
 • फडाची लावणी
 • बैठकीची लावणी

लावणी नृत्य म्हणजे काय ? 

what is lavani dance ? लावणी हे महाराष्ट्रातील पारंपारिक नृत्य आणि लावणी यांचे संयोजन आहे जे मुख्यता ढोलकी या वाद्याच्या तालावर सादर केले जाते. लावणी या नृत्य प्रकारामुळे मराठी लोकनाट्याच्या विकासामध्ये भरीव योगदान मिळाले आहे. महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये महिला नऊ वारी साडी नेसून हा नृत्य प्रकार सादर करतात. लावणी नृत्य हि मुळता संगीताची एक चर्चा आहे आणि गाणे, सूर, ताल, नृत्य आणि परंपरेचे संयोजन आहे

इतिहास – history of lavani dance

लावणी हा महाराष्ट्रातील पारंपारिक प्रकार आहे ज्यामध्ये नृत्य आणि संगीत याचे संयोजन असते जे मुख्यता ढोलकी या वाद्याच्या सुरांवर सादर केले जाते. लावणी हा शब्द लावण्या यापासून आला आहे आणि ह्याचा अर्थ सौंदर्य असा होतो. महाराष्ट्र भूमी हि एक प्राचीन काळा मधील युध्द भूमी म्हणून ओळखली जाते.

ज्यावेळी १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये युध्दामध्ये थकलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचे चांगल्या प्रकारे मनोरंजन होण्यासाठी त्या काळी महाराष्ट्रामध्ये लावणी हा प्रकार सादर केला होता आणि त्यावेळी पासूनच बहुतेक लावणी हा प्रकार उदयास आला असावा. त्यानंतर लावणी या नृत्य प्रकाराला महाराष्ट्रामध्ये खूप चांगली लोकप्रियता मिळाली आणि राम जोशी, प्रभाकर आणि होनाजी बाळा या कवींच्या मुळे या नृत्य प्रकाराने एक वेगळीच उंची गाठली.

लावणीची शैली  

लावणी हा एक लोकनृत्याचा प्रकार असून हे संगीत आणि नृत्य याचे संयोजन आहे जे राजकारण, धर्म, समाज आणि प्रणय या विषयांवर सादर केले जाते. लावणी मध्ये जी गाणी साजरी केली जातात ती बहुतेक भाव भावना कामुक असतात. नृत्यासह गायिली जाणारी लावणी हि खोडकर आणि कामुक असते. लावणीचे मुख्यता २ प्रकार आहेत ते म्हणजे निर्गुणी लावणी आणि शृंगारी लावणी. तसेच लावणी दोन सादरीकरणामध्ये सादर केली जाते ती म्हणजे फडाची लावणी आणि बैठकीची लावणी.

लावणी करणाऱ्या महिलांचा पोशाख कसा असतो 

लावणी हि महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये महिला सादर करतात. लावणी सादर करणाऱ्या महिला नऊ वारी साडी कासूटा घालून नेसतात आणि त्यावर जड दागिने परिधान करतात जसे कि हार, कानातले, कमरपट्टा, बांगड्या आणि पायातले पैंजण घालतात तसेच कपाळावर लाल गडद रंगाची टिकली लावतात. तसेच केसांना पाठीमागे बन घालून त्याला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा गुंडाळलेला असतो.

मराठी लावणी नृत्यांगनांची नावे 

अ.    क्र.नृत्यांगना
१.       सुरेखा पुणेकर
२.       विठाबाई नारायणगावकर
३.       संध्या माने
४.       मेघा घाडगे
५.       सुरेखा कुडची
६.       सुवर्णा काळे
७.       स्नेह वाघ

लावणी नृत्य प्रकाराविषयी काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये 

 • लावणी हे एक नृत्य आणि संगीत यांचे संयोजन आहे आणि हे राजकारण, धर्म, समाज आणि प्रणय या विषयांवर सादर केले जाते.
 • लावणीचे मुख्यता २ प्रकार आहेत ते म्हणजे निर्गुणी लावणी आणि शृंगारी लावणी.
 • लावणी नृत्य हि मुळता संगीताची एक चर्चा आहे आणि गाणे, सूर, ताल, नृत्य आणि परंपरेचे संयोजन आहे
 • लावणी नृत्य हि मुळता संगीताची एक चर्चा आहे आणि गाणे, सूर, ताल, नृत्य आणि परंपरेचे संयोजन आहे.
 • ज्यावेळी १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये युध्दामध्ये थकलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचे चांगल्या प्रकारे मनोरंजन होण्यासाठी त्या काळी महाराष्ट्रामध्ये लावणी हा प्रकार सादर केला होता आणि त्यावेळी पासूनच बहुतेक लावणी हा प्रकार उदयास आला असावा.
 • आजच्या काळामधील लोकप्रिय लावणी नृत्यांगना सुरेखा पुणेकर हि आहे.
 • राम जोशी, प्रभाकर आणि होनाजी बाळा या कवींच्या मुळे लावणी या नृत्य प्रकाराने एक वेगळीच उंची गाठली.
 • लावणी हा नृत्य प्रकार काही वेळा तमाशाचा एक महणून सादर केला जातो.
 • लावणी हा नृत्य प्रकार १८ व्या किंवा १९ व्या शतकामध्ये उदयास आला आणि लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्रातील पारंपारिक नृत्य प्रकार आहे.
 • लावणी दोन सादरीकरणामध्ये सादर केली जाते ती म्हणजे फडाची लावणी आणि बैठकीची लावणी.

आम्ही दिलेल्या lavani dance information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “लावणी नृत्य माहिती मराठी” marathi lavni dance बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lavani information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of lavani in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये marathi dance name Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!