मक्का मदीना इतिहास Makka Madina History in Marathi

makka madina history in marathi – makka madina information in marathi मक्का मदीना इतिहास, आज आपण या लेखामध्ये मक्का मदिना या पवित्र ठिकाणा विषयी माहिती घेणार आहोत तसेच याचा इतिहास काय आहे ते देखीन जाणून घेणार आहोत. मक्का मदिना हे इस्लाममधील सर्वात पवित्र ठिकाण रुंद आहे आहे असे मानले जाते आणि हे ठिकाण अरबी द्वीपकल्पामध्ये वसलेले आहे. या ठिकाणाविषयी मुस्लीम लोकांच्यामध्ये अशी समाज आहे कि मक्का मदिना हे पवित्र ठिकाण स्वर्गाचे दार आहे आणि मक्का मदिना या पवित्र ठिकाणी जावे अशी प्रत्येक मुस्लिमाची इच्छा असते आणि असे देखील आहे कि या ठिकाणी असे अनेक इस्लामिक लोक हे आपल्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी मक्का मादिनाला भेट देतात.

तसेच पैगंबर मुहम्मद याचा जन्म देखील याच ठिकाणी झाला होता. मुस्लिमांच्यामध्ये अनिवार्य असलेल्या पाच गोष्टींच्या मध्ये हजचा समावेश असतो आणि हज साठी मुस्लिमांना मक्का मदिनाला जावे लागते आणि दरवर्षी ४ लाखापेक्षा अधिक मुस्लीम हे हक किंवा उमरा करण्यासाठी मक्का मदिनाला जातात.

तसेच जे मुस्लीम कुरण आहे त्या कुराणाची घोषणा देखील मक्का मधेचे झाली होती आणि मक्का मध्ये असलेल्या काबा कडे तोंड करून मुस्लीम पाच वेळा नमाज देखील वाचतात. जगातील सर्वात पुरातन आणि सर्वात मोठ्या मशिदीपैकी मस्जिद अल हरम हि मुस्लिमांची सर्वात पवित्र मस्जिद हि मक्का या ठिकाणीच आहे. चला तर आता आपण मक्का मदिना विषयी खाली आणखीन माहिती घेवूया.

makka madina history in marathi
makka madina history in marathi

मक्का मदीना इतिहास – Makka Madina History in Marathi

मक्का मदिनाची माहिती – makka madina information in marathi

मक्का मदिना हे सौदी अरेबियातील मुस्लीम लोकांचे एक पवित्र ठिकाण आहे आणि या ठिकाणी अनेक मुस्लीम लोक हज यात्रेसाठी जातात. हे इस्लामच्या पाच मुख्य स्तंभापैकी एक आहे आणि हे ठिकाण म्हणजे मुस्लिमांच्यासाठी स्वर्गाचे दारच आहे असे म्हटले जाते. प्रत्येक मुस्लीम हा आयुष्यामध्ये एकदा तरी या ठिकाणाला भेट द्यावी अशी इच्छा मनामध्ये ठेवतो आणि मक्का मदिना हा प्रवास हज यात्रा म्हणून ओळखला जातो आणि दरवर्षी ४ लाखाहून अधिक मुस्लीम हे हज यात्रेला जातात.

मक्का मध्ये एक पवित्र घन आकाराचा काबा आहे आणि याला विशेष महत्व आहे आणि हा घन आकाराचा काबा १४०० वर्ष जुना असावा असे अनेक लोकांचे मानने आहे. हा काबा काळ्या रंगाचा आहे आणि तो मास्जिदिच्या मध्यभागी आहे आणि त्या ठिकाणी लिक त्याच्या कडे तोंड करून नमाज पडतात असे म्हटले जाते हा काबा ४० फुट लांब आणि ३३ फुट रुंद आहे.

मुस्लीम लोक काबा जवळ गेल्यानंतर त्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्या कि त्याचे चुंबन घेतात. तसेच या ठिकाणाविषयी असे देखील म्हटले जाते कि हजार वर्षापूर्वी मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण हा याच ठिकाणी जाहीर केला होता. तसेच याच ठिकाणी पैगंबर मुहम्मद यांचा जन्म झाला होता असेल देखील म्हटले जाते.

काबा म्हणजे काय ?

काबा हे मक्का मध्ये असणाऱ्या मशिदी मध्ये मध्यभागी असणारे घन आकाराचे आहे आणि हे खूप पवित्र आहे असे म्हटले जाते आणि हे ४० फुट लांब आणि ३३ फुट रुंद आहे. काबा हे खूप पूर्वीपासून म्हणजे १४०० वर्षापूर्वीचे आहे आणि मुस्लीम लोक हज यात्रेला गेल्यानंतर या काब्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि प्रदक्षिणा घालून झाली कि त्याचे चुंबन घेतात तसेच काही मुस्लीम लोक काब्यासमोर बसून नमाज देखील पडतात.

मक्का मदिना विषयी महत्वाची माहिती – important information about makka madina 

 • मक्का शहराविषयी असे म्हटले जाते कि हे शहर एक इस्लामचे पवित्र शहर आणि या ठिकाणी काबा मंदिर आणि सर्वात मोठी मस्जिद आहे ज्या मस्जिदिचे नाव मस्जिद अल हरम असे आहे आणि दरवर्षी या ठिकाणी यात्रेकरू भेट देण्यासाठी गर्दी करतात.
 • पैगंबर मुहम्मद यांनी याच ठिकाणी प्रथम कुराण क्रांती सुरु केली होती.
 • मक्का हे शहर सौदी अरेबियाच्या हिजाज भागामध्ये आहे.
 • मक्का येथील काबा हे प्रसिध्द आहे आणि हा काबा घन आकाराचा आणि १४०० वर्ष जुना आहे असे मानले जाते आणि यात्रेकरू या काब्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि आणि त्याचे नंतर चुंबन घेतात.
 • मक्का हे शहर समुद्र सपाटीपासून सुमारे ९१० फुट उंचीवर वसलेले आहे आणि मुस्लीम लोकांच्या प्रती या शहराला खूप महत्व आहे.
 • शीख धर्माचे पहिले गुरु नानक यांनी मक्का मदिनाला भेट दिली होती आणि लाखो भारतीय, बांगलादेशी, पाकिस्थानी लोक हे मक्का या शहरामध्ये काम करतात.
 • मक्का या शहरामध्ये मशिदी जवळ एक विहीर आहे त्याचे नाव जाम जाम असे आहे आणि हज यात्रेला येणारे सर्व यात्रेकरू या विहिरीचे पाणी तर स्वीकारतात पण ते त्या विहिरीचे पाणी आपल्या घरामध्ये ठेवणे देखील पसंत करतात जसे कि हिंदू लोक हे काशीचे गंगाजल घरामध्ये ठेवतात.
 • मक्का हे पुरातन काळी मदिना व्यापाराचे केंद्र होते आणि मक्केमध्ये खूप कमी पाऊस पडतो आणि या ठिकाणी जमीन हि नापीक आहे.
 • पैगंबर मुहम्मद हे इस्लाम धर्माचे संस्थापक आहेत.
 • या ठिकाणी असे अनेक इस्लामिक लोक हे आपल्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी मक्का मादिनाला भेट देतात.
 • असे म्हटले जाते कि मक्का मदिना हे शहर इसवी सन ६२९ मध्ये मुस्लीम लोकांनी जिंकले होते आणि मग मुस्लीम राजवटी मध्ये शहराचा झपाट्याने विकास झाला.
 • हज यात्रेला गेलेल्या मुस्लिमांनी मस्जिद अल हरम या ठिकाणी असलेल्या काब्याच्या एकूण सात फेऱ्या कराव्यात किंवा प्रदक्षिणा घालाव्यात ज्याला तवाफ असे म्हणतात.

मक्का मदिना येथील मस्जिदि

मक्का मदिना मध्ये मस्जिद अल हरम आणि मस्जिद अल नवाबी या दोन मोठ्या मस्जीदी आहेत.

 • मस्जिद अल हरम

मस्जिद अल हरम हि मक्का मधील मस्जिद आहे आणि हि मस्जिद जगातील सर्वात मोठी मस्जिद आहे आणि या मस्जिदिच्या आतमध्ये एक काबा आहे आणि या काब्याला इस्लामांच्यालेखी खूप पवित्र स्थान आहे आणि त्यांना आयुष्यामध्ये एकदा तरी या ठिकाणी जावे वाटते. हा काबा १४०० वर्ष जुना आहे आणि हा घन आकाराचा आणि ग्रॅनाईट दगडांनी बनलेला आहे.

हा काबा मस्जिदिच्या बरोबर मध्यावर बांधलेला आहे आणि याला कोणतीही खिडकी नाही किंवा दार नाही. मुस्लीम लोक हज यात्रेला गेल्यानंतर या काब्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि प्रदक्षिणा घालून झाली कि त्याचे चुंबन घेतात तसेच काही मुस्लीम लोक काब्यासमोर बसून नमाज देखील पडतात.

 • मस्जिद अल नवाबी

मस्जिद अल नवाबी हि मस्जिद मदिना मध्ये आहे आणि या मस्जिदिला पैगंबर मशीद म्हणून देखील ओळखले जाते. हि माशिद इसलाम धर्माचे संस्थापक पैगंबर मुहम्मद यांनी बांधली आहे आणि म्हणून या मशिदीला पैगंबर मशीद म्हणून देखील ओळखले जाते.

आम्ही दिलेल्या makka madina history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मक्का मदीना इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या makka madina information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!