एमबीए फुल फॉर्म काय? MBA Full Form in Marathi

MBA Full Form in Marathi – MBA Meaning in Marathi एमबीए चे पूर्ण स्वरूप आज आपण या लेखामध्ये एमबीए MBA चे पूर्ण स्वरूप, एमबीए MBA म्हणजे काय, एमबीए MBA अभ्यासक्रमामध्ये काय असते तसेच या विषयी आपण वेगवेगळी माहिती आपण घेणार आहोत. एमबीए MBA हि भारतातील तसेच परदेशातील सर्वात लोकप्रिय असणारा पदव्युतर अभ्यासक्रम आहे. जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये देखील शिक्षणाला खूप महत्व आहे आणि आपण मुलांच्या शिक्षणाविषयी प्रत्येक पालकांना प्रश्न विचारतो त्यावेळी त्या संबधित मुलाच्या पालकाचे उत्तर असते कि आपल्या मुलाला उच्च शिक्षण द्यायचे आहे.

भारतामध्ये अनेक मुले उच्च शिक्षण घेतात जसे कि अभियांत्रिकी शिक्षण, डॉक्टर, विज्ञान विषयक शिक्षण अश्या प्रकारे अनेक प्रकारे उच्च शिक्षण घेता येते आणि त्यामधील एक उच्च शिक्षणाचा भाग म्हणजे एमबीए MBA होय. एमबीए हे व्यापार आणि व्यवसायासंबधित आहे आणि या शिक्षणामध्ये त्याच प्रकारचे शिक्षण असते. आपण एमबीए हे शिक्षण तीन वर्षाचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर करता येते म्हणजेच आपण एमबीए MBA हे शिक्षण बी. कॉम, बीबीए, बी ए, बी एस इ झाल्यानंतर करता येते.

एमबीए हा एक शिक्षणातील भाग आहे जो आंतरराष्ट्रीय स्थरावर मान्यताप्राप्त असलेला एक पदवीधर अभ्यासक्रम किंवा कार्यक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि व्यवसाय व्यवस्थापन कसे करायचे या बद्दल शिकवले जाते किंवा व्यवसायाच्या संबधित कौशल्यांनी तयार केले जाते. एमबीए करण्यास इच्छित असणारी मुले हि एक तर परदेशामध्ये एमबीए चे शिक्षण घेतात किंवा मग भारतामध्ये काही चांगली महाविद्यालये आहेत. जेथे MBA करू शकतो आणि या मोठ मोठ्या महाविद्यालयाची फी देखील तितकीच जास्त असते.

mba full form in marathi
mba full form in marathi

एमबीए फुल फॉर्म काय – MBA Full Form in Marathi

शिक्षण / अभ्यास क्रमएमबीए MBA
पूर्ण स्वरूप ( Long form )मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ( master of business administration )
उदिष्ठव्यवसाय कसा चालवायचा तसेच व्यवसायामधील वेगवेगळे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकविणे
एमबीए MBA कोर्स फी१ लाख ते २५ लाख पर्यंत
प्रवेश प्रक्रियाप्रवेश परीक्षा, गेट परीक्षा आणि मुलाखत
एमबीए MBA नंतर सरासरी पगार२ ते २५ लाख पर्यंत किंवा काही वेळा त्यापेक्षा देखील जास्त मिळू शकतो आणि हे त्या कंपनीवर अवलंबून असते.
कोर्सचा कालावधी२ वर्ष

एमबीए चा इतिहास – history of MBA 

ज्यावेळी अमेरिका हा देश २० व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा हा देश औद्योगिकीकरणामध्ये उंच शिखर गाठतं होता त्यावेळी औद्योगिकीकरणामध्ये व्यवसाय व्यवस्थापन करणे आवश्यक होते. आणि हीच गरज लक्षात घेवून अमेरिका या देशाने एमबीए MBA चा प्रथम कार्यक्रम चालू केला.

व्यवसाय व्यवस्थापना करणाऱ्यासाठी कौशल्य असणाऱ्या व्यक्तीची व्यवसायामध्ये असणारी मागणी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेमध्ये सर्वप्रथम व्यवसाय शाळा सुरु करण्यात आली आणि त्यानंतर काही वर्षातच एमबीए MBA हा पदवीधर कोर्स लोकप्रिय झाला आणि तो भारतामध्ये देखील तितकाच लोकप्रिय झाला आणि सध्या भारतामध्ये किती तरी विद्यार्थी एमबीए MBA उतीर्ण होतात.

एमबीए म्हणजे काय – mba meaning in marathi 

हे एक असे शिक्षण क्षेत्र आहे ज्यामध्ये व्यवसाय कसा चालवायचा तसेच व्यवसायामधील वेगवेगळे व्यवस्थापन कसे करायचे या बद्दल सर्व माहिती दिली जाते किंवा विद्यार्थ्यांना तयार केले जाते. एमबीए MBA विषयामध्ये मार्केटिंग ( marketing ), फायनान्स ( finance ), एचआर ( human resource management ), प्रोडक्शन ( production ), सप्लाय चेन मॅनेजमेंट ( supply chain management ), ऑपरेशन ( operation ), agricultural ( अॅग्रीकल्चरल ), स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ( strategic management ) समाविष्ट असतात.

एमबीए चे पूर्ण स्वरूप – mba long form in marathi

एमबीए MBA हा पदवीधर कोर्सचे पूर्ण रूप मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ( master of business administration ) असे आहे आणि

एमबीए शिक्षणाचे महत्व 

एमबीए MBA पदवीधर व्यक्ती फक्त व्यावसायिक क्षेत्रामध्ये महत्वाचे नाही तर हे खाजगी उद्योग तसेच आपल्या इतर क्षेत्रांमध्ये देखील एमबीए MBA ला खूप महत्व आहे.

एमबीए का करावे – master of business administration meaning in marathi

आपण सतत आपल्या शिक्षणाच्या बाबतीत आणि आपल्या करीयरच्या बाबतीत काळजीत असतो आणि आपल्या मनामध्ये सतत प्रश्न असतो कि आपण काश्यातून शिक्षण घ्यावे ज्यामुळे पुढे आपले करियर चांगले घडेल तर एमबीए MBA हा एक चांगला मार्ग आहे जो आपल्या करियरला दिशा दाखवू शकेल आणि आपले करियर चांगले घडू शकेल कारण एमबीए MBA शिक्षण पूर्ण झालेल्या व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रामध्ये काम मिळू शकते कारण त्या ठिकाणी एमबीए MBA झालेल्या व्यातीची गरज जी भासत असते.

एमबीए MBA कोर्सचे फायदे – benefits of MBA 

जर आपल्या चांगले करियर बनवायचे असल्यास एमबीए MBA हा एक उत्तम कोर्स आहेत ज्यामुळे आपल्यला आपल्या करियर साठी काही लाभ घेता येतात.

 • आपल्या मध्ये अनेक व्यवसाय गुण विकसित होतात तसेच आपल्या नेतृत्वगुण देखील विकसित होण्यास मदत होते.
 • एमबीए MBA हे शिक्षण घेतल्यामुळे आपण आपला स्वताचा उद्योग किंवा व्यवसाय सुरु करतात येतो.
 • एमबीए MBA हि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे आपल्यासाठी उत्तम कारीयाच्या संधी मिळतात किंवा आपल्याला चांगल्या नामवंत कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते.
 • जर तुम्ही एमबीए MBA झाल्यानंतर नोकरी करणार असाल तर तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो.
 • एमबीए MBA केल्यामुळे तुमचे व्यवसायाविषयचे ज्ञान वाढू शकते आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित होतात.

एमबीए साठी लागणारी पात्रता 

एमबीए MBA  शिक्षण कोणत्याही कॉलेज मध्ये घेण्यासाठी विद्यार्थ्याला किंवा इच्छुक व्यक्तीला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात आणि ते खाली दिले आहेत.

 • ओबीसी, एससी आणि एसटी सारख्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना काही एमबीए महाविद्यालयांमध्ये सांगितलेल्या टक्केवारीत ५ टक्के सूट मिळते.
 • एमबीए MBA हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाणिज्य, कला किंवा विज्ञान यामधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केलेले असावे.
 • जे पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असतात त्यांना त्यांच्या महाविद्यालयातून तात्पुरते प्रमाणपत्र सादर करावे लागते.
 • पदावितील शेवटच्या परीक्षेचे गुण कमीत कमी ५० टक्के असावेत आणि ज्यांनी आयआयएम आणि आयआयटीसारख्या संस्थांमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे त्यांना किमान ६० टक्के गुण असावे लागतात.
 • तसेच कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एमबीए MBA साठी असणारी प्रवेश परीक्षा उतीर्ण झालेली असावी.

एमबीए स्पेशलायझेशन विषय 

 • मानवी संसाधन व्यवस्थापक ( एचआर ) ( human resource management ).
 • विपणन विषय ( मार्केटिंग ) ( marketing ).
 • वित्त विषय ( फायनान्स ) ( finance ).
 • पुरवठा सकाळी व्यवस्थापन ( सप्लाय चेन मॅनेजमेंट ) ( supply chain management ).
 • उत्पादन विषय ( प्रोडक्शन ) ( production ).
 • ऑपरेशन मॅनेजमेंट ( operation ).
 • कृषी / शेती विषय ( अॅग्रीकल्चरल ) ( agricultural ).
 • धोरणात्मक व्यवस्थापन ( स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ) ( strategic management ).

आम्ही दिलेल्या mba full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एमबीए फुल फॉर्म काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mba meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mba long form in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये master of business administration meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!