मीराबाई चानू माहिती मराठी Mirabai Chanu Information in Marathi

mirabai chanu information in marathi मीराबाई चानू माहिती मराठी, मीराबाई चानू हि एक लोकप्रिय भारतीय वेट लिफ्टर आहे जिने २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलंपिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले होते. मीराबाई चानू ह्या एक खेळाडू आहेत आणि त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ मध्ये भारतातील मणिपूर राज्यातील नोंगपेक काकचिंग या गावामध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव साइखोम मीराबाई चानू असे आहे. मीराबाई चानू यांच्या घरची परिस्थिती मध्यम होतो कारण त्यांची आई दुकानदार आणि वडील PWD खात्यामध्ये काम करत होते आणि त्यांचे आयुष्य हे लहानपणीपासूनच खूप संघर्षाचे होते आणि त्यांना लहानपणा पासून ओझे उचलण्याची सवय होती.

त्यामुळे त्यांना एक चांगली वेट लिफ्टर बनण्यास मदत झाली. मीराबाई चानू या वेट लिफ्टर असल्यामुळे त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशासाठी पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. २३ वर्षाच्या या तरुणीने २०१४ साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये ४८ किलो वजनी गटामध्ये पहिले रौप्य पदक मिळाले.

त्याचबरोबर अनहीम या ठिकाणी जागतिक वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय होती आणि या स्पराधेमध्ये तिने १९४ किलो चे वजन उचलले होते. मीराबाई चानू यांनी अश्या प्रकारे कामगिरी करून भारतासाठी रौप्य पदक आणि सुवर्ण पदक मिळवून दिले. खाली आपण त्यांच्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

mirabai chanu information in marathi
mirabai chanu information in marathi

मीराबाई चानू माहिती मराठी – Mirabai Chanu Information in Marathi

पूर्ण नावसाइखोम मीराबाई चानू
जन्म८ ऑगस्ट १९९४
ठिकाणभारतातील मणिपूर राज्यातील नोंगपेक काकचिंग या गावामध्ये झाला
ओळखभारतीय वेट लिफ्टर
प्रशिक्षककुंजराणी देवी
उंची४ फुट ११ इंच

 मीराबाई चानू यांची माहिती – mirabai chanu biography in marathi

मीराबाई चानू ह्या एक खेळाडू आहेत आणि त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ मध्ये भारतातील मणिपूर राज्यातील नोंगपेक काकचिंग या गावामध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव साइखोम मीराबाई चानू असे आहे. मीराबाई चानू यांच्या घरची परिस्थिती मध्यम होतो कारण त्यांची आई दुकानदार आणि वडील PWD खात्यामध्ये काम करत होत. मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंग खेळाचे प्रशिक्षण हे कुंजराणी देवी यांनी दिले होते आणि त्या देखील एक वेट लिफ्टिंग खेळाडू आहेत.

मीराबाई चानू टोकियो ऑलंम्पिकमधील महत्वाची कामगिरी – accomplishment in tokiyo olympics 

मीराबाई चाणू हि ऑलंम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला होती. टोकियो उन्हाळी ऑलंम्पिकमध्ये मीराबाई चानू यांनी पहिले रौप्य पदक मिळवले आणि त्या २०१४ या वर्षाच्या ऑलंम्पिक सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या. आणि या स्पराधेमध्ये त्यांनी  ४८ किलो वजनी गटामध्ये पहिले रौप्य पदक मिळवले होते. वेट लिफ्टिंग हा खेळ क्रिकेट सारखा किंवा फुटबॉलसारखा लोकप्रिय नसल्यामुळे मीराबाई चानू यांना ऑलंम्पिकमध्ये यश मिळाल्यानंतर या खेळाची आणि त्यांची देखील लोकप्रियता वाढली.  

मीराबाई चानू यांची खेळामधील इतर कामगिरी

 • मीराबाई चानू यांनी सर्वप्रथम २०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ४८ किलोचे वजन उचलून त्यांनी त्यासाठी पहिले वेटलिफ्टिंग रौप्यमध्ये पदक मिळाले.
 • युनायटेड स्टेट्स २०१७ च्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये मीराबाई चानूने महिलांच्या ४८ किलो गटातील सुवर्णपदक जिंकले.
 • तसेच त्यांनी वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये १९४ किलोचे वजन देखील उचलले होते.
 • २०१८ च्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये मीराबाई चानुने वेट लिफ्टिंग या स्पर्धेमध्ये १९६ किलोचे वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. तसेच तिने स्नॅचमध्ये ८६ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११० किलो चे वजन उचलले होते आणि यामध्ये तिने तिच्या श्रेणीमध्ये एक नवीन कॉमनवेल्थ खेळाचा रेकॉर्ड तयार केला.
 • २०१६ मध्ये गुवाहाटी या ठिकाणी झालेल्या बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देखील तिने सुवर्णपदक पटकावले होते.
 • २०१८ मध्ये तिने गोल्ड कोस्ट च्या कॉमनवेल्थ या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि त्यांनी आपल्या भारताचे नाव रोषण केले होते.
 • मीराबाई चानी यांनी २०१९ या वर्षामध्ये आशियाई वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ४९ गटामध्ये क्लीन अँड जर्कमध्ये १९९ किलो वजनाच्या वैयक्तिक सर्वोत्तम वजनासह कास्य पदक मिळविले.
 • यांनी २०२२ मध्ये इंग्लंड मधील बर्मिघन या ठिकाणी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये ४९ किलो या वजनी गटामध्ये सुवर्णपदक मिळविले होते.

मीराबाई चानू यांना मिळालेले पुरस्कार – awards 

मीराबाई चानू यांना अनेक स्पर्धेमध्ये रौप्य, कास्य आणि सुवर्ण पदक तर मिळवलीच परंतु तिच्या वेट लिफ्टिंगच्या चांगल्या कामगिरीमुळे तिला मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी २० लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर तिला २०१८ मध्ये राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार देखील मिळाला आणि २०१८ मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला.

मीराबाई चानू यांच्याविषयी तथ्ये – facts 

 • पी व्ही सिंधू नंतर ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवणारी मीराबाई चानू हि पहिली वेट लिफ्टर आणि दुसरी भारतीय महिला होती.
 • मीराबाई चानू या वेट लिफ्टर खेळाडूला राजीव गांधी पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि हे दोन्हीही पुरस्कार त्यांना २०१८ मध्ये मिळाले होते.
 • मीराबाई चानू ह्या एक खेळाडू आहेत आणि त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ मध्ये भारतातील मणिपूर राज्यातील नोंगपेक काकचिंग या गावामध्ये झाला.
 • कर्णम मल्लेश्वरी हिने सिडनी ऑलंम्पिक (२०००) स्पर्धेमध्ये कास्यपदक मिळवल्यानंतर मीराबाई चानू हि दुसरी वेट लिफ्टिंग मध्ये पदक मिळवणारी दुसरी क्रमांकाची खेळाडू आहे.
 • या वेट लिफ्टर या खेळाडूने २०१६ मध्ये रिओ ऑलंम्पिकसाठी पात्र ठरली होती परंतु तिने केलेल्या वेटलिफ्टला अवैद्य ठरवण्यात आले होते
 • मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंगचे प्रशिक्षण घेतले आहे आणि हे प्रशिक्षण त्यांनी कुंजराणी यांच्या कडून घेतले आणि आणि कुंजराणी ह्या देखील एक वेट लिफ्टिंग खेळाडू आहेत.
 • युनायटेड स्टेट्स २०१७ च्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये मीराबाई चानूने महिलांच्या ४८ किलो गटातील सुवर्णपदक जिंकले.
 • मीराबाई चानू यांची मणिपूर पोलीस क्षेत्रामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
 • मीराबाई चानू यांच्या घरची परिस्थिती मध्यम होतो कारण त्यांची आई दुकानदार आणि वडील PWD खात्यामध्ये काम करत होत.
 • यांनी २००४ पासून वेट लिफ्टिंग हा खेळ स्पर्धेमध्ये खेळण्यास सुरुवार केली.

आम्ही दिलेल्या mirabai chanu information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मीराबाई चानू माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mirabai chanu biography in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mirabai chanu in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!