महाराष्ट्र सावकारी अधिनियम Money Lending Act in Marathi

money lending act in marathi – maharashtra money lending act 2014 pdf in marathi महाराष्ट्र सावकारी अधिनियम, आज आपण या लेखामध्ये सावकारी कर्ज कायदा या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजेच हा कायदा काय आहे आणि हा कायदा कशा प्रकारे काम करतो या बद्दल माहिती घेणार आहोत. पूर्वीच्या काळापासून भारतामध्ये सावकारी होत आहे आणि देशातील विविध सावकारी व्यवहारांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सावकारी कर्ज कायदा हा १९४६ मध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू झाला आणि जर एखाद्या व्यक्तीला सावकारी करायची असेल तर त्याला कायद्यानुसार परवाना घ्यावा लागतो.

सावकारी कर्ज कायद्यामध्ये २०१४ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि म्हणून हा कायदा २०१४ कायदा म्हणून ओळखला जावू लागला. वर सांगितल्याप्रमाणे या कायद्यामध्ये सावकारी कर्ज देणाऱ्या व्यक्तीने सावकारी परवाना घेणे गरजेचे आहे आणि जर तो व्यक्ती परवाना न घेता सावकारी कर्ज देत असेल तर ते बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि त्याला शिक्षा आणि दंड देखील होऊ शकतात तसेच या कायद्यानुसार सावकाराला कर्जाच्या मुद्दलीपेक्षा जास्त कर्ज घेता येणार नाही.

जर एखाद्या व्यक्तीने किंवा सावकाराने त्याच्या सावकारी मध्ये कोणताही गुन्हा केला असेल तर त्याच्या प्रथम गुन्ह्यासाठी कलम ४१ नुसार १ वर्षासाठी कैद आणि १५००० हजार रुपये दंड दिला जाऊ शकतो. चला तर आता आपण या कायद्याविषयी आणखीन माहिती खाली जाणून घेवूया.

money lending act in marathi
money lending act in marathi

महाराष्ट्र सावकारी अधिनियम – Money Lending Act in Marathi

कायद्याचे नावसावकारी कर्ज कायदा (money lending act)
केंव्हा लागू केलाहा कायदा १९४६ मध्ये लागू केला
कायद्यातील सुधारणा२०१४ मध्ये
उद्देशसावकारी व्यवहारांच्यावर नियंत्रण ठेवणे.

सावकारी कर्ज म्हणजे काय – money lending act maharashtra in marathi

पूर्वीच्या काळामध्ये सावकारी स्वरूपामध्ये गरीब लोकांना किंवा शेतकरी लोकांना सावकार कर्ज देत होते आणि त्याला सावकारी कर्ज म्हणू ओळखले जाते.

सावकारी कर्ज कायदा म्हणजे काय – maharashtra money lending regulation act 2014 in marathi

पूर्वीच्या काळी आणि सध्या देखील अनेक लोक सावकारी पद्धतीने गावातील लोकांना कर्ज देत होते आणि या सावकारी व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्याला नियमांच्या चौकटी मध्ये ठेवण्यासाठी सरकारने सावकारी कायदा १९४६ मध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला.

सावकाराची भूमिका काय असते

पूर्वीच्या काळापासूनच सावकारी कर्ज हे सावकार देतात आणि त्यांची काही कार्ये असतात ती आपण खाली पाहूया.

  • एक्स्चेंज बिलाद्वारे कर्जाच्या व्यापाराला वित्तपुरवठा करणे.
  • ते शक्यतो स्वताचे खेळते भांडवल वापरतात आणि सामान्यता ठेवी स्वीकारत नाहीत ते फक्त कर्ज देतात.
  • ते लोकांच्या शिफारसीवर कर्ज देतात म्हणजेच त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीची हमी देणे आवश्यक असते.

सावकाराने बेकायदेशीर कारवाई केल्यास काय शिक्षा आहेत ?

सावकारी कर्ज कायदा हा सावकारी व्यवहाराला नियंत्रण घालण्यासाठी किंवा सावकारी व्यवहाराला नियमाच्या चौकटी मध्ये ठेवण्यासाठी लागू केला आहे. जर एकाद्या सावकाराने बेकायदेशीर व्यवहार केले तर त्याला पहिल्यांदा १ वर्ष कैद आणि १५००० रुपये दंड होऊ शकतो आणि काही वेळा दोन्ही शिक्षा देखील होऊ शकतात. तसेच काही वेळा सावकाराला ३ वर्षाचा तुरुंगवास आणि जर त्याने जास्त व्याज आकारल्यामुळे ५००० रुपयांचा दंड आकारला जातो.

सावकाराच्या छळामुळे जर एखाद्या कर्जदाराने आत्महत्या केली तर अशा वेळी त्या सावकराला ५ वर्ष तुरुंगवास भोगावा लागतो तसेच त्या सावकाराला ५०००० हजार रुपये दंड द्यावा लागतो. काही वेळा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते तर काही वेळा दोन्हीही शिक्षा सुनावल्या जातात. तसेच परवान्याशिवाय सावकारी करणे हे देखील बेकायदेशीर आहे आणि अशा प्रकारे सावकारी करणाऱ्या व्यक्तीला देखील शिक्षा होऊ शकते.

सावकारी कर्ज कायद्याविषयी महत्वाची माहिती – important information about money lending act 

आता आपण खाली सावकारी कारज कायदा या विषयी काही महत्वाची माहिती पाहणार आहोत.

  • ग्राहक क्रेडीट परवान्याशिवाय नफ्यासाठी पैसे देणे हा फौजदारी गुन्हा आहे आणि जर अश्या कंपनी किंवा व्यक्तीकडून कर्ज घेणे बेकायदेशीर आहे.
  • जर तुमच्याकडे वैद्य करार असेल तर तुम्ही करारातील मान्य केलेल्या अटींनुसार पैसे द्यावे लागतील. जर तुमच्या नातेवाईकांचे दावे कराराला अतिविसंगत असतील तर तुम्ही दिवाणी दाव्यासाठी जाऊ शकता.
  • जर एकाद्या सावकाराने बेकायदेशीर व्यवहार केले तर त्याला पहिल्यांदा १ वर्ष कैद आणि १५००० रुपये दंड होऊ शकतो आणि काही वेळा दोन्ही शिक्षा देखील होऊ शकतात.
  • सावकाराच्या छळामुळे जर एखाद्या कर्जदाराने आत्महत्या केली तर अश्यावेळी त्या सावकराला ५ वर्ष तुरुंगवास भोगावा लागतो तसेच त्या सावकाराला ५०००० हजार रुपये दंड द्यावा लागतो. काही वेळा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते तर काही वेळा दोन्हीही शिक्षा सुनावल्या जातात.
  • विविध सावकारी व्यवहारांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सावकारी कर्ज कायदा (money lending act) हा १९४६ मध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू झाला
  • सावकारी कर्ज कायद्यामध्ये २०१४ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि म्हणून हा कायदा २०१४ कायदा म्हणून ओळखला जावू लागला.
  • कायदा लागू झाल्यानंतर एकाद्या व्यक्तीला सावकारी कर्ज द्यायचे असेल किंवा सावकारी करायची असेल तर त्याला परवाना मिळवणे खूप गरजेचे आहे आणि जर त्याने परवान्याशिवाय सावकारी कर्ज दिले तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

आम्ही दिलेल्या money lending act in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्र सावकारी अधिनियम माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maharashtra money lending act 2014 pdf in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि maharashtra money lending regulation act 2014 in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!