MPSC Full Form in Marathi – MPSC Meaning in Marathi एम पी एस सी चा फुल फॉर्म आज आपण या लेखामध्ये एमपीएससी MPSC चे पूर्ण स्वरूप पाहणार आहोत तसेच एमपीएससी MPSC म्हणजेच काय, एमपीएससी MPSC हा आयोग कसा काम करतो तसेच एमपीएससी ची प्रक्रिया कशी असते आणि या अंतर्गत कोणकोणत्या परीक्षा घेतल्या जातात या सर्व विषयांच्या बद्दल आपण आता माहित घेवूयात. एमपीएससी MPSC हा एक असा आयोग आहे जो महाराष्ट्र सरकारने सुरु केलेला आयोग आहे आणि या आयोगा मार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड केली जाते किंवा परीक्षा घेवून भरती करून घेतली जाते.
एमपीएससी MPSC हा आयोग भारतीय राज्यघटनेने कलम ३१५ अन्वये चालवला जातो. एमपीएससी MPSC हा एक आयोग आहे ज्याच्या मार्फत महाराष्ट्र मध्ये स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक म्हणजे नागरी सेवा, संघ लोकसेवा आयोग आणि भारताची प्रमुख नियामक संस्था एमपीएससी MPSC द्वारे आयोजित केले जाते. एमपीएससी MPSC या आयोगाला मराठीमध्ये ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ म्हणून ओळखले जाते आणि या आयोगाचे इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप ‘Maharashtra Public Service Commission’ असे आहे.
महाराष्ट्र सरकार दरवर्षी एमपीएससी MPSC मार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षा घेते ज्यामध्ये प्रशासन, वन, पोलीस आणि अभियांत्रिकी या सारख्या सरकारी क्षेत्रामध्ये पात्र अधिकाऱ्यांची निवड केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग [एमपीएससी MPSC] आयोगाची निर्मिती हि १५ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली होती आणि या आयोगाचे मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे.
एम पी एस सी चा फुल फॉर्म – MPSC Full Form in Marathi
आयोगाचे नाव | एमपीएससी MPSC |
एमपीएससी चे पूर्ण स्वरूप | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (maharashtra public service commission) |
उदिष्ट | सरकार दरवर्षी एमपीएससी MPSC मार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षा घेते ज्यामध्ये प्रशासन, वन, पोलीस आणि अभियांत्रिकी या सारख्या सरकारी क्षेत्रामध्ये पात्र अधिकाऱ्यांची निवड केली जाते. |
केंव्हा सुरु झाला | १५ नोव्हेंबर १९५६ |
कोणी सुरु केला | महाराष्ट्र सरकार |
मुख्यालय | मुंबई ( महाराष्ट्र ) |
एमपीएससी काय आहे – mpsc meaning in marathi
एमपीएससी MPSC हा एक आयोग आहे ज्याच्या मार्फत महाराष्ट्र मध्ये स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक म्हणजे नागरी सेवा, संघ लोकसेवा आयोग आणि भारताची प्रमुख नियामक संस्था एमपीएससी MPSC द्वारे आयोजित केले जाते. जसे युपीएससी (UPSC) मार्फत जसे केंद्रीय नागरी सेवा अधिकारी निवडले जातात तसेच एमपीएससी MPSC मार्फत देखील महाराष्ट्र राज्यासाठी बागरी सेवा अधिकारी निवडले जातात. महाराष्ट्र सरकार दरवर्षी एमपीएससी MPSC मार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षा घेते ज्यामध्ये प्रशासन, वन, पोलीस आणि अभियांत्रिकी या सारख्या अधिकाऱ्यांची निवड करते.
एमपीएससी आयोगाची निर्मिती केव्हा व कोणी केली ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची निर्मिती हि १५ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली होती आणि या आयोगाची निर्मिती महाराष्ट्र सरकारने केली. एमपीएससी MPSC हा आयोग भारतीय राज्यघटनेने कलम ३१५ अन्वये चालवला जातो आणि याचे मुख्यालय हे महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये झाली.
एमपीएससी चे मुख्य स्वरूप – mpsc long form in marathi
एमपीएससी MPSC याला मराठीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हटले जाते आणि या आयोगाला इंग्रजी मध्ये maharashtra public service commission MPSC असे म्हटले जाते.
एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा – exams
महाराष्ट्र लोकसेवा आयोग [ एमपीएससी MPSC ] युपीएससी आयोगा सारख्याच दर वर्षी परीक्षा घेते आणि एमपीएससी MPSC कोणकोणत्या आहेत त्या खाली आता आपण पाहूयात.
अ. क्र | परीक्षा |
१. | महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा |
२. | महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा |
३. | महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा |
४. | राज्य कर निरीक्षक परीक्षा |
५. | दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ट न्यायालयीन परीक्षा |
६. | महाराष्ट्र वन सेवा परीक्षा |
७. | महाराष्ट्र अधिनस्थ सेवा परीक्षा |
८. | महाराष्ट्र प्रशासनातील पोलीस कर्मचारी गट अ आणि गट ब परीक्षा |
९. | महारष्ट्र गट क सेवा परीक्षा |
१०. | सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा |
११. | सहाय्यक परीक्षा |
१२. | लिपिक टंकलेखन परीक्षा |
अश्या अनेक वेगवेगळ्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग [ एमपीएससी MPSC ] राज्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली जाते.
एमपीएससी नागरी सेवा परीक्षेचे टप्पे
एमपीएससी MPSC नागरी सेवा परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत ते आपण खाली पाहूयात.
- प्राथमिक परीक्षा ( preliminary ).
- मुख्य परीक्षा ( mains ).
- मुलाखत ( interview ).
सर्व प्रथम इच्छुक व्यक्तीची उदिष्ट चाचणी घेतली जाते ज्याला आपण preliminary म्हणून ओळखतो आणि इच्छुक व्यक्तीला यामध्ये उतीर्ण व्हावे लागते कारण यामध्ये उतीर्ण झाल्या शिवाय तो व्यक्ती मुख्य परीक्षेसाठी पात्र होत नाही.
मग त्यानंतर त्या व्यक्तीची लेखी परीक्षा घेतली जाते मग तो संबधित व्यक्ती त्या परीक्षेमध्ये उतीर्ण झाला कि तो पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतो.
मग मुख्य परीक्षेमध्ये पात्र झालेला व्यक्तीला मुलाखतीसाठी म्हणजेच त्याचा व्यक्तिमत्व चाचणी घेण्यासाठी बोलवले जाते. मुलाखतीचा उद्देश हा सक्षम आणि निपक्षपाती निरीक्षकांच्या मंडळाद्वारे सार्वजनिक सेवेतील करियरसाठी उमेदवाराच्या वैयक्तिक योग्यतेचे मुल्यांकन केले जाते आणि मग त्या संबधित व्यक्तीची त्या जागेसाठी निवड केली जाते.
एमपीएससी देण्यासाठी पात्रता निकष – Eiligibility
एमपीएससी MPSC देण्यासाठी संबधित इच्छुक व्यक्तीला किंवा उमेदवाराला पात्रता निकष खाली दिले आहेत ते आपण आता पाहूयात.
- एमपीएससी MPSC आयोगामार्फत परीक्षा देण्यासाठी त्या संबधित व्यक्ती हा भारताचा नागरिक असला पाहिजे तरच तो परीक्षा देण्यास पात्र ठरू शकतो जर तो भारतीय रहिवासी नसेल तर तो परीक्षेसाठी बसू शकत नाही.
- जे व्यक्ती किंवा उमेदवार परीक्षेसाठी बसणार आहेत अश्यांनी आवश्यक प्रमाणित मूल्यमापन प्रमाणित करणे आवश्यक आहे.
- तसेच एमपीएससी MPSC परीक्षा देण्यासाठी तो व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
- जे उमेदवार एमपीएससी MPSC परीक्षा देणार आहेत त्यांना मराठी भाषा येणे गरजेचे आहे.
एमपीएससी देण्यासाठी वयोमर्यादा
- एमपीएससी MPSC देण्यासाठी एखादा व्यक्ती किंवा उमेदवार किमान १९ वर्षाचा तर असला पाहिजे आणि परीक्षा देण्यासाठीची कमाल वयोमर्यादा हि ३८ वर्ष असावी.
- काही वेळा एमपीएससी MPSC देण्यासाठी कमाल वयोमर्यादा हि ४५ देखील असू शकते.
- मागासवर्गीय लोकांच्यासाठी किमान वयोमर्यादा हि १९ आणि कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष असावी.
- एमपीएससी MPSC देण्यासाठी माजी सैनिकांची किमान वयोमर्यादा हि ४३ इतकी आहे आणि कमाल वयोमर्यादा हि ४८ इतकी आहे.
एमपीएससी साठी शैक्षणिक पात्रता – educational eligibility
एमपीएससी MPSC देण्यासाठी त्या उमेदवाराने शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असली पाहिजे. आता खाली आपण शैक्षणिक पात्रता निकष पाहूया.
- जो व्यक्ती किंवा उमेदवार एमपीएससी MPSC परीक्षा देणार आहे त्या व्यक्तीकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे खूप गरजेचे आहे.
- एमपीएससी MPSC हि परीक्षा महाराष्ट्रातील अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी घेतली जाते आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे त्यामुळे त्या उमेदवाराला मराठी लिहिता आणि बोलता आले पाहिजे.
आम्ही दिलेल्या mpsc full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर एम पी एस सी चा फुल फॉर्म माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mpsc meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mpsc long form in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये full form of mpsc in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट