neet full form in marathi – neet information in marathi एनइइटी चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये एनइइटी (NEET) याचे पूर्ण स्वरूप आणि एनइइटी (NEET) काय आहे आणि एनइइटी (NEET) परीक्षा कश्या घेतल्या जातात आणि त्यासाठी पात्रता निकष काय काय आहेत ह्या संपूर्ण गोष्टींच्या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. एनइइटी (NEET) मराठी मधील पूर्ण स्वरूप किंवा एनइइटी (NEET) ला मराठीमध्ये राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा असे म्हणतात आणि याचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप हे national eiligibility entrance test (नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट) (NEET) असे म्हणतात.
एनइइटी (NEET) म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट ही एक अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे आणि नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे भारतातील सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रम शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. एनइइटी (NEET) परीक्षा ही सामाईक प्रवेश परीक्षा (CET) म्हणूनही ओळखली जाते आणि ती भारतातील विविध वैद्यकीय संस्था किंवा महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आहे.
दरवर्षी एनइइटी (NEET) परीक्षा एनटीए (NTA) द्वारे आयोजित केली जाते. आपल्या भारत देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा ह्या वेगवेगळ्या पदव्या घेण्यासाठी आयोजित केल्या जातात आणि तसेच वैद्यकीय क्षेत्रासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच (NEET) ही परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आणि एनइइटी (NEET) हि परीक्षा सर्वाप्रथम २०१३ मध्ये घेण्यात आली होती. २०१३ मध्ये या परीक्षेला एकूण १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते परंतु त्यामधील केवळ ६ टक्के उमेदवार पात्र ठरले.
नीट म्हणजे काय – NEET Full Form in Marathi
प्रकार | परीक्षा |
एनइइटी (NEET) चे इंग्रजी पूर्ण स्वरूप | national eiligibility entrance test (नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट) |
एनइइटी (NEET) चे मराठी नाव | राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा |
परीक्षेची सुरुवात | २०१३ |
उद्देश | एनइइटी ( NEET ) हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA ) द्वारे भारतातील सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रम शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. |
एनइइटी परीक्षा म्हणजे काय – neet meaning in marathi
- एनइइटी ( NEET ) म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट ही एक अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे आणि नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट ( NEET ) ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA ) द्वारे भारतातील सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रम शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते.
- ही सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बीडीएस, एमबीबीएस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन यासारख्या अनेक वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आहे. NTA ( नॅशनल टेस्टिंग एजन्सी ) ही NEET परीक्षेची प्रशासकीय संस्था दरवर्षी भारताच्या वेगवेगळ्या भागात ती आयोजित करते. हि परीक्षा दरवर्षी घेतली जाते आणि दरवर्षी या परीक्षेला ११ ते १५ लाख विद्यार्थी बसतात.
एनइइटी चे पूर्ण स्वरूप – neet long form in marathi
एनइइटी ( NEET ) मराठी मधील पूर्ण स्वरूप किंवा एनइइटी ( NEET ) ला मराठीमध्ये राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा असे म्हणतात आणि याचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप हे national eiligibility entrance test ( नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट ) ( NEET ) असे म्हणतात.
एनइइटी इतिहास – neet information in marathi
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच ( NEET ) ही भारताची राष्ट्रीय-स्तरीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. भारतातील सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( CBSE ) द्वारे दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते जेणे करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी मिळवू इच्छीनाऱ्या विद्यार्थ्यांना हि परीक्षा देऊन वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवता येईल. आपल्या भारत देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा ह्या वेगवेगळ्या पदव्या घेण्यासाठी आयोजित केल्या जातात आणि तसेच वैद्यकीय क्षेत्रासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच ( NEET ) ही परीक्षा घेण्यास सुरुवात झाली.
एनइइटी ( NEET ) हि परीक्षा सर्वाप्रथम २०१३ मध्ये घेण्यात आली होती. २०१३ मध्ये या परीक्षेला एकूण १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते परंतु त्यामधील केवळ ६ टक्के उमेदवार पात्र ठरले. २०१६ मध्ये NEET परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली होती आणि ११ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते परंतु त्यामधील केवळ ६.३ टक्के विद्यार्थी हे वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी पात्र ठरले होते.
२०१७ मध्ये NEET परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात आली होती आणि १४ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि केवळ ६.५ टक्के उमेदवार पात्र ठरले आणि त्यावेळी सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी पात्रता टक्केवारी ५० टक्के होती. २०१८ मध्ये NEET परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली आणि एकूण १३ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि केवळ ६.३ टक्के उमेदवार पात्र ठरले आणि त्यावेळी देखील सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी पात्रता टक्केवारी ५० टक्के इतकीच होती.
एनइइटी पात्रता निकष – eiligibility
एनइइटी ( NEET ) हि एक वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश परीक्षा आहे आणि या परीक्षेला खूप महत्व आहे. या परीक्षेचे पात्रता निकष काय काय आहेत ते आता आपण पाहूयात.
- पात्रता परीक्षांमध्ये उमेदवारांनी ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आणि श्रेणीतील उमेद्वारांच्यासाठी हे बदलते जसे कि SC किंवा ST किंवा OBC प्रवर्गातील आणि शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांना ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी यासारख्या किमान पाच अनिवार्य विषयांसह मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२वी बोर्ड परीक्षा उतीर्ण झाली असावी.
- उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे.
- सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १७ वर्षे आहे.
- उमेदवार भारताचा रहिवासी नसेल तर तो किंवा ती भारताचा परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय, भारतीय वंशाच्या व्यक्ती असावा.
- सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांसाठी, एकूण वयोमर्यादा २५ वर्षे आहे आणि राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी, एकूण वयोमर्यादा ३० वर्षे आहे.
एनइइटी प्रश्नपत्रिका
नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA ) हि संस्था ऑफलाइन प्रवेश परीक्षेदरम्यान कोड-निहाय प्रश्नपत्रिका प्रदान करेल. एनइइटी ( NEET ) परीक्षेची प्रश्न परीक्षा हि राष्ट्रीय भाषा आणि नऊ प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्नपत्रिका प्रकाशित केली जाते. अर्ज भरताना अर्जदारांना प्रश्नपत्रिकेसाठी त्यांच्या पसंतीची भाषा निवडण्यास सांगितले जाईल. एनइइटी ( NEET ) च्या प्रश्नपत्रिका ज्या भाषेत उपलब्ध आहेत त्यांची यादी खाली दिलेली आहे.
- हिंदी
- मराठी
- इंग्रजी
- कन्नड
- तमिळ
- तेलुगु
- बंगाली
- गुजराती
- ओरिया
- उर्दू
- आसामी
आम्ही दिलेल्या neet full form in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नीट म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या neet meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि neet information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट