नॉर्मल डिलिव्हरी कशी होते Normal Delivery Tips in Marathi

normal delivery tips in marathi नॉर्मल डिलिव्हरी कशी होते आज आपण या लेखामध्ये नॉर्मल डिलिवरी होण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी कोणकोणत्या टिप्स फॉलो करायच्या ते आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. सध्या तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर त्या स्त्रीला किंवा त्यांच्या घरातील लोकांना बाळाचा जन्म कसा झाला असे विचारले तर ते सांगतात कि सिजेरीयन झाले कारण सध्या महिलांच्यामध्ये खूप कमजोर पणा असतो तसेच त्या अशक्त असतात किंवा मग सतत आजारी पडणाऱ्या असतात त्यामुळे त्यांच्या मध्ये शक्ती नसल्यामुळे त्यांची नॉर्मल डिलिवरी (normal delivery) होण खूप गुंतागुंतीच असत म्हणून त्यांचे सिजेरीयन करून बाळाला जन्म दिला जातो परंतु सिजेरीयन केल्यामुळे अनेक तोटे देखील आहेत.

जर गरोदर स्त्रियांना आपली डिलिवरी नॉर्मल व्हावी असे वाटत असेल तर त्यांनी त्यांना आपण गरोदर आहे हे समजल्यानंतर लगेच आपल्या अनेक सवयींच्यामध्ये बदल केले पाहिजेत तसेच आपल्या आहारामध्ये देखील अनेक बदल केले पाहिजेत. तसेच तुमची हालचाल देखील पाहिज आणि अश्या प्रकारे हे बदल तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन करू शकता.

ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्या आपली डिलिवरी नॉर्मल होण्यासाठी अनेक उपाय किंवा टिप्स फॉलो करून डिलिवरीच्या काळातील धोका हा कमी होऊ शकतो म्हणूनच आता आपण खाली गर्भवती स्त्रियांची नॉर्मल डिलिवरी होण्यासाठी कोणकोणत्या टिप्स फॉलो करू शकतो ते पाहणार आहोत.

normal delivery tips in marathi
normal delivery tips in marathi

नॉर्मल डिलिव्हरी कशी होते – Normal Delivery Tips in Marathi

नॉर्मल डिलिवरी म्हणजे काय ?

सध्या तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर त्या स्त्रीला किंवा त्यांच्या घरातील लोकांना बाळाचा जन्म कसा झाला असे विचारले तर ते सांगतात कि सिजेरीयन झाले कारण सध्या महिलांच्यामध्ये खूप कमजोर पणा असतो तसेच त्या अशक्त असतात किंवा मग सतत आजारी पडणाऱ्या असतात त्यामुळे त्यांच्या मध्ये शक्ती नसल्यामुळे त्यांची नॉर्मल डिलिवरी ( normal delivery ) होण खूप गुंतागुंतीच असत.

नॉर्मल डिलिवरी आणि सिजेरीयन डिलिवरी या मधील फरक

नॉर्मल डिलिवरी (normal delivery)

 

सिजेरीयन डिलिवरी

 

नॉर्मल डिलिवरी (normal delivery) मध्ये बाळाचा जन्म हा नैसर्गिक पध्दतीने होतो पण त्या बाळाच्या आईला मात्र बाळाला जन्म देताना खूप वेदना सहन ( लेबर पेन ) कराव्या लागतात. परंतु डिलिवरी नंतर त्या आईला कोणताही त्रास होत नाही.

 

यामध्ये बाळाला जन्म हा एका प्रक्रीये द्वारे दिला जातो आणि यामध्ये आईला लेबर पेन ह्या सहन कराव्या लागत नाहीत परंतु यामध्ये आईच्या पोटाच्या खालच्या बाजूला कट करून मग ऑप रेशन करून बाळाला बाहेर काढले जाते आणि यामध्ये लेबर पेन जरी होत नसल्या तरी आईला डिलिवरी नंतर त्रास होतो आणि काळजी देखील घ्यावी लागते.

 

नॉर्मल डिलिवरी होण्यासाठी टिप्स – tips for normal delivery in marathi language

सध्या तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर त्या स्त्रीला किंवा त्यांच्या घरातील लोकांना बाळाचा जन्म कसा झाला असे विचारले तर ते सांगतात कि सिजेरीयन झाले कारण सध्या महिलांच्यामध्ये खूप कमजोर पणा असतो तसेच त्या अशक्त असतात किंवा मग सतत आजारी पडणाऱ्या असतात त्यामुळे त्यांच्या मध्ये शक्ती नसल्यामुळे त्यांची नॉर्मल डिलिवरी होण खूप गुंतागुंतीच असत.

ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्या आपली डिलिवरी नॉर्मल होण्यासाठी अनेक उपाय किंवा टिप्स फॉलो करून डिलिवरीच्या काळातील धोका हा कमी होऊ शकतो. चला तर आता आपण नॉर्मल डिलिवरी होण्यासाठी आपण कोणकोणत्या टिप्स फॉलो करी शकतो ते पाहूया.

 • अनेक स्त्रियांना असे वाटते कि गरोदर पणा मध्ये कोणतीही हालचाल करायची नसते तर आपण झोपून राहायचे असते किंवा विश्रांती घ्यायची असते आणि आपली आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायची असते पण असे नाही तर गरोदर असणाऱ्या स्त्रियांना हालचालीची आणि व्यायामाची गरज असते. म्हणजेच त्यांनी नियमित पाने चालले पाहिजे पण त्यांचा चालण्याचा वेग हा खूप सावकाश असला पाहिजे आणि त्या स्त्रियांनी कमी कमी अर्धा तास तरी चालले पाहिजे.
 • गर्भवती असणाऱ्या स्त्रियांना नियमित आणि चांगली झोप मिळणे खूप गरजेचे असते म्हणून गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी रोजच्या रोज झोप घेतली पाहिजे आणि त्यांनी आठ ते नऊ तास तरी झोप घेतली पाहिजे त्यामुळे त्यांना खूप प्रसन्न वाटेल.
 • काही स्त्रिया अश्या असतात कि आपण गरोदर आहे हे समजल्यानंतर आपली पूर्णपणे हालचाल बंद करतात परंतु तुमची हालचाल हि बंद करू नका तर तुम्ही स्वयंपाक घरातील नियमित असणारी कामे करा त्यामुळे तुमची हालचाल होईल.
 • तुम्ही तुमच्या गर्भधारणेच्या काळामध्ये तुमचे मन प्रसन्न आणि शांत ठेवण्यासाठी तुम्ही रोजच्या रोज नियमितपणे ध्यान करा त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
 • नॉर्मल डिलिवरी (normal delivery) होण्यासाठी अनेक स्त्रिया ह्या योगासने करतात आणि हि योगासने त्या तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेवून करतात.
 • गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी सतत डॉक्टरांच्या कडे गेले पाहिजे तसेच त्यांचा सल्ला घेतला पाहिजे तसेच जर आपल्या मनामध्ये कोणत्याही शंका असल्यास डॉक्टरांना सांगून त्या दूर केल्या पाहिजेत.
 • गर्भवती स्त्रियांनी त्यांच्या आहारामध्ये बदल घडवला पाहिजे आणि त्यांनी आपल्या आहारामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश केला पाहिजे जेणे करून त्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल.
 • गरोदर काळामध्ये तुम्ही जंक फूड किंवा फास्ट फूड खाऊ नका तसेच चॉकलेट, गोड पदार्थ, मिठाई, बेकरीचे पदार्थ या सारखे पदार्थ सतत खाणे टाळावेत.
 • तुम्हाला जर तुमची डिलिवरी चांगली व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गर्भधारणेच्या काळामध्ये भरपूर पाणी प्या यामुळे तुमच्या शरीराच्या अवयवाला चांगले ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल
 • गर्भधारनेच्या काळामध्ये कोणत्याही स्त्रीने कोणत्याही प्रकारचा ताणताणाव घेवू नये किंवा कोणत्याही प्रकारची काळजी घेवू नये कारण याचा परिणाम त्यांच्या डिलिवरी वर देखील होऊ शकतो म्हणून अश्या स्त्रियांनी तणाव मुक्त राहणे खूप गरजेचे असते.
 • तसेच तुम्ही गरोदर पणा विषयी योग्य ती माहिती घेवून तुम्ही तुमचे रोजचे उपक्रम करा.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या normal delivery tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नॉर्मल डिलिव्हरी कशी होते माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tips for normal delivery in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि delivery kashi hote माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pregnancy normal delivery tips in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!