पळसाच्या झाडाची माहिती Palash Tree Information in Marathi

Palash Tree Information in Marathi पळसाच्या झाडाची माहिती पळस झाड हे एक मध्यम आकाराचे हिरव्या रंगाचे झाड आहे ज्याला लाल, किंवा पिवळ्या रंगाची फुले लागतात आणि या प्रकारची झाडे बहुतेक भारत, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, इंडोनेशिया, म्यानमार, व्हिएतनाम आणि मलेशिया सारख्या भारतीय उपखंडातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात आढळते. या झाडाला पलस, बास्टर्ड टीक, ढाक आणि फ्लेम ऑफ द फॉरेस्ट या नावांनी देखील ओळखले जाते. झाडाचा फुलण्याचा हंगाम एप्रिल पासून सुरु होतो आणि या झाडाच्या फुलाचा रंग हा नारंगी किंवा लाल असतो.

पळस या झाडामध्ये अनेक औषधी गुण असल्यामुळे या झाडाचे पाण, फुल आणि मूळ हे वेगेवगळ्या उपचारांच्यासाठी देखील वापरले जाते. दक्षिण भारतामध्ये पलाश वृक्षाचा उपयोग केवळ औषधी आणि पवित्र हेतूंसाठीच नाही तर त्या झाडाच्या पानांचा उपयोग अन्नामध्ये देखील केला जातो.

प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पलाशचा उल्लेख विविध संस्कृत नावे वक्रपुष्प, ब्रह्मवृक्ष, याज्ञिका, रक्तपुष्प आणि  समिधा या नावांनी ओळखले जातात.

palash tree information in marathi
palash tree information in marathi

पळसाच्या झाडाची माहिती – Palash Tree Information in Marathi

नावपळस
झाडाचा आकारमध्यम
झाडाची उंचीहे झाड १० ते १५ मीटर उंच वाढते
फुलांचा रंगलाल, नारंगी आणि पिवळा
फुलाची लांबीते १० ते १५ सेंटी मीटर
उपयोगवनस्पतींचे विविध भाग जसे की फुले,  झाडाची पाने, बियाणे डिंक औषधी हेतूंसाठी वापरले जातात.

पळसाचे झाड कसे असते ?

हे एक मध्यम आकाराचे पर्णपाती झाड आहे जे १० ते १५ मीटर उंच वाढते. या झाडाची वाढ हि हळूहळू होत असल्यामुळे या झाडाच्या वाढीचा दर हा दर वर्षी काही फुट असतो. फुले लाल, पिवळ्या किंवा नारंगी रंगाची असतात आणि ते १० ते १५ सेंटी मीटर लांब वाढतात. पळस झाड हे एक मध्यम आकाराचे हिरव्या रंगाचे झाल आहे.

ज्याला लाल, किंवा पिवळ्या रंगाची फुले लागतात आणि हि झाडे बहुतेक उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या झाडाची फुले किंवा या झाडाला बहार उन्हाळ्याच्या सुरुवातीस म्हणजेच फुलण्याचा हंगाम एप्रिल पासून सुरु होतो. या वनस्पतींचे विविध भाग जसे की फुले, झाडाची पाने, बियाणे डिंक औषधी हेतूंसाठी वापरले जातात.

पळशची झाडे कोठे आढळतात

या प्रकारची झाडे बहुतेक भारत, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, इंडोनेशिया, म्यानमार, व्हिएतनाम आणि मलेशिया सारख्या भारतीय उपखंडातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात आढळतात.

पळश या झाडाचे फायदे – benefits of palash tree in marathi

 • पलशामध्ये फायबर आणि कार्मिनेटीव्ह चे चांगले स्त्रोत आहे त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटातील क्रॅम्पिंगचं समस्या दूर होण्यास मदत होते.
 • पलाशचा अर्क हा हृदयाच्या आजारांसाठी एक उत्तम उपाय मानला जातो जसे कि धडधडणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, छातीत दुखणे, उच्च रक्तदाब आणि कोरोनरी हृदयरोग म्हणून पूर्वीच्या काळी वैद्यकीय क्षेत्रामध्ये पलशाच्या अर्काचा उपयोग ह्रदयाच्या विकारांच्यावर केला जात होता.
 • पलाशच्या पानांची पेस्ट त्वचेवर लावल्याने त्वचेचे संक्रमण हाताळण्यास मदत होते आणि जखमा बरे होण्यास देखील मदत होते.
 • पलाशामध्ये व्हिटॅमिन ई हा गुंधाराम आहे, जो आपली त्वचा कोमल, मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी मदत करतो.
 • पळश हे झाडाच्या पानांमध्ये, फुलामध्ये आणि मुळामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात ज्याचा उपयोग आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो.
 • पलाशच्या पानांपासून मिळालेल्या अवशेषांमध्ये तुरट गुणधर्म असतात आणि हे त्वचेवरील डाग, त्वचेची जळजळ, बुरशीजन्य संसर्ग आणि सूर्य किरणांमुळे होणारे त्वचेचे नुकसान या सर्व गोष्टींच्यावर उपाय म्हणून काम करतात.
 • यामध्ये जंतूतनाशक आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात.
 • यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉईड्स आणि कॅरोटीन्सचे असल्यामुळे आजारपणाच्या परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य वाढवण्यासाठी पलाश एक शक्तिशाली वनस्पती म्हणून काम करते.
 • पलाशचा उपयोग प्रामुख्याने त्याच्या कृमिनाशक क्रियाकलापांमुळे पोटातून जंत बाहेर काढण्यासाठी केला जातो.
 • पलाशमध्ये भरपूर फायटोन्युट्रिएंट्स असतात जे केसांच्या केसांना पोषण आणि वाढीस मदत करतात.

पळस या झाडाची वेगवेगळ्या भाषेमध्ये दिलेली नावे 

भाषानाव
मराठीपळस, काकराचा
हिंदीढाक, पलास आणि पलाश
इंग्रजीफ्लेम ऑफ द फॉरेस्ट आणि बास्टर्ड टीक
पंजाबीढाक
गुजरातीखाखारो
बंगालीपाल
तेलगुमूदुगा, पलासामु
मल्याळमब्रह्मब्रिक्षम आणि किमशुकम
तमिळपारसा
कन्नडमुत्तुगा

पलशाचे उपयोग 

 • जर आपण पलशाची फुले जर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवून ते पाणी जर आपण सकाळी पिले तर ते खूप फायद्याचे ठरते.
 • पलाशच्या बिया जर आपण मोहरीच्या तेलामध्ये घालून ते उकळून घेवून ते तेल गार झाल्यानंतर आपण त्या तेलाचा उपयोग मालिश करण्यासाठी करू शकतो.
 • पलाश मध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे पलाश हे औषधी म्हणून देखील वापरले जाते.
 • पलाशची फुले सुकल्यानंतर त्याची पावडर बनवता येते.
 • पलाशच्या झाडाच्या फुलापासून, पानापासून आणि मुळापासून बनवलेले अनेक प्रोडक्ट्स बाजारामध्ये उपलब्द असतात.

पळस या झाडाविषयी काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – facts 

 • पळश हे झाड सूर्यप्रकाशामध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकते आणि सुमारे ६ ते ७ तास तेजस्वी सूर्यप्रकाश त्याच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.
 • या झाडाच्या फुलांचा हंगाम किंवा बहरण्याचा हंगाम एप्रिल पासून सुरु होतो.
 • पलाश हे झाड पर्णपाती आहे आणि १५ मीटर ते २० मीटर उंचीपर्यंत हळूहळू वाढते आणि या झाडाची पाने कातडी सारखी असतात आणि मोठी असतात म्हणजेच १६ सेंटी मीटर रुंदी पर्यंत वाढू शकतात.
 • या प्रकारची झाडे बहुतेक भारत, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, इंडोनेशिया, म्यानमार, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशांमध्ये आढळतात.
 • या झाडाला पलस, बास्टर्ड टीक, ढाक आणि फ्लेम ऑफ द फॉरेस्ट या नावांनी देखील ओळखले जाते.
 • पळस या झाडाचे शास्त्रीय नाव हे बुटिया मोनोस्पर्मा असे आहे.
 • पलाशची विविध संस्कृत नावे वक्रपुष्प, ब्रह्मवृक्ष, याज्ञिका, रक्तपुष्प आणि समिधा अशी आहेत.

आम्ही दिलेल्या palash tree information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पळसाच्या झाडाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about palash Tree  in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of palash Tree in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये benefits of palash tree in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!