पानिपत युद्ध मराठी माहिती Panipat War in Marathi

Panipat War in Marathi – Panipat History in Marathi पानिपत युद्ध मराठी माहिती, आपल्या सर्वांना काही न काही पानिपतच्या लढाई विषयी माहीतच आहे परंतु आज आपण या लेखामध्ये पानिपतच्या इतिहासाविषयी माहिती पाहणार आहोत. पानिपत हे एक शहर आहे आणि हे शहर इतिहासामध्ये या ठिकाणी झालेल्या लढाईमुळे खूप ओळखले जाते. हरियाणा या राज्यामध्ये पानिपत हे शहर आहे आणि हे शहर दिल्ली पासून ९० किमी अंतरावर आहे. इतिहासामध्ये पानिपत या शहराला युध्द भूमी किंवा रणभूमी म्हणून ओळखले जाते कारण या शहरामध्ये ३ युध्द झाली होती आणि या युध्दांना पानिपतचे युध्द म्हणून ओळखले जाते.

पानिपतचे पहिले युध्द हे १५२६ मध्ये झाले होते तसेच पानिपतचे दुसरे युध्द १५५६ मध्ये झाले होते आणि पानिपतचे शेवटचे आणि तिसरे युध्द हे १९६१ मध्ये झाले होते अश्या प्रकारे पानिपत मध्ये तीन युध्ये झाली होती आणि म्हणूनच पानिपतला इतिहासामध्ये खूप महत्व आहे.

पानिपतच्या तिसऱ्या लढाई मध्ये खूप मोठी हानी झाली होती आणि हे युध्द सदशिव पेशवे ( मराठा ) आणि अहमद शहा अब्दाली ( अफगाण घुसखोर ) यांच्यामध्ये झाली होती आणि यामध्ये मराठे खूप नेटाने लढले परंतु यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यामुळे हि इतिहासातील एक शोकांतिका मानली जाते. पानिपतची लढाई हि मराठ्यांच्यासाठी खूप मोठी लढाई होती कारण जर या लढाई मध्ये मराठे जिंकले असते तर मराठा साम्राज्य हे भारतातील एक महासत्ता म्हणून उदयास आले असते. चला तर आता आपण पानिपतच्या लढाईचा इतिहास खाली सविस्तरपणे जाणून घेवूया.

panipat war in marathi
panipat war in marathi

पानिपत युद्ध मराठी माहिती – Panipat War in Marathi

पानिपतच्या लढाया – panipat war 1 2 3 in marathi

इतिहासामध्ये पानिपतच्या एकूण तीन लढाया झाल्या होत्या त्यामध्ये पानिपतची पहिली लढाई, पानिपतची दुसरी लढाई आणि पानिपतची तिसरी लढाई.

  • पानिपतची पहिली लढाई मराठी माहिती – panipat war 1 in marathi

पानिपतची पहिली लढाई हि दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोधी आणि बाबर या दोघांच्यामध्ये १५२६ मध्ये झाली होती. बाबर याने कमी सैनिकांच्या बळावर इब्राहीमच्या प्रचंड मोठ्या फौजेचा पराभव केला आणि मुघल साम्राज्याचा पाया भारतामध्ये घातला.

  • पानिपतचे दुसरे युध्द – panipat war 2 in marathi

पानिपतचे दुसरे युध्द हे मुघल आणि हेमू यांच्यामध्ये झाले परंतु या युध्दामध्ये देखील मुघलांचा विजय झाला होता. दुसरे पानिपतचे युध्द हे १५५३ मध्ये झाले होते आणि यामध्ये हेमूचा पराभव झाला आणि या लढाई मध्ये देखील मुघल साम्राज्याचा विजय झाला.

  • पानिपतचे तिसरे युध्द – panipat war 3 in marathi

इतिहासाच्या दृष्टीने पानिपतचे तिसरे युध्द हे खूप महत्वाचे आहे. पानिपतचे तिसरे युध्द हे १७६१ मध्ये सदशिव पेशवे ( मराठा ) आणि अहमद शहा अब्दाली ( अफगाण घुसखोर ) यांच्या मध्ये झाले होते आणि या लढाई मध्ये दोन्ही सैनिकांचे भरपूर नुकसान झाले होते आणि यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता आणि या लढाई मध्ये सदाशिव पेशवे ( सदाशिव भाऊ ) यांचे लढाई लढताना निधन झाले होते.

पानिपतची तिसरी लढाई हि मराठ्यांच्यासाठी खूप मोठी लढाई होती कारण जर या लढाई मध्ये मराठे लीन्कले असते तर मराठा साम्राज्य हे भारतातील एक महासत्ता म्हणून उदयास आले असते.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास – panipat war 3 in marathi 

इतिहासाच्या दृष्टीने पानिपतचे तिसरे युध्द हे खूप महत्वाचे आहे. पानिपतचे तिसरे युध्द हे १७६१ मध्ये सदशिव पेशवे ( मराठा ) आणि अहमद शहा अब्दाली ( अफगाण घुसखोर ) यांच्या मध्ये झाले होते आणि या लढाई मध्ये दोन्ही सैनिकांचे भरपूर नुकसान झाले होते आणि यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता. १८ व्या शतकामध्ये मराठ्यांची सत्ता हि उत्तरेकडील सिंधू नदीपासून उपखंडाच्या दक्षिणेपर्यंत पसरली होती.

आणि अनेक प्रदेश हे त्यांच्या ताब्यात होती म्हणजेच मराठा साम्राज्याची सत्ता हि वाढत होती आणि मुघल सम्राट नाममात्र शासक असल्याने दिल्ली देखील त्यांच्या ताब्यात होती. अहमद शहा अब्दाली ज्याला अहमद शहा दुराणी या नावाने देखील ओळखले जाते याने १७४७ मध्ये अफगाणीस्थान मध्ये अब्दाली किंवा दुराणी साम्राज्याची स्थापना केली होती तसेच त्याने लाहोर, सिंधी आणि पंजाब हे प्रदेश देखील आपल्या ताब्यात घेतले होते.

पानिपत या ठिकाणी जे हरियाणा राज्यामध्ये आहे ते दिल्ली या प्रशासकीय शहरापासून ९० किमी अंतरावर आहे. त्या ठिकाणी आकारमान झाले आणि मराठा सैन्य आणि अफगाणी सैन्य यांच्यामध्ये लढाई आफ्गानांचे नेतृत्व हे राजा अहमद शह अब्दाली याने केले ज्याला नवाब शुजा उद दौला याची मदत मिळाली परंतु मराठ्यांना शीख तसेच राजपुतांचा पाठींबा मिळवण्यास अपयशी ठरले. जरी मराठ्यांचे सैनिक हे जास्त असले तरी अब्दालीच्या सैनिकांनी त्यांचा पराभव केला.

या लढाईमध्ये मराठा छावणीचे सरसेनापती सदाशिवराव पेशवे हे मुख्य होते तसेच मराठा सैन्यातील इतर महत्वाचे सेनापती म्हणजे विश्वासराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर हे होते. या लढाई मध्ये मराठ्यांचा पराभव तर झालाच परंतु यामध्ये सदाशिवराव पेशवे आणि विश्वासराव हे हजारो सैनिकांच्यासह मारले गेले आणि या लढाई मध्ये मराठ्यांचा पराभव झाला.

पराभूत पक्ष्यातील अनेक मुले आणि महिलांना गुलाम म्हणून नेण्यात आले. या धक्यामुळे पेशवे ( मराठा ) साम्राज्याचा ) खूप खचले. अहमद शाह अब्दाली हा भारतामध्ये राहिला नाही तर तो आपल्या राजधानीत परतला. मराठ्यांनी १० वर्षानंतर दिल्ली परत आपल्या ताब्यात घेतली.

पानिपतच्या लढाई विषयी प्रश्न – questions 

  • पानिपतच्या किती लढाया झाल्या आहेत ?

पानिपतच्या एकूण ३ लढाया झाल्या आहेत त्या म्हणजे पानिपतची पहिली लढाई ( १५२६ ), पानिपतची दुसरी लढाई ( १५५३ ) आणि पानिपतची तिसरी लढाई ( १७६१ ) मध्ये झाली होती.

  • पानिपतची लढाई तिसरी लढाई कोणाकोनामध्ये झाली ?

पानिपतची तिसरी लढाई हि मराठे म्हणजेच पेशवे ( सदाशिवराव पेशवे ) आणि अहमद शहा अब्दाली यांच्यामध्ये झाले होते आणि या लढाई मध्ये मराठ्यांचा शस्त्रांच्या अभावामुळे पराभव झाला आणि यामध्ये सदाशिवराव पेशवे आणि विश्वासराव पेशवे हे अनेक सैनिकांच्यासह मरण पावले होते.

  • पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली ?

पानिपतची पहिली लढाई हि दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोधी आणि बाबर या दोघांच्यामध्ये झाली.

आम्ही दिलेल्या panipat war in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पानिपत युद्ध माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या
panipat war 1 2 3 in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि history of panipat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!