पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक PDCC Bank Information In Marathi

pdcc bank information in Marathi पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे (Pune District Central Cooperative Bank) स्वातंत्र्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने ग्रामीण भागात अर्थ वितरणासाठी स्वतंत्र अशी यंत्रणा उभारण्याची तीव्र गरज जाणवत होती, म्हणूनच त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचा उदय झाला. त्याच उदयाच्या झोतात कै. श्री एन. सी. केळकर यांच्या अथक प्रयत्नातून 4 सप्टेंबर 1917 रोजी पीडीसीसी बँकेची स्थापना झाली.  

pdcc-bank-information-in-marathi
PDCC BANK INFORMATION

PDCC Bank full Form (pdcc bank information in Marathi)

PDCC चा संक्षिप्त रूप म्हणजेच फुल फॉर्म Pune District Central Cooperative Bank असा आहे याला मराठी मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे म्हणतात.

याचबरोबर आपण हे देखील वाचू शकता State Bank Of India Information In Marathi

पीडीसीसी बँकेची धोरणे (Objectives of  PDCC Bank)

  • जिल्ह्यातील प्राथमिक संस्थांना कमतरता असल्यास त्यांना निधी उपलब्ध करून देणे तसेच अतिरिक्त पैशांच्या निधीसाठी क्लिअरिंग हाऊस म्हणून सेवा देण्याचे संतुलन केंद्र म्हणून काम करणे.
  • संलग्न संस्थांना भांडवल पुरवणे, बँकिंग व्यवसाय करण्यासाठी.
  • प्राथमिक संस्थांच्या साठ्यांच्या गुंतवणूकीसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करुन देणे.
  • सदस्यांना नवीन बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देणे.
  • ग्रामीण आणि शहरी भागात बँकिंग सुविधांचा विकास आणि विस्तार करणे.
  • सभासदांच्या कामकाजाचे पर्यवेक्षण, मार्गदर्शन व नियंत्रण करणे.

पीडीसीसी बँकेच्या एकूण शाखा (PDCC Bank total branches)

ग्राहकांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे यांच्या तब्बल 280 पेक्षा जास्त शाखा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ग्राहकांना बँकिंग सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो.

पीडीसीसी बँकेचा ग्राहक क्रमांक नंबर (PDCC Bank Helpline Number)

पीडीसीसी बँकेने त्यांच्या ग्राहकांच्या सोयीसाठी म्हणजेच कोणतीही बँकिंग विषयी अडचणी दूर करण्यासाठी काही दूरध्वनी नंबर जाहीर केले आहेत त्यांचा वापर करून आपण आपल्या बँकिंग विषयीच्या अडचणी दूर करून घेऊ शकता. ते नंबर पुढील प्रमाणे आहेत.

+(91)-20-26304100, 26133833, 26139300

पीडीसीसी बँकेचा ब्यालेन्स चौकशी क्रमांक (PDCC Bank balance enquiry number)

पीडीसीसी बँकेच्या खातेधारकाला जर त्याच्या खात्यात किती शिल्लक राशी आहे हे जाणून घ्यायचे असले तर त्यांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकावर फोन करून त्या क्रमांकाची माहिती घ्यावी.

+(91)-20-26304100, 26133833, 26139300

PDCC Bank balance check Missed call (pdcc bank contact number)

या क्रमाकाची चौकशी देखील आपण त्यांच्या ग्राहक क्रमांकावर फोन करून घ्यावी.

+(91)-20-26304100, 26133833, 26139300

वरील सर्व मजकूर पाहून आपणास थोडक्यात PDCC बँकेबद्दल उपयुक्त अशी सर्व माहिती मिळाली असेलच. PDCC bank information in Marathi pdf  हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही पीडीसीसी बँकेबद्दल राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!