मासिक पाळी त्रास उपाय Period Information in Marathi

period information in marathi – masik pali upay in marathi मासिक पाळी उपाय, आज आपण या लेखामध्ये मासिक पाळी या बद्दल चर्चा करणार आहोत तसेच मासिक पाळी नियमित होण्यावर वर काही घरगुती उपाय देखील पाहणार आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आज देखील स्त्री आणि मासिक पाळी या विषयी अनेक गैरसमज आहेत. आपण आज २१ व्या शतकामध्ये वावरत असलो तरी देखील आजच्या या मॉडर्ण जगामध्ये देखील स्त्रियांना मासिक पाळी झाल्यानंतर ५ दिवसाचे विटाळ पाळावे लागते. मासिक पाळी झाल्यानंतर एखाद्या स्त्रीला देवाची पूजा करता येत नाही किंवा तिला कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये जाता येत नाही म्हणजेच त्या स्त्रीने असे करणे म्हणजे अशुभ मानले जाते.

परंतु आपण सध्या ज्या मॉडर्ण जगामध्ये जगात आहोत त्यानुसार मासिक पाळी हि एक वैज्ञानिक क्रिया आहे आणि हे स्वाभाविक आहे कि मासिक पाळी हि एक वैज्ञानिक क्रिया नसती तर आपण या जगा मध्ये नसतो. मासिक पाळी हि प्रत्येक महिन्याला येते आणि मासिक पाळी झाल्यामुळे स्त्रियांना खूप त्रास सहन करावा लागतो.

मासिक पाळी झालेल्या दरम्यान स्त्रिया ह्या कोणत्याही शुभ कार्यामध्ये भाग घेऊ शकत नाहीत. जरी मासीक पाळी हि महिन्याला होणारी वैज्ञानिक क्रिया आहे म्हटले तरी काही स्त्रियांमध्ये हि मासिक पाळी महिन्याला होत नाही तर ती अनियमित होते आणि एक आरोग्य समस्या आहे. कारण मासिक पाळी महिन्याला होणे चांगले असते.

मासिक पाळी अनियमित होणे म्हणजे काही वेळा हि लवकर होते तर काही वेळा ती उशिरा होते म्हणजेच महिन्याची महिन्याला होत नाही आणि यामुळे अनेक आरोग्य विषयक तक्रारींना स्त्रियांना सामोरे जावे लागते. म्हणूनच चला तर आता आपण मासिक पाळी नियमित होण्यासाठी काही घरगुती उपाय पाहूया.

period information in marathi
period information in marathi

मासिक पाळी त्रास उपाय – Period Information in Marathi

मासिक पाळी  म्हणजे काय – menstrual cycle meaning in marathi

मासिक पाळी हि एक वैज्ञानिक क्रिया आहे आणि हे स्वाभाविक आहे कि मासिक पाळी हि एक वैज्ञानिक क्रिया नसती तर आपण या जगा मध्ये नसतो आणि मासिक पाळी हि महिन्याला होणारी वैज्ञानिक क्रिया आहे.

मासिक पाळी नियमित होण्यासाठी उपाय – masik pali regular yenyasathi upay in marathi

जरी मासीक पाळी हि महिन्याला होणारी वैज्ञानिक क्रिया आहे म्हटले तरी काही स्त्रियांमध्ये हि मासिक पाळी महिन्याला होत नाही तर ती अनियमित होते आणि एक आरोग्य समस्या आहे. मासिक पाळी अनियमित होणे म्हणजे काही वेळा हि लवकर होते तर काही वेळा ती उशिरा होते म्हणजेच महिन्याची महिन्याला होत नाही आणि यामुळे अनेक आरोग्य विषयक तक्रारींना स्त्रियांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आता आपण खाली मासिक पाळी नियमित होण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकता या बद्दल पाहणार आहोत.

 • आपल्या माहीतच आहे कि पूर्वीच्या काळापासून हळदीचा उपयोग हा अनेक उपचारांच्यासाठी केला जातो आणि हळदी हि मासिक पाळी नियमित होण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते कारण हळदीमध्ये जास्त पप्रमाणात उष्णता असते आणि आपल्या शरीरात जास्त प्रमाणात उष्णता वाढल्यामुळे देखील मासिक पाळी हि नियमितपणे वाढू शकते. जर आपण एक चमचा हळद हि एक ग्लास दुधामध्ये घालून पिली तर चालते.
 • आले देखील अनेक उपचारांच्यासाठी उपयुक्त आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये पाळी येण्यासाठी किंवा नियमित होण्यासाठी स्त्रिया आल्याचा वोर करत होत्या आणि आता देखील स्त्रिया मासिक पाळी नियमित होण्यासाठी आल्याचा वापर करू शकतात. तुम्ही आले चाहमधून देखील खवू शकता किंवा एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा आल्याचा कीस घालून ते पाणी ५ ते ७ मिनिटे उकळावे आणि मग ते गाळून प्यावे.
 • ओवा आणि गुळाच्या एकत्र सेवनाने देखी मासिक पाळी नियमित होण्यासाठी मदत होऊ शकते. हा उपाय करण्यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा आणि एक चमचा गुळ घाला आणि ते पाणी रात्रभर तसेच ठेवा आणि ते पाणी सकाळी उठल्यानंतर अनोश्यापोटी प्या त्यामुळे देखील तुमची मासिक पाळी होण्यास मदत होईल.
 • मासिक पाळी नियमित होण्यासाठी पपई खाणे हा देखील एक जुना उपाय आहे आणि पूर्वीच्या काळी स्त्रिया या उपायाचा वापर खूप करत होत्या आणि सध्या देखील आपण मासिक पाळी नियमित होण्यासाठी पपईचा वापर करू शकतो. स्त्रिया पपई तशी खाऊ शकतात किंवा त्याचा ज्यूस बनवून पपई पिऊ शकतात यामुळे मासिक पाली येण्यासाठी मदत होते.
 • मसाल्यांच्या मधील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे दालचिन आणि दालचिनचे देखील अनेक आरोग्य फायदे आहेत. दालचिन हे मासिक पाळी नियमित होण्यासाठी देखील मदत करते, जर तुम्ही एक ग्लास कोमात पाण्यामध्ये १ चमचा दालचीन पावडर घालून ते पाणी पिले तर यामुळे फरक पडतो.
 • जर तुमची मासिक पाळी महिन्याला येत नसेल तर तुम्ही तुमच्या पोटाला गरम पाण्याच्या पिशवीने शेखू शकता त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि तुमची मासिक पाळी होते.
 • बडीशेफ च्या सेवनामुळे देखील मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते असे म्हंटले जाते. जर तुम्हाला मासिक पाळी नियमित व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये २ चमचे बडीशेफ मिक्स करून ते पाणी रात्रभर तसेच ठेवा त्यामुळे त्या पाण्यामध्ये बडीशेफचा अर्क उतरेल, सकाळी ते पाणी गाळून पिल्याने तुम्हाला या समस्ये पासून दूर होण्यास मदत होईल.
 • जर तुम्ही आळशीच्या बिया खाल्ल्या तर तुमची मासिक पाळी हि नियमित येण्यासाठी मदत येईल आणि दर महिन्याला देखील तुमची पाळी नियमित आणि वेळेवर येईल.
 • मासिक पाळी येण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे गायीचे तूप. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये १ चमचा गायीचे तूप किंवा जास्तीत जास्त ३ चमचे तूप खाल्ले तर तुमची मासिक पाळी होण्यासाठी मदत होते. गायीचे तूप खाल्ल्यामुळे आपले शरीर हे सदृढ बनते आणि त्यामुळे आपली मासिक पाळी नियमित होण्यासाठी मदत होते.
 • शेवग्याची शेंग हा देखील मासिक पाली वेळेवर येण्यासाठी एक चांगला उपाय आहे. तुम्ही तुमच्या जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याची भाजी घ्या यामुळे तुमची मासिक पाळी नियमित आणि वेळेवर होण्यासाठी मदत होते.
 • आळीवाची खीर देखील मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आळीवाची खीर हि आठवड्यातून दोन वेळा घेवू शकता किंवा जर तुम्हाला खीर आवडत नसेल तर त्याचे लाडू बनवून ते खा असे केल्यामुळे देखील मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होऊ शकते.
 • काही वेळा असे देखील असते कि एखाद्या स्त्रीचे वजन हे जास्त असेल तर त्या स्त्री ला अनेक मासिक पाळीच्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे तुम्ही तुमचे वजन हे प्रमाणात ठेवा. असे केल्याने देखील तुमची अनियमित होणारी पाळी नियमित होऊ शकते.
 • जर तुमची मासिक पाळी अनियमित होत असेल तर तुम्ही तुमची पाळी नियमित होण्यासाठी त्या संबधित योगासने आणि व्यायाम करा त्यामुळे देखील तुमची मासिक पाळी नियमित होण्यास मदत होऊ शकते.
 • डाळींबाच्या सेवनाने देखील मासिक पाळी नियमितपणे येऊ शकते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या masik pali tras upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मासिक पाळी त्रास उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या masik pali regular yenyasathi upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि period meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये period information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!