रघुनाथ माशेलकर माहिती मराठी Raghunath Mashelkar Information in Marathi

raghunath mashelkar information in marathi रघुनाथ माशेलकर माहिती मराठी, आपल्या देशामध्ये तसेच जगामध्ये अनेक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले आणि जगातील अनेक गोष्टी सुलभ केल्या आणि त्यामधील एक म्हणजे रघुनाथ माशेलकर आणि आज आपण या लेखामध्ये रघुनाथ माशेलकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. रघुनाथ माशेलकर हे थोर मानवतावादी विचारवंत, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ म्हणून ओळखले जात होते.

रघुनाथ माशेलकर यांचा जन्म गोवा राज्यातील माशेल या गावामध्ये १ जानेवारी १९४३ मध्ये झाला होता आणि त्यांचे शिक्षण हे त्यांनी मुंबई मधील पालिकेच्या शाळेमध्ये पूर्ण केले नंतर त्यांनी बी. कॉम. ला प्रवेश घेतला आणि प्रा. एम. एम शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी हि पदवी पूर्ण केली आणि हि पदवी रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई या ठिकाणाहून पूर्ण केली.

मग ते युरोप मध्ये सल्फोर्ड विद्यापीठामध्ये गेले आणि त्याठिकाणी पोस्ट डॉक्टरल संशोधन देखील केले. त्याचबरोबर त्यांनी २३ व्या वर्षी फ्लूईड मॅकेनिक्स, नॉन न्यूटोनीयन, पॉलीमार अभिक्रिया आणि जेल विज्ञान अश्या मुलभूत संशोधन त्यांनी केले आणि या संशोधनांच्या साठी त्यांना ६० पेक्षा अधिक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

raghunath mashelkar information in marathi
raghunath mashelkar information in marathi

रघुनाथ माशेलकर माहिती मराठी – Raghunath Mashelkar Information in Marathi

नावरघुनाथ अनंत माशेलकर
जन्म१ जानेवारी १९४३
जन्मठिकाणगोवा राज्यातील माशेल या गावामध्ये
शिक्षणपी. एच. डी हि पदवी पूर्ण
ओळखमानवतावादी विचारवंत, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ

वैज्ञानिक रघुनाथ अनंत माशेलकर माहिती – information about raghunath mashelkar in Marathi

रघुनाथ माशेलकर यांचा जन्म गोवा राज्यातील माशेल या गावामध्ये १ जानेवारी १९४३ मध्ये झाला होता आणि त्यांचे शिक्षण हे त्यांनी मुंबई मधील पालिकेच्या शाळेमध्ये पूर्ण केले नंतर त्यांनी बी. कॉम ला प्रवेश घेतला आणि प्रा. एम.एम शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी हि पदवी पूर्ण केली.

डॉ रघुनाथ अनंत माशेलकर हे भारतातील प्रख्यात शास्त्रज्ञानपैकी एक आहेत. भारताच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळा आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, अनेक माशेलकर समित्या आणि भारतीय पारंपारिक ज्ञानावरील परदेशी पेटंटच्या विरोधात यशस्वी मोहिमेसाठी ते ओळखले जातात.

रघुनाथ माशेलकर यांचे योगदान

त्यांनी फ्लूईड मॅकेनिक्स, नॉन न्यूटोनीयन, पॉलीमार अभिक्रिया आणि जेल विज्ञान अश्या मुलभूत संशोधन त्यांनी केले. यांनी पॉलीमार अभियांत्रिकी मध्ये विशेस असे योगदान दिले आहे आणि मुख्यता पॉलीमरायझेशन रीअॅक्टसचे मॉडेलिंग, सूज पॉलीमर मधील वाहुतुक अभ्यास, पॉलीमरिक माध्यमातील प्रसार, तसेच नॉन न्यूटोनीयन प्रवाह हे त्यांचे काही प्रसिध्द संशोधन क्षेत्रे आहेत.

पीईटी (PET) अनुभट्यांच्या मॉडेलिंगमधील त्यांच्या सततच्या योगदानाने औद्योगिक अनुभट्यांच्या वर्तणुकीबद्दल नवीन अंतरदृष्टी प्रधान केली आहे. तर प्रवाही पॉलीमरिक माध्यमांच्या प्रसारावरील त्यांच्या कार्यामुळे स्लीपिंग फ्लूईड मधील समस्या हाताळण्यासाठी नवीन धोरणे निर्माण झाली आहेत. त्यांनी पुण्यामध्ये १९८९ मध्ये नॅशणल केमिकल लॅबोरेटरी ची स्थापना केल्यानंतर ते त्यांचे संचालक देखील बनले.

त्याचबरोबर त्यांनी भारतातील आणि प्रदेशातील कंपन्यांसह नॅशणल केमिकल लॅबोरेटरी च्या सहकार्यावर देखरेख केली आणि एक ट्रेंड सेट केला जो इतर अनेक लोकांनी अनुसरण केला. १९९५ मध्ये ते महासंचालक बनल्यानंतर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मध्ये परिवर्तन करण्यातही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

हळद, बासमती तांदूळ आणि कडुलिंब यांच्यावर अमेरिकेच्या पेटंटच्या विरोधामध्ये लढा देऊन डॉक्टर माशेलकर हे बहुधा सामान्य माणसाला चांगले ओळखले जातात. हळदीच बरे करण्याचे गुणधर्म हे भारतातील पारंपारिक ज्ञान म्हणून प्रसिध्द आहेत असा युक्तिवाद करून डॉक्टर माशेलकर यांनी पेटंट रद्द करण्यासाठी चौदा महिन्याची कायदेशीर लढाई लढले आणि ते विजयी झाले.

त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये त्यांनी एकूण २८४ शोधनिबंध आणि २५ पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांना भारत आणि परदेशातील ४४ विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. त्यांनी १२ उच्च अधिकार प्राप्त माशेलकर समित्यांचे अध्यक्ष पद भूषवून सक्रियपणे भारत सरकारची सेवा केली आहे आणि पंतप्रधानाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत.

माशेलकर यांच्या विषयी विशेष तथ्ये – facts

  • रघुनाथ माशेलकर यांचा जन्म गोवा राज्यातील माशेल या गावामध्ये १ जानेवारी १९४३ मध्ये झाला.
  • ते फ्लूईड मॅकेनिक्स, नॉन न्यूटोनीयन, पॉलीमार अभिक्रिया आणि जेल विज्ञान अश्या मुलभूत संशोधनासाठी ओळखले जातात.
  • १९९८ मध्ये ते लंडन मधील रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेल होते.
  • माशेलकर हे टाटा ते रिलायन्स पर्यंत भारतातील आघाडीच्या कंपन्यांच्या संचालक मंडळामध्ये आहेत आणि ३६ जागतिक विद्यापिठांनी मानद डॉक्टरेट बहाल केली आहे.
  • ते १९८९ ते १९९५ या काळामध्ये राष्ट्रीय रसायनीक प्रयोग शाळेचे संचालक होते आणि नंतर ते तीन प्रमुख संस्थांचे सर्वात मोठे सेवा प्रमुख बनले.
  • माशेलकर २००४ ते २००६ या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते.

रघुनाथ माशेलकर यांना मिळालेले पुरस्कार – awards

  • रघुनाथ माशेलकर हे विलक्षण बहुआयामी आहेत आणि त्यांना १९९८ मध्ये त्यांना जेआरडी ( JRD ) टाटा कार्पोरेट लीडरशिप हा पुरस्कार मिळाला आणि हा विशेष सन्मान भारतीय कार्पोरेट्ससाठी राखीव आहे.
  • रघुनाथ माशेलकर यांना भारताचे राष्ट्रपती आणि माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याकडून २०१४ मध्ये पद्मविभूषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
  • त्यांना १९९१ मध्ये भारताच्या राष्ट्रपत्तींनी पद्मश्री हा पुरस्कार दिला होता आणि २००० मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला होता.

books written by raghunath mashelkar in marathi

त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये त्यांनी एकूण २८४ शोधनिबंध आणि २५ पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांना भारत आणि परदेशातील ४४ विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. त्यांनी १२ उच्च अधिकार प्राप्त माशेलकर समित्यांचे अध्यक्ष पद भूषवून सक्रियपणे भारत सरकारची सेवा केली आहे आणि पंतप्रधानाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत.

डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या गावाचे नाव काय?

रघुनाथ माशेलकर यांचा जन्म गोवा राज्यातील माशेल या गावामध्ये १ जानेवारी १९४३ मध्ये झाला होता.

आम्ही दिलेल्या dr raghunath mashelkar information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रघुनाथ माशेलकर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या books written by raghunath mashelkar in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about raghunath mashelkar in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये raghunath mashelkar books in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!