राजस्थान राज्याची माहिती Rajasthan Information in Marathi

Rajasthan  information in marathi राजस्थान राज्याची माहिती, आपल्या भारतामध्ये एकूण २८ राज्ये आहेत आणि प्रत्येक राज्याला काही ना काही वेगळेपण आहे तसेच भारतातील एक सुंदर राज्यांपैकी एक म्हणजे राजस्थान आणि आज आपण या लेखामध्ये राजस्थान विषयी माहिती घेणार आहोत. राजस्थान हे भारतामधील एक सुंदर राज्य आहे आणि या राज्याची स्थापना हि ३० मार्च १९४९ मध्ये झाली आहे आणि या शहराचे एकूण क्षेत्रफळ हे ३४२२३९ चौकिमी इतके आहे.

हे राज्य पर्यटक स्थळांच्यासाठी एक प्रसिध्द राज्य म्हणून ओळखले जाते आणि या राज्यामधील जयपूर हे शहर एक मोठे शहर आहे आणि या जयपूर शहराला गुलाबी शहर म्हणून देखील ओळखले जाते आणि हे शहर या राज्याची राजधानी देखील आहे.

राजस्थान हे राज्य भारतात्तील सर्वात मोठे राज्य असून या राज्यामध्ये एकूण ३३ जिल्हे आहेत आणि ह्या राज्याचे वैभव हे या ठिकाणी असणाऱ्या ऐतिहासिक इमारती जसे कि मोठे मोठे सुंदर असे राजवाडे, किल्ले आणि समारके यामुळे टिकून राहिले आहे. त्याचबरोबर राजस्थान या शहरामध्ये एकमेव असे हिलस्टेशन आहे आणि ते म्हणजे माउंट अबू हे आहे.

त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला अनेक वेगवेगळ्या देवतांची मंदिरे, उद्याने आणि इतर अनेक मोहक अशी पर्यटन स्थळे पहायला मिळतात आणि त्यांच्या प्रमुख स्थापत्य शैलीमध्ये चित्तोडगड हा किल्ला राजस्थान मधील तर सर्वात मोठा किल्ला आहेच परंतु हा किल्ला आशियाखंडातील देखील सर्वात मोठा किल्ला आहे. खाली आपण राजस्थान या राज्याविषयी आणखीन सविस्तर माहिती घेणार आहोत.

rajasthan information in marathi
rajasthan information in marathi

राजस्थान राज्याची माहिती – Rajasthan Information in Marathi

राज्याचे नावराजस्थान
राज्याची स्थापना३० मार्च १९४९
एकूण जिल्हे३३ जिल्हे
मोठे शहरजयपूर (गुलाबी शहर)
क्षेत्रफळ३४२२३९ चौकिमी

राज्स्थान राज्याविषयी महत्वाची माहिती – information about rajasthan in marathi

  • राजस्थान या राज्याचे क्षेत्रफळ हे ३४२२३९ चौकिमी इतके असून या राज्याची एकूण लोकसंख्या ६.८५ कोटी इतकी आहे आणि हे राज्य भारतातील सर्वात मोठे राज्य आहे आणि हे काही देशांच्यापेक्षा देखील मोठे राज्य आहे.
  • जयपूर, जोधपुर, अजमेर, उदयपुर, भिलवारा आणि भिकनेर हि शहरे राजस्थान राज्यातील मोठी शहरे आहेत.
  • जयपूर हे शहर राजस्थान राज्यातील सर्वात मोठे शहर आहे आणि या शहराला गुलाबी शहर ( pink city ) म्हणून ओळखले जाते.
  • राजस्थान राज्याचे राज्य फुल हे रोहीडा आहे तसेच राज्याचे राज्य नृत्य घुमर हे आहे आणि या राज्याचा राज्य प्राणी हा उंट आहे.
  • राजस्थान या राज्यामध्ये राजस्थानी हि भाषा अधिकृत भाषा असली तरी या ठिकाणी हिंदी, इंग्रजी, पंजाबी आणि भिली अश्या भाषा देखील बोलल्या जातात.
  • राजस्थान या राज्याच्या पश्चिमेला तुलनेने कोरडे आणि नापीक आहे आणि या भागामध्ये काही थार वाळवंटाचा समावेश आहे आणि त्याला ग्रेट इंडियन वाळवंट देखील म्हणतात.  

राजस्थान या राज्यामधील पाहण्यासारखी ठिकाणे – what to see

  • उद्यान : राजस्थान या शहरामध्ये वेगवेगळी अशी दोन ते तीन उद्याने देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि ती म्हणजे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान आणि सारिस्का व्याघ्र प्रकल्प.
  • मंदिरे : या ठिकाणी करणी माता मंदिर आहे तसेच दिलवारा मंदिर देखील आहे ज्याला जैन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
  • पॅलेस : सिटी पॅलेस, हवा महल आणि लेक पॅलेस हे राजस्थान मध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी सुंदर असे पॅलेस आहेत.
  • चित्तोडगड किल्ला : चीत्तोरगड हा किला भारतातील राजस्थान राज्यामध्ये वसलेला आहे आणि हा किल्ला राजस्थानमधील उदयपुर या मुख्य शहरापासून ११२ किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याचा घेर हा १२ ते १३ किलो मीटर असून हा किल्ला ७०० एकर परिसरामध्ये आहे आणि हा किल्ला १८० मीटर उंचीच्या टेकडीवर वसलेला आहे. चित्तोडगड हा किल्ला भारतातील सर्वात मोठा किल्ला आहेच परंतु हा किल्ला आशिया खंडातील देखील एक मोठा किल्ला आहे.
  • इतर किल्ला : राजस्थान या राज्याला महाराजांची भूमी म्हणून ओळखले जाते आणि या राज्यामध्ये अनेक महाराजांनी अनेक कलाकृतीचे किल्ले बांधलेले आहेत जसे कि चित्तोडगड किल्ला, अजमेर किल्ला, जैसलमेर किल्ला, रणथंबोर किल्ला, मेवार किल्ला, अंबर किल्ला अश्या प्रकारे राजस्थान मध्ये अनेक ऐतिहासिक किल्ला आपल्याला पाहायला मिळतात.
  • जैसलमेर : जैसलमेर हा किल्ला जगातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी गणला जाणारा किल्ला आहे. जैसलमेर शहराचा सर्वात लोकप्रिय खूण आहे आणि हा किल्ला परीकथेतील वाड्यासारखं दिसतो. जैसलमेर हा किल्ला राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यामध्ये त्रिकुटा टेकडीवर वसलेला आहे.
  • तलाव : राजस्थान या राज्यामध्ये सांभार तलाव, गडसिसार तलाव, राज बाग तलाव, उदाई सागर तलाव, रजसामंड तलाव, स्वरूप सागर तलाव आणि मलिक तलाव हे तलाव आपल्याला पाहायला मिळतात आणि या तलावांच्यामधूनच राजस्थान मधील काही शहरांना पाण्याचा पुरवठा देखील होत असेल.
  • अंबर किल्ला : अंबरचा हा किल्ला राजस्थान राज्यातील जयपूर शहरापासून ११ किलो मीटर अंतरावर असणाऱ्या आमेरच्या अरावली या पर्वत रांगेवर हा किल्ला विस्तारलेला आहे. अंबर किल्ला किवा आमेर चा किल्ला हा राजस्थान मध्ये असणाऱ्या प्रसिध्द किल्ल्यांपैकी एक आहे.

राजस्थान शहरामधील मेळे आणि सण – festivals

  • गणगौर महोत्सव : गणगौर महोत्सव हा एक राजस्थान राज्यातील महत्वाचा महोत्सव आहे आणि हा महोत्सव मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये साजरा केला जातो आणि हा मुख्यता जयपूर या शहरामध्ये साजरा केला जातो.
  • उन्हाळी उत्सव : उन्हाळी उत्सव हा माउंट अबू या ठिकाणी साजरा केला जातो आणि हा उत्सव दरवर्षी जूनमध्ये साजरा केला जातो आणि ह्या तीन दिवसाच्या उत्सवामध्ये शास्त्रीय आणि लोक संगीत असते.
  • तिज महोत्सव : तिज महोत्सव देखील जयपूर या शहरामध्ये साजरा केला जातो आणि हा महोत्सव भगवान आणि पार्वतीला समर्पित आहे आणि हा उत्सव जुलै महिन्यामध्ये साजरा केला जातो.
  • मारवाड महोत्सव : मारवाड महोत्सव हा जोधपुरमध्ये ऑक्टोबरमध्ये आयोजित केला जातो आणि या दोन दिवसाच्या महोत्सवामध्ये जोधपुरची कला आणि संस्कृती पाहायल मिळते.
  • सरा : दसरा हा सन संपूर्ण भारतामध्ये साजरा करतात आणि तो राजस्थान मधील कोटा या शहरामध्ये साजरा केला जातो.
  • उंट महोत्सव : उंट महोत्सव हा पर्यटन विभागातर्फे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये बिकानेर या ठिकाणी आयोजित केला जातो.
  • इतर महोत्सव : मेवाड महोत्सव, गोगाजी मेळा, महावीर जी मेळा, कैला देवी मेळा, नागौर मेळा, रामदेवरा मेळा चंद्रभागा मेळा अश्या वेगवेगळ्या प्रकारचे मेळे आणि महोत्सव या राज्यामध्ये आयोजित केले जातात.

आम्ही दिलेल्या rajasthan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राजस्थान राज्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information of rajasthan in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rajasthan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!