ramnath kovind information in marathi रामनाथ कोविंद यांची माहिती, रामनाथ कोविंद हे कोणाला माहित नाही असे नाही कारण हे सर्वांना माहित आहेत कारण यांनी २०१७ मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक लढले होते आणि ते भारताचे राष्ट्रपती देखील झाले होते आणि आज आपण या लेखामध्ये भारताचे राष्ट्रपती झालेले रामनाथ कोविंद यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. रामनाथ कोविंद यांचा जन्म हा उत्तर प्रदेश मधील कानपूर देहात जिल्ह्यातील पारौंख या गावामध्ये १ ऑक्टोबर १९४५ मध्ये एका गरीब कुटुंबामध्ये झाला आणि पुढे त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयातील शिक्षण (पदवीचे) पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढे एलएलबीचे शिक्षण देखील पूर्ण केले.
त्यांना आयएएस बनण्याची खूप इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न देखील केले परंतु ते आयएएस या पदासाठी पात्र न होता सलग्न सेवेसाठी निवडले गेले. अश्या प्रकारे त्यांच्या कारियाची सुरुवात झाली. रामनाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती होते आणि ते २५ जुलै २०१७ मध्ये राष्ट्रपती या पदासाठी नियुक्त झाले होते आणि त्यांना त्यावेळी वैध मतापेक्षा अधिक मते मिळाली होती. खाली आपण रामनाथ कोविंद यांच्या विषयी सविस्तर माहिती घेवूया.
रामनाथ कोविंद यांची माहिती – Ramnath Kovind Information in Marathi
नाव | रामनाथ कोविंद |
जन्म | १ ऑक्टोबर १९४५ |
जन्म ठिकाण | उत्तर प्रदेश मधील कानपूर देहात जिल्ह्यातील पारौंख या गावामध्ये |
ओळख | भारताचे १४ वे राष्ट्रपती |
रामनाथ कोविंद यांचे प्रारंभिक जीवन – early life
रामनाथ कोविंद हे भारताचे १४ वे राष्ट्रपती होते आणि रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील कानपूर देहात जिल्ह्यातील पारौंख या गावामध्ये १ ऑक्टोबर १९४५ मध्ये एका गरीब कुटुंबामध्ये आणि त्यांच्या वयाच्या ५ व्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्यांचे लहानपणी पासूनच पालनपोषण हे त्यांच्या वडिलांनी केले म्हणजेच ते त्यांच्या वडिलांच्या संस्कारामध्ये वाढले.
आणि त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा दुकान चालवणे होता आणि त्या दुकानातून येणाऱ्या उत्पन्नाचा वापर हा त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी केला असावा. रामनाथ कोविंद हे लहानपणी पासूनच एक हुशार विद्यार्थी होते आणि त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डीएव्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश (जे कानपूर विद्यापीठाशी सलग्न होते) घेतला.
आणि त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि मग नंतर त्यांनी एलएलबी (LLB) पदवी देखील पूर्ण केली. ३० मे १९७४ मध्ये त्यांचे लागण सविता यांच्याशी झाले आणि रामनाथ कोविंद यांना प्रशांत कुमार हा मुलगा आणि स्वाती कोविंद हि मुलगी अशी दोन मुले आहेत.
रामनाथ कोविंद यांची कारकीर्द – career
रामनाथ कोविंद हे लहानपणी पासूनच एक हुशार विद्यार्थी होते आणि त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डीएव्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश ( जे कानपूर विद्यापीठाशी सलग्न होते ) घेतला आणि त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि मग नंतर त्यांनी एलएलबी ( LLB ) पदवी देखील पूर्ण केली.
नंतर त्यांनी एलएलबी ( LLB ) पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना आयएएस ( IAS ) अधिकारी बनायचे होते आणि त्यांनी आयएएस ( IAS ) अधिकारी बनण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्यांची निवड संलग्न सेवेसाठी झाली आणि त्याची तेथूनच यशस्वी कायदेशीर कारकीर्द सुरु झाली आणि मग त्यांनी १९७१ मध्ये दिल्ली कौन्सिलमध्ये वकील म्हणून देखील आपली कामगिरी पार पाडली.
तसेच त्यांनी १९७७ ते १९७९ या कालावधीमध्ये दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारचे वकील म्हणून देखील काम केले आणि तसेच ते १९८० ते १९९३ या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारच्या स्थायी समितीमध्ये होते. त्यांची राजकारणामधील खरी सुरुवात हि १९९४ मध्ये झाली असे म्हणावे लागेल कारण ते उत्तर प्रदेशमधून १९९४ मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले आणि ते १९९४ ते २००६ मध्ये ते उत्तर प्रदेशचे खासदार राहिले.
खासदार म्हणून कामगिरी बजावत असताना त्यांनी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच त्यांनी बोर्ड ऑफ गव्हर्नरचे सदस्य म्हणून देखील काम केले. त्यांनी संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेंअंतर्गत उतरखंड आणि उतर प्रदेशमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. रामनाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती होते आणि ते २५ जुलै २०१७ मध्ये राष्ट्रपती या पदासाठी नियुक्त झाले होते आणि त्यांना त्यावेळी वैध मतापेक्षा अधिक मते मिळाली होती.
रामनाथ कोविंद यांच्याविषयी महत्वाची तथ्ये – facts
- रामनाथ कोविंद यांनी न्यायालय या क्षेत्रामध्ये १६ वर्ष काम केले तसेच त्यांनी १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून राजकारणाची सुरुवात केली आणि ते १९९३ मध्ये उत्तर प्रदेशचे खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी १९९४ ते २००६ पर्यंत उत्तर प्रदेशचे कामगार म्हणून कामगिरी पार पाडली.
- रामनाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती होते आणि ते २५ जुलै २०१७ मध्ये राष्ट्रपती या पदासाठी नियुक्त झाले होते
- संसदेच्या वरच्या सभागृहामध्ये १२ वर्षाच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रपती कोविंद यांनी अनुसुस्चीत जाती आणि जमातींच्या कल्यानावरील संसदीय समिती, गृह, व्यवहारवरील संसदीय समिती सामाजिक न्याय समिती अश्या अनेक समित्यांच्यामध्ये देखील काम केले.
- २०१५ मध्ये रामनाथ कोविंद यांना बिहारचे २७ वे राज्यपाल म्हणून देखील नियुक्त करण्यात आले होते.
- त्यांनी राष्ट्पती पदावर असताना अनेक निर्णय घेतले परंतु त्यामधील विशेष म्हणजे जम्मू आणि काश्मीरला विशेष स्थान देणारे कलम ३७० रद्द केले.
आम्ही दिलेल्या ramnath kovind information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रामनाथ कोविंद यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about ramnath kovind in marathi या ramnath kovind information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ramnath kovind in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ramnath kovind all information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट