रिझर्व बँक ऑफ इंडिया RBI Information in Marathi

RBI information in marathi रिझर्व बँक ऑफ इंडिया, आज आपण या लेखामध्ये भारताची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (reserve bank of india) विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि एक भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि या बँकेला बँकर्स बँक म्हणून देखील ओळखले जाते आणि हि बँक भारत सरकारच्या चालाविषयक आणि बँकिंगच्या धोरणांच्या विषयी नियंत्रण ठेवते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा १९३४ नुसार या बँकेची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली झाली आणि त्याचे मुख्यालय हे १९३७ मध्ये मुंबई या शहरामध्ये सुरु केले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि भारतातील बंकर्सची बँक आहे आणि हि भारतातील आर्थिक स्थिरता सुरक्षित करते तसेच नोटा जारी करण्याचे नियमन करते आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी चलनविषयक धोरणे बनवते आणि अश्या प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारची बँक विषयक कामे हि बँक पाहते.

rbi information in marathi
rbi information in marathi

रिझर्व बँक ऑफ इंडिया – RBI Information in Marathi

बँकेचे नावरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (reserve bank of India )
स्थापना१ एप्रिल १९३५
मुख्यालयमुंबई
कार्यआर्थिक स्थिरता सुरक्षित करणे तसेच नोटा जारी करण्याचे नियमन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाविषयी महत्वाची माहिती – information about rbi bank in marathi

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा १९३४ नुसार या बँकेची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली झाली आणि या बँकेचे मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेचे पहिले गव्हर्नर ऑस्बोर्न स्मिथ हे होते आणि या बँकचे पहिले भारतीय गव्हर्नर हे सीडी देशमुख हे होते.
  • १९४९ मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे भारतसरकारच्या मालकीची आहे कारण त्या पूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि बँक खाजगी बँक म्हणून स्थापन केली होती.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेला बंकर्स बँक म्हणून देखील ओळखले जाते आणि भारतातील सर्व बँका ह्या रिझर्वबँकेच्या नियमाखाली काम करतात.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंपनीचे सर्व कामकाज हे संचालक मंडळाद्वारे चालवले जाते आणि या संचालक मंडळामध्ये २१ सदस्यांचा समावेश आहे आणि हे संचालक मंडळ हे भारत सरकारच्या कायद्यानुसार नियुक्त केले जाते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची उदिष्ठ्ये – objectives

कोणतीही संस्था हि समोर कोणते न कोणते तरी एक चांगले उदिष्ट घेवून सुरु झालेली असते आणि तसेच आरबीआय बँकेने देखील समोर काही उदिष्ठ्ये ठेऊन काम केले आहे.

  • आरबीआय हि कंपनी वित्तीय संस्था, व्यावसायिक बँक, बिगर बँकिंग वित्तीय संस्था या प्रकारच्या बँकांचा समावेश असलेल्या वित्तीय क्षेत्रातील पर्यवेक्षण करणे.
  • बँकिंग तपासणीची पुनर्रचना करणे तसेच तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये लेखापरीक्षकांची भूमिका मजबूत करणे.

रिझर्व्ह बँकेची कार्ये – functions

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एक महत्वाचे आणि प्रमुख कार्य म्हणजे भारतातील इतर बँकांच्यासाठी राष्ट्रीय आर्थिक धोरण ठरवणे आणि त्या बद्दलची अंमलबजावणी करणे.
  • त्याचबरोबर हि बँक गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी नियम बनवते आणि किफायतशीर बँकिंग प्रदान करते.
  • बँका आणि वित्तीय कार्यासाठी अनेक प्रकारचे मापदंड ठरवते त्यामुळे भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांना सुरक्षितपणे काम करण्यास मदत होते.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि बँक केंद्र आणि राज्य सरकारचे बॅंकर म्हणून काम करते आणि केंद्र आणि राज्य सरकारला बँकिंग उपाय प्रदान करते.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि बँक परकीय चलन व्यवस्थापन कायदा १९९९ ची देखरेख करते.
  • आर्थिक स्थिरता सुरक्षित करते तसेच नोटा जारी करण्याचे नियमन करते आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी चलनविषयक धोरणे बनवणे.
  • त्याचबरोबर हि बँक जनतेला चांगल्या गुणवत्तेची आणि पुरेश्या प्रमाणात नाणी आणि नोटा प्रदान करणे.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि बँक सर्व शेड्युल बँकांचे बँकिंग खात्याची देखभाल करते.
  • अरबीआय हि अशी बँक आहे जी देशाच्या अर्थी व्यवस्थेतील पैशाच्या प्रवाहाचे नियमन करते तसेच अर्थव्यवस्थेतील चलनवाढ नियंत्रित करते.

आरबीआयचे संचालक मंडळ – chain of command

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेचे सर्व कामकाज हे संचालक मंडळाद्वारे पहिले जाते आणि या संचालक मंडळाची नियुक्ती भारत सरकारच्या नियमानुसार केली जाते.

  • राज्यपाल.
  • नायब राज्यपाल.
  • कार्यकारी संचालक.
  • प्रधान मुख्य महाव्यवस्थापक.
  • मुख्य महाव्यवस्थापक.
  • महाव्यवस्थापक.
  • उप महाव्यवस्थापक.
  • सहाय्यक महाव्यवस्थापक.
  • व्यवस्थापक.
  • सहाय्यक व्यवस्थापक.
  • इतर मदत करणार स्टाफ.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाविषयी मनोरंजक तथ्ये – facts

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेचा लोगो हा इस्ट इंडिया कंपनीच्या डबल मोहूरपासून प्रेरित झाला आहे.
  • आरबीआय हि बँक फक्त चाळणी नोटा छापण्यासाठी जबाबदार आहे.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेने १९३८ मध्ये पाच हजार आणि दहा हजाराच्या नोटा बंद केल्या आणि त्या १९५४ मध्ये पुन्हा सुरु केल्या आणि परत १९७८ मध्ये परत त्या बंद करण्यात आल्या.
  • मनमोहनसिंग हे असे एक एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून काम केले.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना हि हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीवर झाली होती.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एकूण २९ कार्यालये आहेत आणि हि कार्यालये प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये कार्यरत आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर हे सी डी देशमुख हे आहेत.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर ह्या के.जे. उदेशी ह्या आहेत आणि त्यांची नियुक्ती हि २००३ मध्ये झाली होती.
  • रिझर्व्ह बँकेला बँकांची बँक किंवा बंकर्स बँक म्हणून ओळखले जाते.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची विभागीय कार्यालये हि चार ठिकाणी आहेत आणि ती विभागीय कार्यालये मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकत्ता या शहरामध्ये आहेत.

आम्ही दिलेल्या rbi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रिझर्व बँक ऑफ इंडिया माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rbi in Marathi या Rbi information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rbi bank in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Rbi information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!