रेमडेसिविर इंजेक्शन Remdesivir Injection Information in Marathi

remdesivir injection information in marathi रेमडेसिविर इंजेक्शन, रेमडेसिविर हे एक प्रकारचे इंजेक्शन आहे ज्याचा वापर मागील काही काळामध्ये म्हणजेच कोरोनाच्या काळामध्ये कोरोना रोगावर उपचार करण्यासाठी केला जात होता आणि हे अश्या रुग्णांच्यासाठी हे एक अँटीव्हायरल औषध आहे. जे विषाणू स्वताची प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरत असलेल्या एन्झाइमला प्रतिबंध करण्यास मदत करते आणि यामुळे शरीरातील कोरोना विषाणूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

रेमडेसिविर हे इंजेक्शन द्रव स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि हे पावडरच्या स्वरूपामध्ये देखील उपलब्ध आहे जे द्रव औषधामध्ये मिक्स केले जाते. अनेकांना असा प्रश्न पडत असेल कि कोरोना झालेल्या व्यक्तीने हे कसे आणि केंव्हा घ्यावे तर हे इंजेक्शन डॉक्टर किंवा नर्स त्या संबधित व्यक्तीच्या शिरांच्यामध्ये हे इंजेक्शन हळुवारपणे सोडतात.

आणि हे इंजेक्शन त्या संबधित व्यक्तीला ५ ते १० दिवासंच्यासाठी दिवसातून एकदा घ्यावे लागते आणि काही वेळा तुमचे शरीर या औषधाला कश्या प्रकारे प्रतिसाद देते यावर तुमचे उपचार कालावधी ठरत असतो.

remdesivir injection information in marathi
remdesivir injection information in marathi

रेमडेसिविर इंजेक्शन – Remdesivir Injection Information in Marathi

रेमडेसिविर इंजेक्शन हे काय आहे – remdesivir injection uses in marathi

रेमडेसिविर इंजेक्शन हे कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे एक प्रकारचे इंजेक्शन आहे आणि हे रेमडेसिविर इंजेक्शन अँटीव्हायरल औषध वर्गाशी संबधित असून हे शरीरातील एन्झाइम वाढीला प्रतिबंध करतात आणि त्यामुळे शरीरातील कोरोना विषाणू कमी होण्यास मदत होते. हे औषध फक्त हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या आरोग्य सेवा संस्थेमध्येच दिले जाते.

रेमडेसिविर इंजेक्शन हे एक अँटीव्हायरल औषध आहे जे २००९ मध्ये हेपेटायटीस सी (C) वर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आले आहे आणि २०१४ मध्ये हे कोरानावर उपचार करण्यासाठी प्रभावीपणे वापरले होते.

रेमडेसिविर इंजेक्शन कोणासाठी सुरक्षित आहे ?

रेमडेसिविर इंजेक्शन हे प्रौढांच्यासाठी एक सुरक्षित औषध आहे आणि ज्यांचे वजन ४० किंवा ४० किलो पेक्षा जास्त आहे अश्या लोकांच्यासाठी हे सुरक्षित आहे त्याचबरोबर हे १२ वर्षाखालील मुलांच्यासाठी ज्यांचे वजन कमीत कमी ३.५ किलो इतके आहे किंवा त्या पेक्षा आधीक आहे अश्या मुलांच्यासाठी देखील हे इंजेक्शन सुरक्षित आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन घेताना विचारात घ्यावयाच्या गोष्टी किंवा खबरदारी

त्या संबधित व्यक्तीला कोणताही औषध उपचार करत असताना संबधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो आणि मग उपचार सुरु करावा लागतो तसेच रेमडेसिविर इंजेक्शन घेताना देखील त्या संबधित व्यक्तीला काही खबरदारी घ्यावी लागते ती कोणकोणती आहे ते आपण पाहूया.

  • जर त्या संबधित व्यक्तीला यकृत किंवा मूत्रपिंडाचा आजार असेल तर त्या व्यक्तीने रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
  • जर रेमडेसिविर इंजेक्शनमधील कोणत्याही पदार्थाची ऍलर्जी असल्यास ते घेण्यापूर्वी त्या संबधित व्यक्तीला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • जर एखादी स्त्री गर्भवती असेल किंवा गर्भवती होण्याची योजना करत असेल किंवा स्तनपान करत असेल तर त्या स्त्रीने देखील हे रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

रेमडेसिविर इंजेक्शनचे दुष्परिणाम – remdesivir injection side effects in marathi

रेमडेसिविर इंजेक्शनचे काही दुष्परिणाम होऊ शकतात आणि या परिणामांना वैद्यकीय उपचारांची गरज नसते कारण आपले शरीर हे औषधाला प्रतिसाद देत असल्यामुळे हे परिणाम दिसून येत असतात आणि हे परिणाम कामी होऊ शकतात आणि जर तुम्हाला काही गंभीर परिणाम दिसत असतील तर त्या व्यक्तीने डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे.

  • रेमडेसिविर इंजेक्शन घेतल्यामुळे त्या संबधीत व्यक्तीला काही वेळा गीळण्यात अडचण किंवा श्वास घेण्यामध्ये अडचण होऊ शकते.
  • त्याचबरोबर पापण्या, डोळे, चेहरा, ओठ किंवा जिभेच्याभोवती सूज येऊ शकते.
  • त्वचेवर पुरळ किंवा जखम येणे तसेच इंजेक्शनच्या जागेवर कोमलता किंवा सूज येणे या सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
  • काही वेळा रेमडेसिविर इंजेक्शन घेतल्यामुळे पाठदुखील, डोकेदुखी आणि पोटदुखी या सारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते.
  • त्याचबरोबर थंडी वाजणे, मळमळ आणि खोकला या सारखे दुष्परिणाम देखील दिसतात.
  • त्याचबरोबर रेमडेसिविर इंजेक्शन घेतलेल्या व्यक्तीला असामान्य थकवा जाणवतो तसेच अशक्तपणा देखील जाणवतो.
  • त्याचबरोबर त्या संबधित व्यक्तीचे हृदयाचे ठोके हे जलद होतात तसेच त्या व्यक्तीला घाम देखील येतो.

रेमडेसिविर इंजेक्शन विषयी काही महत्वाची प्रश्न – FAQs

रेमडेसिविर इंजेक्शन कसे दिले जाते ?  

रेमडेसिविर इंजेक्शन सुरक्षितपणे तुमच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये दिले जाते आणि हे इंजेक्शन हेल्थकेअर प्रदाता तुम्हाला देतो. रेमडेसिविर इंजेक्शन देताना हे हळूवारपणे दिले जाते आणि हे पूर्णपणे देण्यासाठी ३० ते १२० मिनिटे लागू शकतात.

आणि हे इंजेक्शन १० दिवासंच्यासाठी किंवा तुमचे शरीर या औषधाला कश्या प्रकारे प्रतिसाद देते यावर तुमचे उपचार कालावधी ठरत असतो आणि हे औषध दिवसातून एकदा दिले जाते.

रेमडेसिविर इंजेक्शन गोळी आहे कि इंजेक्शन ?

अनेकांना असा प्रश्न पडतो हे रेमडेसिविर इंजेक्शन हे इंजेक्शन आहे कि गोळी तर हे एक इंजेक्शन आहे आणि हे द्रव किंवा पावडर स्वरूपामध्ये असते आणि रुग्णांच्यामध्ये इंट्राव्हेनस इंजेक्ट केले जाते.

रेमडेसिविर इंजेक्शनचा ओव्हरडोज घेतल्यास काय होते ?

वैद्यकीय सेटिंगमध्ये हेल्थकेअर प्रोफेशनलद्वारे रेमडेसिविर इंजेक्शन दिले जात असल्याने, ओव्हरडोज झाल्यास तुमच्यावर त्वरित उपचार केले जातात.

रेमडेसिविर इंजेक्शन का देतात ?

रेमडेसिविर इंजेक्शन हे कोरोनाच्या काळामध्ये कोरोना रोगावर उपचार करण्यासाठी केला जात होता आणि हे अश्या रुग्णांच्यासाठी हे एक अँटीव्हायरल औषध आहे

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या remdesivir injection information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रेमडेसिविर इंजेक्शन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या remdesivir injection side effects in marathi या remdesivir injection uses in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about remdesivir injection in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये remdesivir in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!